महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ताज्या घडामोडी पोलिस टाइम्स

संगमनेर पोलिसांची मोठी कामगिरी, चोरी गेलेल्या ५१ मोटारसायकल केल्या हस्तगत

नेशन न्यूज मराठी टीम.

संगमनेर/प्रतिनिधी – संगमनेर शहर पोलीस स्टेशन हद्दी मधुन तसेच परिसरामधुन मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढले होते. मोटार सायकल चोरी हा गंभीर विषय झाल्याने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी मोटार सायकल चोरी करणाऱ्या आरोपितांना पकडण्यासाठी एक पथक स्थापन करत तब्बल 51 मोटारसाकली हस्तगत केल्या आहेत.

संगमनेर शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी एका तपास पथकाची स्थापन करुन गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेऊन व चोरी गेले मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत सुचना दिल्या होत्या. संगमनेर शहर पोलीस स्टेशन व परिसरातून चोरीस गेलेल्या मोटार सायकलच्या दाखल गुन्ह्याच्या फिर्यादीची पाहणी करुन नव्याने दाखल झालेल्या गुन्हे घडले ठिकाणाचे सी.सी.टी.व्ही. फुटेज चेक केले. त्यामधील आरोपीची खात्री पटून घुलेवाडी, संगमनेर येथील काही आरोपींना विश्वासात घेवुन त्यांचेकडे संगमनेर शहर पोलीस स्टेशन हद्दी मधील व परिसरातील मोटार सायकल बाबत सखोल चौकशी केली.

यावेळी त्यांनी शिर्डी, आश्वी, घारगांव बोटा, राजुर, कोपरगाव, श्रीरामपुर, नेवासा, वावी नांदुर शिंगोटे, नाशिक, देवळाली, एम.आय.डी.सी. सिन्नर येथून चोरी केलेल्या मोटार सायकलची माहीती देत अन्य आरोपींची नावे सांगितली आहेत. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, संगमनेर शहर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शानाखाली चालू आहे. सर्व नागरिकांना यावेळी आव्हान करत ज्यांच्या मोटार सायकल मालकांशी संपर्क होऊ शकला नाही. त्यांनी मोटार सायकलचा चेसी नंबर, इंजीन नंबर व पासिंग नंबर चेक करुन संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा, असे आवाहन संगमनेर पोलिसांकडून करण्यात आले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »