प्रतिनिधी .
मुंबई, दि. २१ :- माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी हे भारतातील संगणक क्रांतीचे जनक आहेत. देशाने माहिती-तंत्रज्ञान व दूरसंचार क्षेत्रात केलेली प्रगती ही त्यांच्या दूरदृष्टीमुळेच शक्य झाली आहे. आजचा ‘डिजिटल इंडिया’ स्वर्गीय राजीव गांधींनी रचलेल्या पायावर भक्कमपणे उभा आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वर्गीय राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना अभिवादन करुन आदरांजली वाहिली.
स्वर्गीय राजीव गांधी यांच्या स्मृतींना आदरांजली वाहतांना उपमुख्यमंत्री म्हणाले की, स्वर्गीय राजीव गांधींसारखा युवा पंतप्रधान देशाला लाभल्याने युवकांच्या हिताचे अनेक क्रांतीकारी निर्णय घेतले गेले. देशात संगणक युग सुरु करण्याचे श्रेय राजीवजींना आहे. आज कोरोनाच्या संकटात अनेक जण ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहेत. ‘व्हीसी’द्वारे संवाद साधत आहेत. हे देखिल राजीवजींनी त्याकाळात घेतलेल्या निर्णयांमुळे शक्य झालं आहे. वयाची अठरा वर्षे पूर्ण झालेल्या युवकांना मतदानाचा अधिकार देऊन त्यांनी युवकांना निर्णयप्रक्रियेत संधी दिली. सर्वधर्मसमभाव वाढावा, देशात व उपखंडात शांतता नांदावी म्हणून काम केलं. त्यांचा स्मृतीदिन ‘दहशतवादी व हिंसाचारविरोधी दिवस’ म्हणून पाळत असताना वैयक्तिक तसेच सार्वजनिक जीवनातून दहशतवाद, हिंसाचार संपवण्याचा निर्धार करुया, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
Related Posts
-
पोलीस स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
मुंबई/प्रतिनिधी - देशाच्या आणि समाजाच्या रक्षणार्थ आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वातंत्र्य संग्रामातील वीरांना अभिवादन
मुंबई/प्रतिनिधी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त भारतीय स्वातंत्र्य…
-
कल्याणात राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त इंटक महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याणात राहुल गांधी यांच्या…
-
माता रमाई स्मृतीदिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम
विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना ज्ञानाच्या उंच शिखरावर नेणारी दिव्य…
-
गुजरातमधील सिंह नोव्हेंबरअखेरीस संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात येणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - गुजरातमधील सक्करबाग येथील सिंहाची…
-
जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे-अहमदनगर महामार्गावरील वाहतुकीत बदल
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - हवेली तालुक्यातील मौजे पेरणे…
-
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना केडीएमसीतर्फे अभिवादन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले…
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनी अभिवादन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. संभाजीनगर/प्रतिनिधी- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा…
-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कल्याण डोंबिवली महापालिकेत अभिवादन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - भारतरत्न डॉ. बाबासाहेब…
-
शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांना विनम्र अभिवादन
सर्व जातिधर्माच्या गरीब ग्रामीण रयतेला आपल्या प्रयत्नांनी आधुनिक शिक्षणाची कवाडे…
-
विनोदी साहित्यिक पु ल देशपांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - दिनांक 12 जून हा…
- राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन
राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन विशेष -:…
-
क्रांतिबा महात्मा फुले यांना विनम्र अभिवादन
विद्येविना मती गेली मती विना गती गेली गती विना वित्त…
-
राहुल गांधी हे देशाचं नेतृत्व करणारं तरुण नेतृत्व - अशोक चव्हाण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - इंडिया आघाडीची…
-
क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांच्या जयंतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन
भारतातील पहिल्या शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी व समस्त…
-
मुस्लीमांबद्दल राहुल गांधी, काँग्रेस बोलायला तयार नाही - फारूक अहमद
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - हरियाणा नूह…
-
संविधानाने दिलेले स्वातंत्र्य हिरावून घेतले जातेय - तुषार गांधी
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/QZCerfRlhiw कल्याण - देशामध्ये असणाऱ्या विविध…
-
डोंबिवलीत चैत्यभूमीची प्रतिकृती उभारून महामानवाला अभिवादन
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - करोना रोगाच्या महामारी व ओमीक्रोन विषाणूचा संसर्ग…
-
लाठीकाठी फिरवत अनोख्या पद्धतीने शंभूराजांना केलं अभिवादन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कोल्हापूर/प्रतिनिधी - ज्यांच्यामुळे या महाराष्ट्रातल्या…
-
शिवसेनेच्या वतीने मराठवाडा मुक्तीसंग्राम स्तंभाला अभिवादन
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर/प्रतिनिधी - निझामाच्या तावडीतून मराठी माणसाला…
-
विविध देशांच्या मुंबईतील वाणिज्यदूतांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…
