नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई – 40.95 कोटी रुपयांच्या बनावट देयकांच्या माध्यमातून बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट (आय.टी.सी) वितरित करुन शासनाच्या 7.37 कोटी रुपयांच्या कर महसूलाची हानी केल्याप्रकरणी एका व्यापाऱ्यास महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने धडक कारवाई करुन अटक केली. अतुल नामदेव अहिरे, मे. अहिरे एंटरप्राईज असे अटक केलेल्या व्यक्तीचे नांव असून, महानगर दंडाधिकाऱ्यांनी त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, अशी माहिती राहुल द्विवेदी, राज्यकर सहआयुक्त, अन्वेषण – अ यांनी एका दिली आहे.
मे. अहिरे एंटरप्राईजच्या बोरीवली, विलेपार्ले येथील व्यावसायिक ठिकाणी पथकाने भेटी दिल्या. 40.95 कोटी रुपयांच्या बनावट देयके वितरित करुन त्याद्वारे 7.37 कोटींचे बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट (आय.टी.सी) वितरित केले. तसेच 8.21 कोटी रुपयांच्या बोगस इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा केला. दरम्यान 5 ऑगस्ट रोजी मे. शहा एंटरप्राईजेसच्या मालकाला करचुकवेगिरीप्रकरणी अटक करण्यात आली होती तर, मे. एस. के. स्टार या आस्थापनाच्या व्यापाऱ्याला देखील काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने अटक केली होती.
राहुल द्विवेदी, राज्यकर सहआयुक्त, अन्वेषण – अ, मुंबई व संजय सावंत, राज्यकर उपआयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक राज्यकर आयुक्त नंदकुमार दिघे व आनंद गवळी यांनी ही मोहिम राबवली.
Related Posts
-
नाशिक महामार्गावरील गांजाच्या वाहतूक प्रकरणी चांदवड पोलिसांची कारवाई ,दोघांना अटक
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक / प्रतिनिधी - चांदवड येथील…
-
विनापरवाना डीजे लावणाऱ्या २२ जणांवर कारवाई
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - सध्या सगळीकडे लगीनसराई…
-
तीन गावठी कट्ट्यासह,दोन आरोपींना चोपड्यात अटक
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव / प्रतिनिधी - चोपडा ग्रामीण…
-
मुंबईत डीआरआयची मोठी कारवाई, ७ किलोपेक्षा जास्त कोकेन केले जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या…
-
मराठी भाषा भवन उपकेंद्र नवी मुंबईत
मुंबई/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे मराठी भाषा भवन…
-
एटीएम फोडणारा रंगेहात अटक, घटना सीसीटीव्हीत कैद
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/TV8goaAFFZY?si=jDPLh4GjnAqZKo0V नांदेड प्रतिनिधी - नांदेड जिल्ह्यातील…
-
बनावट जीएसटी पावत्या जारी करून ११.६१ कोटी रुपयांची फसवणूक, एकाला अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पालघर/प्रतिनिधी - पालघर आयुक्तालय, मुंबई विभागाच्या…
-
लालूप्रसाद यादव इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईत दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - २०१४ पासून…
-
जामनेरच्या भोंदू बाबाला धुळ्यात अटक
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे / प्रतिनिधी - भविष्य सांगण्याचा…
-
मुंबईत २६३ कोटी रुपयांचा जीएसटी इनव्हॉइस घोटाळा उघडकीस, एकाला अटक
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सीजीएसटी मुंबई दक्षिण आयुक्तालयाच्या…
-
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महापालिकेची धडक कारवाई
प्रतिनिधी. कल्याण - महापलिका आयुक्त डॉ.विजय सूर्यंवशी यांचे मागदर्शनाखालील क…
-
केडीएमसी क्षेत्रातील अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई सुरूच
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी…
-
पुण्यात जीएसटी विभागाची मोठी कारवाई, ६३० कोटींच्या बनावट पावत्यांद्वारे करचोरी करणाऱ्यास बेड्या
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्याच्या वस्तू व सेवाकर विभागाने…
-
अवैध दारूच्या साठ्यासह दोघांना अटक
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे / प्रतिनिधी - मध्यप्रदेश मधून…
-
भिवंडीत नगरसेवक ५० लाखाची लाच घेताना अटक
भिवंडी/प्रतिनिधी - भिवंडी महानगरपालिकेचे कॉंग्रेसचे स्वीकृत नगरसेवक सिद्धेश्वर कामुर्ती यांना…
-
२३३ कोटींची खोटी बिले देणाऱ्या व्यापाऱ्यास अटक,जीएसटी विभागाची मोठी कारवाई
नेशन न्युज मराठी टीम. पुणे - महाराष्ट्र वस्तू व सेवाकर…
-
राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, ४ लाखाचा मुद्देमाल जप्त तर दोन आरोपींना अटक
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी…
-
मुंबईत वंचित बहुजन आघाडीची संविधान बचाव महासभा
नेशन न्यूज़ मराठी टिम. मुंबई/प्रतिनिधी - वंचित बहुजन आघाडीकडून येत्या…
-
कळवा रुग्णालयातील मृत्यू प्रकरणी युवक काँग्रेसचा मूक मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/9kp6_vw3Kno ठाणे / प्रतिनधी - ठाणे…
-
जीएसटी चुकवून फसवणूक करणाऱ्याला अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र वस्तू व सेवाकर…
-
१९ कोटी रुपयांच्या आयकर फसवणूक प्रकरणी ओपो मोबाईल कंपनीच्या वित्तीय व्यवस्थापकाला अटक
