नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण – दिनांक 12 जून हा महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व विनोदी साहित्यिक पु ल देशपांडे यांचा स्मृतिदिन ,त्यानिमित्ताने पु ल कट्टा कल्याण यांनी पु ल कट्टा नक्षत्र उद्यान कल्याण पश्चिम येथे पु ल देशपांडे यांना अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते, यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्या श्रीमती सुरेखा भापकर आणि श्री उत्तम जोगदंड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सदर वेळी पु ल देशपांडे यांच्या प्रतिमेला श्रीमती भापकर यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून पुष्पांजली अर्पण करण्यात आली आणि पुलंच्या आठवणींना उजाळा देण्यात आला यावेळी श्रीमती भापकर यांनी पु ल हे कसे विज्ञानवादी विचारसरणीचे होते हे पु ल ची विज्ञानाची प्रशंसा करणारे किंवा विज्ञानवादी दृष्टिकोन दर्शविणाऱ्या वाक्यांचा दाखला देऊन सांगितले,यावेळी राजेश देवरुखकर यांनी पु ल देशपांडे यांच्या खोगीरभरती या पुस्तकातील गायनी गळा या लेखातील उताऱ्याचे अभिवाचन करून उपस्थितांची मने जिंकली आणि पुलंच्या प्रतिभेला उपस्थितांनी अभिवादन केले सदर कार्यक्रमास सर्वश्री प्रशांत म्हात्रे, संतोष पंडित दत्ता केम्बुळकर ,अमोल चौघुले, निशिकांत विचारे अर्जुन डोमाडे व इतर मान्यवर उपस्थित होते
Related Posts
-
राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या कार्यालयाचे वीरमाता अनुराधा गोरे यांच्या हस्ते उद्घाटन
प्रतिनिधी. मुंबई - शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मंत्रालयातील…
-
महामानवाला अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने अनुयायी दीक्षाभूमीत दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - आज दीक्षाभूमीवर महामानव डॉ.…
-
डॉ. ज्ञानराजा चिघळीकर यांच्या पुस्तिकेचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते प्रकाशन
नेशन न्यूज मराठी टीम. गडहिंग्लज/प्रतिनिधी - ओंकार शिक्षण प्रसारक मंडळ…
-
कल्याणात शिवसेना कार्यकर्त्यांनी केले बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या…
-
खासदार हेमंत पाटील यांच्या विरोधात ठाकरे गटातील शिवसैनिकांचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. हिंगोली / प्रतिनिधी - सध्या महाराष्ट्रात…
-
मुख्यमंत्री यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण
प्रतिनिधी. मुंबई -मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज प्रजासत्ताक दिनानिमित्त…
-
कल्याण मध्ये नामांतर लढ्यातील शहीद भिम सैनिकांना अभिवादन
प्रतिनिधी. कल्याण - मराठवाडा नामांतर दिनाच्या निमित्ताने कल्याण शहरातील आंबेडकरी…
-
सुरेश म्हात्रे यांच्या प्रचारार्थ ठाकरे गटाचा पदाधिकारी मेळावा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - भिवंडी (Bhiwandi) लोकसभा…
-
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना केडीएमसीतर्फे अभिवादन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले…
-
वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- भारतीय प्रजासत्ताकाच्या वर्धापनदिननिमित्त वर्षा निवासस्थानाच्या…
-
भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या पत्रकरांसंदर्भातील व्यक्तव्यावर राष्ट्रवादीचे टिकास्त्र
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी- भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी…
-
शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांना विनम्र अभिवादन
सर्व जातिधर्माच्या गरीब ग्रामीण रयतेला आपल्या प्रयत्नांनी आधुनिक शिक्षणाची कवाडे…
-
खा. हेमंत पाटील यांच्या अटकेच्या मागणीसाठी मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड/प्रतिनिधी - डॉ शंकरराव चव्हाण वैद्यकीय…
-
पहलवान साहेब जीवन चरित्राचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई प्रतिनिधी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सर्कसपटू मल्ल…
-
सामूहिक पुस्तक वाचनाच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - भारतरत्न डॉ. बाबासाहेब…
-
मुख्यमंत्री यांच्या हस्ते किशोर दिवाळी अंकाचे प्रकाशन
मुंबई/प्रतिनिधी - बालभारतीच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या ‘किशोर’ दिवाळी अंकाचे प्रकाशन…
-
‘महायुवा ॲप’चे मुख्यमंत्री यांच्या हस्ते अनावरण
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई- शासकीय योजना, रोजगार संधी आणि…
-
कुसुमाग्रजांना कथ्थक नृत्याविष्कारातून अभिवादन
नवी दिल्ली प्रतिनिधी- कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या कवितांचा अर्थ उलगडणारा पदन्यास आणि प्रभावी…
-