-
छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री यांनी केले अभिवादन
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज यांना…
-
देशातील जनता गांधी परिवारा सोबत -नाना पटोले
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. नांदेड/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…
-
कल्याणात चैत्यभूमीची प्रतिकृती,बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी गर्दी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. https://youtu.be/dUfuZ78bIp8?si=FYc6u4dXXisjnhRw कल्याण/प्रतिनिधी - भारतरत्न डॉ…
-
३० ऑक्टोबरपर्यंत संजय गांधी निराधार योजनेतील अनुदान जमा होणार
नागपूर/प्रतिनिधी - जिल्ह्यातील निराधार व्यक्तींना दरमहा मिळणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान…
-
मंत्रालयात भिवंडीच्या इंदिरा गांधी रुग्णालयाबाबत आढावा बैठक
प्रतिनिधी. मुंबई - भिवंडी येथील इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ…
-
पोलीस स्मृती दिनानिमित्त पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिवादन
ठाणे/प्रतिनिधी - पोलीस स्मृती दिनानिमित्त ठाणे पोलीस आयुक्तालयातर्फे आयोजित अभिवादन कार्यक्रमात…
-
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय हा द्वेष भावनेतून - प्रकाश आंबेडकर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सुरत सत्र न्यायालयाने राहुल…
-
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री यांचे अभिवादन
मुंबई/ प्रतिनिधी - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री श्री.…
-
राहुल गांधी यांची न्याय यात्रा १२ फेब्रुवारीला नंदुरबार जिल्ह्यात
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नंदुरबार/प्रतिनिधी - राहुल गांधी यांची…
-
कल्याणच्या के. सी. गांधी शाळेतर्फे क्रिकेटर तुषार देशपांडे यांचा सन्मान
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - एमएसडी म्हणजेच…
-
महामानवाला अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने अनुयायी दीक्षाभूमीत दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - आज दीक्षाभूमीवर महामानव डॉ.…
-
चैत्यभूमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अभिवादन
मुंबई प्रतिनिधी - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
-
दादर येथील महात्मा गांधी जलतरण तलावात आढळले मगरीचे पिल्लु, परिसरात खळबळ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - आज सकाळी मुंबईतील दादर…
-
कल्याणात शिवसेना कार्यकर्त्यांनी केले बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या…
-
कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक जयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन
प्रतिनिधी. पुणे - कोरेगाव भीमा येथील जयस्तंभास अभिवादन करुन त्या ऐतिहासिक…
-
कल्याणात महापरिनिर्वाण दिनानिमित्त साकारणार चैत्यभूमीची प्रतिकृती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - भारतरत्न डॉ बाबासाहेब…
-
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेसाठी समिती गठित
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- राज्यात इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत…
-
कल्याण मध्ये नामांतर लढ्यातील शहीद भिम सैनिकांना अभिवादन
प्रतिनिधी. कल्याण - मराठवाडा नामांतर दिनाच्या निमित्ताने कल्याण शहरातील आंबेडकरी…
-
ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांना कल्याणकरांचे अभिवादन
कल्याण/प्रतिनिधी - पत्रकार, नाटककार, लेखक जयंत पवार यांचे रविवार दि: २९ ऑगस्ट रोजी वयाच्या…
-
देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार यांनी स्वीकारला पदभार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - भारत सरकारच्या कायदा…
-
माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांचे अभिवादन
मुंबई/प्रतिनिधी - देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री, भारतरत्न दिवंगत इंदिरा गांधी…
-
सामूहिक पुस्तक वाचनाच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - भारतरत्न डॉ. बाबासाहेब…
-
ई- स्वरूपात महात्मा गांधी संकलित वाङमयाचे प्रकाशन
मुंबई /प्रतिनिधी - ई स्वरूपातील महात्मा गांधी संकलित वाङमय आज महाराष्ट्राला…
-
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील गुजरातमधून आणलेली सिंहाची जोडी अधिवासात मुक्त
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारताचे राष्ट्रीय प्रतीक असलेला सिंह…
-
राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासह राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा पुरस्कारासाठी नामांकने सादर करण्याचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, राष्ट्रीय…
-
कुसुमाग्रजांना कथ्थक नृत्याविष्कारातून अभिवादन
नवी दिल्ली प्रतिनिधी- कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या कवितांचा अर्थ उलगडणारा पदन्यास आणि प्रभावी…
-
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना मुख्यमंत्री यांचे अभिवादन
मुंबई /प्रतिनिधी - संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना…