महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी पोलिस टाइम्स

कल्याणात पोलिसांच्या छाप्यात सात लाखांचा गुटखा जप्त

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

कल्याण/प्रतिनिधी – कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी विठ्ठलवाडी परिसरातील गायकवाड चाळीत छापा टाकून तब्बल 7 लाखांचा गुटखा जप्त केला आहे. या गुटख्याचा साठा गायकवाड चाळीमधील एका खोलीत साठवून ठेवण्यात आला होता. त्याची विक्री करण्यात येणार होती. मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी छापा टाकत हा गुटखा जप्त केला आहे.

या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मनिष यादव याच्यासह इसरार अहमद, विनोद गंगवाणी सह त्याचे दोन साथीदार पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. कल्याण पूर्वेकडील विठ्ठलवाडी परिसरातील मागील बाजूस असलेल्या गायकवाड चाळीतील एका खोलीमध्ये बेकायदेशीररित्या गुटख्याच्या साठा असून खरेदी विक्री सुरू असल्याची माहिती कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे कल्याण कोळशेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ ,पोलीस अधिकारी उल्हास जाधव, दिनकर पगारे यांच्या पथकाने गायकवाड चाळीतील खोलीत छापा टाकला होता. खोलीत तब्बल सात लाख रुपयांचा गुटखा बेकायदेशीररित्या साठवून ठेवल्याचे आढळून आले. इतक्या मोठ्या प्रमाणात गुटखा कुठून आणला ? कुठे व कुणाला विकणार होते याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »