नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून मागास समाजाच्या सर्वांगीण विकासाचा प्रयत्न साधण्यात येणार, असल्याचे केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर म्हणाले.आज केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्ष पदाचा पदभार हंसराज अहीर यांनी येथील केंद्रीय कार्यालयात स्वीकारला. पदभार ग्रहण केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
अहीर पुढे म्हणाले, देशभरात इतर मागासवर्गात जवळपास अडीच हजार जाती आहेत. पोट जातींना धरून 5500 हजार जाती इतर मागासवर्गात मोडतात. देशातील बहुतेक सर्वच राज्यांमध्ये मोठया संख्येने इतर मागासवर्ग जातीत मोडणारे लोक आहेत. या सर्वांचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक असा सर्वांगीण विकासासाठी मागासवर्ग आयोग कार्यरत असून तो अधिक प्रभावीपणे व्हावा यासाठी, प्रयत्न करणार असल्याचे श्री अहीर यावेळी म्हणाले.
यासह शासनाच्या योजनांचा लाभ देशातील सर्वच स्तरातील मागासवर्गापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आयोगाच्या माध्यमातून करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगीतल्याप्रमाणे या देशातील विषमता, असमानता संपविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. भारतीय संवधिानात हे अंर्तभूत आहे. त्याचप्रमाणे इतर मागास जातीतील सर्व वर्गांना न्याय देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचा पुनर्रोच्चार श्री अहीर यांनी यावेळी केला .
Related Posts
-
वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर उद्या घेणार NRC कामगारांची भेट
कल्याण प्रतिनिधी - आंबिवली येथील NRC ही कंपनी गेल्या १२…
-
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जी-२० बैठकस्थळी प्रदर्शनाला भेट
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - केंद्रीय सूक्ष्म, लघु व…
-
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कार्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - मुंबईच्या छत्रपती शिवाजी…
-
सोलापुरात केंद्रीय पथकापुढे शेतकऱ्यानी मांडल्या व्यथा
प्रतिनिधी. सोलापूर- ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराने सिना व…
-
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणुकांना स्थगिती,राज्य निवडणूक आयुक्त यांची माहिती
मुंबई/प्रतिनिधी - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 21 डिसेंबर 2021 रोजी होणाऱ्या…
-
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा अनारक्षित करून १८ जानेवारीला मतदान
नेशन न्यूज मराठी टीम मुंबई,- सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य…
-
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे ग्रीन हायड्रोजनबद्दल जनजागृती करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - केंद्रीय रस्ते वाहतूक…
-
पोलिसांच्या मदतीला केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची कुमक पाठविण्याची मागणी-गृहमंत्री अनिल देशमुख
प्रतिनिधी . मुंबई दि.१३- राज्यात कोरोनामुळे पोलीस दल अहोरात्र कार्यरत…
-
नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला केंद्रीय कॅबिनेटच्या वित्त समितीची मंजुरी
नवी दिल्ली/प्रतिनिधी - नागपूर येथील नाग नदीच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाला केंद्रीय…
-
भिवंडी लोकसभेसाठी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना पुन्हा उमेदवारी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. भिवंडी/प्रतिनिधी - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी…
-
मुंबई ते पंढरपूर रेल्वेसेवा दररोज सुरु करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांना साकडे
नेशन न्यूज मराठी टीम . कल्याण/संघर्ष गांगुर्डे - श्री क्षेत्र पंढरपूर…
-
लिथुआनियामध्ये भारतीय उच्चायुक्त कार्यालय सुरू करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी…
-
केंद्रीय अंमली पदार्थ विभागाच्या एकीकृत पोर्टलचा प्रारंभ
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - सेंट्रल ब्युरो ऑफ…
-
केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाची चिनी शेल कंपन्यांवर कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार…
-
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०२० मधील परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते गौरव
मुंबई/प्रतिनिधी - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले गुणवंत महाराष्ट्राचे…
-
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळावतीने कर्ज योजनेबाबत आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - कोविड-१९ या महामारीत ज्या अनुसूचित जातीच्या कुटुंबप्रमुखाचा मृत्यू…
-
मुंबईतील केंद्रीय मत्स्योद्योग शिक्षण संस्थेचा पंधरावा पदवीदान समारंभ संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - देशातील मत्स्य आणि जलजीवन…
-
केंद्रीय पथकाकडून महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी
सांगली/प्रतिनिधी - केंद्रीय पाहणी पथकाने अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झालेल्या आयर्विन पुल,…
-
केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाची ३९वी बैठक संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाची 39 वी…
-
कल्याण येथील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी महिला आयोगाच्या पोलिसांना सूचना