नेशन न्यूज मराठी टीम. भिवंडी/प्रतिनिधी - मेसर्स ओपो (OPPO) मोबाईल्स…
-
अंमली पदार्थाच्या मोठ्या साठयासह दोघांना अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - किनारपट्टीवरील लोकांसाठी…
-
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जीएसटी विरोधात वंचितचे आंदोलन
नेशन न्युज मराठी टिम. ठाणे - वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता…
-
दूध भेसळ प्रकरणी, भेसळ नियंत्रण समितीची धडक कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. नंदुरबार / प्रतिनिधी - नंदुरबार जिल्ह्यात…
-
मुंबईत ६० कोटीचे बनावट जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिट बनविणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सीजीएसटी आयुक्तालय, मुंबई पश्चिम…
-
कल्याणातील विजय तरुण मंडळाच्या देखाव्यावर पोलिसांची कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/YawPqga_yEY कल्याण/प्रतिनिधी - कल्याण मधील विजय…
-
१८ कोटीच्या कर चोरी प्रकरणी एका व्यक्तीला अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - बनावट देयक देणाऱ्या करदात्यांसंदर्भात महाराष्ट्र…
-
गावठी पिस्टलसह एकला अटक
रत्नागिरी/प्रतिनिधी - गावठी पिस्तुल बाळगणाऱ्या व्यक्तीला चिपळूण पोलीसांनी अटक केली…
-
मुंबईत पंतप्रधानांच्या रोडशोसाठी वाहतूक व्यवस्थेत बदल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - १५ मे रोजी…
-
सात कोटींचा महसूल बुडविल्याप्रकरणी जीएसटी विभागाकडून एकास अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - शासनाच्या महाराष्ट्र वस्तू व…
-
मुंबईत फेरीवाल्यांचे पुन्हा सर्वेक्षण
प्रतिनिधी. मुंबई मुंबईतल्या फेरीवाल्यांचे परत एकदा सर्व्हेक्षण करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…
-
कल्याणात मुंगूसाची शिकार करणाऱ्या चौघांना अटक
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण येथील एपीएमसी मार्केट परिसरात बुधवारी सकाळी चार…
-
५५ कोटीच्या बोगस पावत्या प्रकरणी दोन जणांना अटक
नेशन न्यूज मराठी टीम. भिवंडी - केंद्रीय वस्तू आणि सेवा…
-
प्रवाशाला लुटणाऱ्या रिक्षाचालकाला अटक
कल्याण/प्रतिनिधी - प्रवाशाला लुबाडणाऱ्या रिक्षा चालकाला खडकपाडा पोलिसांनी अवघ्या १६ तासात…
-
फसवणूक करणाऱ्या पती-पत्नीला कोळसेवाडी पोलिसांकडून अटक
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - कल्याण पूर्व…
-
उल्हासनगरच्या अशोका बारकडून वीजचोरी प्रकरणी महावितरण पथकाची धडक कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - उल्हासनगर एक…
-
वंचितच्या ऊसतोड कामगार संघटनेच्या कार्यकर्त्याना अटक
प्रतिनिधी. पुणे - पुण्यात वसंतदादा शुगर फॅक्टरीमध्ये साखर आयुक्तांची उसाच्या…
-
डोंबिवलीतील लैंगिक अत्याचार प्रकरणी मनसेची कल्याणमध्ये निदर्शने
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण व डोंबिवली येथे अल्पवयीन मुलींवर अमानुषपणे लैंगिक…
-
२० लाख रुपयांच्या लाच प्रकरणी सात आरोपींना अटक
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - 19.96 लाख…
-
कुख्यात दहशतवादी जलीस अन्सारीला कानपूरमधून अटक
कुख्यात दहशतवादी जलीस अन्सारीला कानपूरमधून अटक करण्यात आली आहे. पॅरोलवर…
-
दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील दोन सराईत चोरट्यांना अटक
प्रतिनिधी. डोंबिवली - वाढत्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर मानपाडा पोलिसांनी…
-
परराज्यातून मुंबईत दरोडा टाकण्यासाठी आलेल्या सराईत ६ गुन्हेगारांना अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. https://youtu.be/BgSDyM-bWes?si=12XjOmmxDOiyJGU5 मुंबई/प्रतिनिधी - परराज्यातून मुंबईत…
-
डोंबिवलीत धोकादायक मांजावर कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली- मकर संक्रांतीच्या काळात खेळल्या जाणाऱ्या…
-
अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरणी एकास जन्मठेप
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/XvfRAJqh9ug?si=b3kR_v8nNNpBf3mF धुळे / प्रतिनिधी - अल्पवयीन…
-
२०० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्याप्रकरणी दोन जणाना अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - खोटी बिले देऊन शासनाचा करोडो…
-
नाशिक पोलिसांकडून प्रथमच महिलेवर तडीपारीची कारवाई
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नाशिक/प्रतिनिधी- नाशिक पोलिसांच्या वतीने प्रथमच…
-
पदपथांवरील अतिक्रमणांविरुध्द आता कडक कारवाई
प्रतिनिधी. कल्याण - महापालिकेच्या नागरिकांना रस्त्यांवरुन व पदपथांवरुन कुठल्याही खोळंब्याशिवाय…
-
२,२१५ कोटीच्या बोगस बिलांप्रकरणी सूत्रधारास अटक,जीएसटी विभागाची कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व…
-
उत्तर प्रदेशातील कुख्यात गुन्हेगाराला पनवेल मध्ये अटक
नेशन न्यूज मराठी टीम. पनवेल/प्रतिनिधी - उत्तरप्रदेश आजमगढ़ मध्ये 33…
-
जीएसटी मुंबई पश्चिम विभागाकडून १५.२३ कोटीचा बनावट जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिट घोटाळा उघड
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - केंद्रीय वस्तू आणि सेवाकर…