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांचा हल्ला
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पुणे/प्रतिनिधी - पुण्यात वातावरण चांगलंच…
-
क्रांतिबा महात्मा फुले यांना विनम्र अभिवादन
विद्येविना मती गेली मती विना गती गेली गती विना वित्त…
-
कल्याण मध्ये नाना पटोले यांच्या विरोधात भाजपची निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/p6VcYFNbPkE कल्याण- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले…
-
तृतीयपंथीयांना पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते ओळखपत्राचे वितरण
नेशन न्युज मराठी टीम. नांदेड- जिल्ह्यातील तृतीयपंथीयांना सन्मानाने जगता यावे व…
-
डोंबिवलीत चैत्यभूमीची प्रतिकृती उभारून महामानवाला अभिवादन
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - करोना रोगाच्या महामारी व ओमीक्रोन विषाणूचा संसर्ग…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वातंत्र्य संग्रामातील वीरांना अभिवादन
मुंबई/प्रतिनिधी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त भारतीय स्वातंत्र्य…
-
शहीद जवान सुरज शेळके यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. सातारा - शहीद जवान सुरज शेळके…
-
१२ ते २० नोव्हेंबरदरम्यान साजरा होणार पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला महोत्सव
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - पद्मभूषण आणि महाराष्ट्रभूषण पु.ल.देशपांडे…
-
स्वर्गीय राजीव गांधी स्मृतीदिनानिमित्त उपमुख्यमंत्र्यांचे अभिवादन
प्रतिनिधी . मुंबई, दि. २१ :- माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव…
-
अमरावतीच्या युवक काँग्रेसच्या वतीने रवी राणा यांच्या विरोधात निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - युवा स्वाभिमान…
-
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुणे विधानभवन प्रांगणात मुख्य ध्वजारोहण
प्रतिनिधी. पुणे- जिल्ह्याचे मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या…
-
क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांच्या जयंतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन
भारतातील पहिल्या शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी व समस्त…
-
कल्याण मध्ये अजित पवार यांच्या विरोधात भाजपची निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - छत्रपती संभाजी महाराजांसंदर्भात विरोधी पक्षनेते…
-
लाठीकाठी फिरवत अनोख्या पद्धतीने शंभूराजांना केलं अभिवादन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कोल्हापूर/प्रतिनिधी - ज्यांच्यामुळे या महाराष्ट्रातल्या…
-
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री यांचे अभिवादन
मुंबई/ प्रतिनिधी - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री श्री.…
-
शिवसेनेच्या वतीने मराठवाडा मुक्तीसंग्राम स्तंभाला अभिवादन
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर/प्रतिनिधी - निझामाच्या तावडीतून मराठी माणसाला…
-
युवासेनेकडून आमदार शिरसाठ यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे प्रतिनिधी - शिवसेना ठाकरे गटाच्या…
-
पु. ल.कट्टा कल्याण तर्फे पाऊस काव्य महोत्सवाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - पु ल कट्टा कल्याण…
-
माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांचे अभिवादन
मुंबई/प्रतिनिधी - देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री, भारतरत्न दिवंगत इंदिरा गांधी…
-
नवाब मलिक यांच्या अटकेनंतर कल्याणात राष्ट्रवादीची निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे…
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनी अभिवादन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. संभाजीनगर/प्रतिनिधी- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा…
-
वामनदादा कर्डक जन्मशताब्दी आपल्या दारी अंतर्गत पु ल कट्टा टीम हिवरे बाजारात
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर - महाकवी वामनदादा कर्डक. एक…
-
'प्रबुद्ध भारत' दिनदर्शिकेचे प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते प्रकाशन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी…
-
पोलीस स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
मुंबई/प्रतिनिधी - देशाच्या आणि समाजाच्या रक्षणार्थ आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या…
-
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. अकोला / प्रतिनिधी - धनगर समाजाला…
-
महाराष्ट्रातील तीन पोलीसांना राष्ट्रपती यांच्या हस्ते शौर्य पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - पोलीस सेवेत अदम्य…