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - मागील काही…
-
जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील पदकविजेत्या नेमबाजांचा केंद्रीय क्रीडा मंत्र्यांकडून सन्मान
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - केंद्रीय…
-
राष्ट्रीय जैविक इंधन धोरण-२०१८ मधील सुधारणांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - राष्ट्रीय जैविक इंधन…
-
केंद्रीय मंत्री नारायण राणे १८ नोव्हेंबरला डोंबिवलीत
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - केंद्रीय मंत्री नारायण राणे उद्या म्हणजेच १८…
-
राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष यांच्या हत्येच्या निषेधार्थ निदर्शने
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम खामगाव/प्रतिनिधी - राष्ट्रीय राजपूत करणी…
-
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या सुरक्षेत कपात केल्याने मुंबई येथे निदर्शने
मुंबई - केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या सुरक्षेत…
-
लोकसेवा आयोगाच्या परीक्षा उपकेंद्रावर मनाई आदेश लागू
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोग राजपत्रित…
-
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते हुतात्मा ज्योत प्रज्वलित
नेशन न्यूज मराठी टीम. मुरबाड/संघर्ष गांगुर्डे - स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांशी लढताना…
-
ठाणे जिल्ह्याला खराब कंत्राटदारांचा शाप - केंद्रीय मंत्री कपिल पाटील
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - केवळ एक नाही तर…
-
कल्याणात काँग्रेसकडून भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाबाबत पोस्टरबाजी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - भारत जोडो यात्रेदरम्यान…
-
ऑस्ट्रियाच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घेतली भेट
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - ऑस्ट्रियाच्या भारतातील राजदूत…
-
श्री विठ्ठल-रुक्मिणीची केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते महापुजा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - शहाड येथील प्रसिद्ध…
-
अजोय मेहता यांनी घेतली ‘महारेरा’चे अध्यक्ष म्हणून शपथ
मुंबई प्रतिनिधी - माजी मुख्य सचिव अजोय मेहता यांना गृहनिर्माण…
-
राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या वतीने ११ आणि १२ जानेवारीला शिबिर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या…
-
कल्याणात केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या जन आशिर्वाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद
कल्याण/प्रतिनिधी - केंद्र सरकारमधील नवनियुक्त केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या…
-
केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. अहमदनगर/प्रतिनिधी - केंद्रीय मंत्री नारायण…
-
केंद्रीय आरोग्य सचिवांनी बिल्थोव्हेन बायोलॉजिकल औषध कंपनीला दिली भेट
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय आरोग्य…
-
भारतीय स्पर्धा आयोगाच्या वतीने ब्रिक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धा परिषदेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय स्पर्धा आयोग…
-
लोकसेवा आयोगाच्या सन २०२२ च्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर
नेशन न्यूज़ मराठी टिम. मुंबई - लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे…
-
ठाण्याची केंद्रीय पथकाची पाहणी प्रतिबंधित झोन,कोव्हीड हॉस्पीटलला दिली भेट
प्रतिनिधी. ठाणे - कोरोना कोव्हीड १९ च्या अनुषंगाने आज केंद्रीय…
-
कल्याण डोंबिवलीत शिवसैनिक आक्रमक, केंद्रीय मंत्री नारायण राणेच्या विरोधात जोरदार निदर्शने
कल्याण/प्रतिनिधी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी…
-
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर तीन दिवस कल्याण लोकसभेच्या दौऱ्यावर
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी…
-
भारतीय स्पर्धा आयोगाच्या मुंबईतील विभागीय कार्यालयाचे उद्घाटन
नेशन न्युज मराठी टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय अर्थ आणि…
-
सुभाष मैदानातील क्रीडा संकुलासाठी केंद्रीय क्रीडा मंत्री यांचे सकारात्मक आश्वासन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - खेलो इंडिया…
-
निवडणूक आयोगाच्या उपक्रमांतर्गत ज्येष्ठ नागरिकांनी घरीच बजावला मतदानाचा अधिकार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी मुंबई/प्रतिनीधी - लोकसभा सार्वत्रिक…
-
लोकसेवा आयोगाच्या परिक्षा पुढे ढकलल्याने वंचितकडून जाहीर निषेध - ऍड प्रकाश आंबेडकर
मुंबई प्रतिनिधी- राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुन्हा एकदा…
-
पुण्यातील केंद्रीय विद्यालयांमध्ये आयोजित चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पुणे/प्रतिनिधी - नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या…
-
महिला आयोगाच्या मुख्यालयातील कायदेविषयक सल्ला केंद्राचे उद्या लोकार्पण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या मुंबईतील…
-
केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदी माजी न्यायमुर्ती रणजित मोरे
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (कॅग)…
-
केंद्रीय सामाजिक न्याय विभागाची पुण्यात राष्ट्रीय कार्यशाळा
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पुणे/प्रतिनिधी - अनुसूचित जाती तसेच इतर मागास…