नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई/प्रतिनिधी – पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांना पोलीस उपनिरीक्षक पदांसाठीच्या शारीरिक चाचणीनंतर चार तासातच जलदगतीने आणि उमेवारांना प्रतिक्षा करण्याची संधी न देता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निवड यादी व सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली आहे.
पोलीस उपनिरीक्षक पदांसाठीच्या २५० पदांवर पदोन्नती देण्याकरीता विभागीय स्पर्धा परीक्षेतील १०३१ उमेदवारांची शारीरिक चाचणी दिनांक २८ नोव्हेंबर, २०२२ ते दि. ०२ डिसेंबर, २०२२ या कालावधीत डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित पद्धतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पुणे केंद्रावर घेण्यात आली. प्रतिदिन सुमारे २५० उमेदवारांचा शारीरिक चाचणी कार्यक्रम पूर्ण करून, दि. ०२ डिसेंबर, २०२२ रोजी या परीक्षेची तात्पुरती निवड यादी व सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर त्वरीत प्रसिद्ध करण्यात आली.
पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील २५० पदांवरील नियुक्तीसाठी दि. १६ एप्रिल २०२२ रोजी पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा २०२१ ची घेण्यात आली होती. या पूर्व परीक्षेचा निकाल दि. ०९ जून २०२२ रोजी जाहीर करण्यात आला. या निकालाच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा २०२१ चे आयोजन दि. ३० जुलै, २०२२ रोजी करण्यात आले व मुख्य परीक्षेचा निकाल दि. २३ सप्टेंबर २०२२ रोजी जाहीर करण्यात आला. मुख्य परीक्षेच्या निकालाआधारे एकूण १०३१ उमेदवार शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरले होते.
परीक्षेच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्याकरीता आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ‘ONLINE FACILITIES’ या मेनूमध्ये ‘Post Preference / Opting Out’ वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदर वेबलिंक दि. ३ डिसेंबर २०२२ रोजी १२.०० वाजेपासून दिनांक १० डिसेंबर, २०२२ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील. ऑनलाईन पद्धतीखेरीज अन्य कोणत्याही प्रकारे पाठविलेला भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय ग्राह्य धरला जाणार नाही. तसेच याबाबत उमेदवारांची कोणतीही बाब/निवेदने/पत्रव्यवहार तद्नंतर विचारात घेतली जाणार नाहीत.
Related Posts
-
पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निकाल जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई /प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत…
-
प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरातील ९०१ पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस पदके जाहीर
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - 2023 च्या प्रजासत्ताक…
-
राज्यात ७२३१ पोलीस शिपाई भरती, पोलीस भरतीसाठी सुरुवातीला होणार शारीरिक चाचणी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई – महाराष्ट्र शासनाने राज्यात सन…
-
पालकमंत्र्यांची यादी जाहीर,पहा आपल्या जिल्हाच पालकमंत्री कोण?
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…
-
पोलीस उपनिरीक्षक होण्याचे हवालदारांचे स्वप्न आता होणार पूर्ण
मुंबई/प्रतिनिधी - राज्य शासनाने राज्यातील हजारो पोलीस हवालदारांसाठी एक महत्वाचा…
-
महाराष्ट्राला ५७ पोलीस पदक जाहीर
प्रतिनिधी. नवी दिल्ली - पोलीस पदकांची आज घोषणा झाली, महाराष्ट्रातील…
-
वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणुकीसाठी नऊ उमेदवारांची यादी जाहीर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अकोला/प्रतिनिधी - वंचित बहुजन आघाडीचा…
-
महाराष्ट्राला ७४ ‘पोलीस पदक’ जाहीर
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - पोलीस पदकांची घोषणा…
-
सलाम मुंबई पोलीस
प्रतिनिधी . मुंबई - मुंबई पोलीस दलातील हवालदार असलेले आकाश…
-
पोलीस स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
मुंबई/प्रतिनिधी - देशाच्या आणि समाजाच्या रक्षणार्थ आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या…
-
केडीएमसी सार्वत्रिक निवडणुक आरक्षण सोडत जाहीर
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या होऊ…
-
रायगड पोलीस दल राज्यातील "बेस्ट पोलीस युनिट अवार्ड" विजेता
अलिबाग/प्रतिनिधी - राज्यात पोलीस घटकांची कार्यक्षमता आणि कामगिरी वाढविणे, दिलेल्या…
-
राष्ट्रपती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - भारत निवडणूक आयोगाने आज…
-
जालना लाठीमार प्रकरण, पोलीस महानिरिक्षक यांनी घेतली जखमी पोलीस कर्मचाऱ्यांची भेट
नेशन न्यूज मराठी टिम. जालना/प्रतिनिधी- जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू…
-
९७ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रपती पोलीस पदके प्रदान
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - पोलीस दलातील उल्लेखनीय व…
-
महाराष्ट्र पोलीस भरती मध्ये जिजाऊ पोलीस अकॅडमीच्या १८८ विध्यार्थ्यांची निवड
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/संघर्ष गांगुर्डे - नुकत्याच पार पडलेल्या…
-
महाराष्ट्राला तीन ‘जीवन रक्षा पदक’ जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - दैनंदिन जीवनात जनतेच्या संरक्षणासाठी…
-
ठाण्यात पोलीस दलातील शहीद जवानांना श्रद्धांजली
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - २१ ऑक्टोबर १९५९ रोजी…
-
मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन, पॅराग्लायडर्सवर बंदी
प्रतिनिधी. मुंबई - मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात 29 डिसेंबर 2020…
-
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर
नवी दिल्ली/प्रतिनिधी - वर्ष 2021 साठीचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार मंगळवारी …
-
पोलीस कॉन्स्टेबलची एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - अमरावती पोलीस…
-
पोलीस अधिकारी, डॉक्टर्स, समाजसेवक राजभवन येथे सन्मानित
मुंबई/प्रतिनिधी - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शनिवारी नवी मुंबई तसेच…
-
कल्याण मध्ये कोरोना थोपवण्यासाठी वाहतूक पोलीस रस्त्यावर
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली मध्ये गेल्या तीन दिवसांपासून कोरोना रुग्णामध्ये वाढ…
-
नाशिक मध्ये पोलीस निरीक्षकाची पोलिस ठाण्यात आत्महत्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - पोलीस निरीक्षक दर्जाच्या…
-
दहावी, बारावीच्या परीक्षांची तारिख जाहीर
प्रतिनिधी. मुंबई - उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावीची) लेखी परीक्षा…
-
राष्ट्रीय औष्णिक उर्जा आयोगाकडून जैवविविधता धोरण जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - राष्ट्रीय औष्णिक उर्जा…
-
मद्यपी वाहनचालकाचा प्रताप, वाहतूक पोलीस कार्यलयात घातला धिंगाणा
कल्याण प्रतिनिधी- काल रात्रीच्या सुमारास वाहतूक पोलीसांची कल्याण पाश्चिम परिसरात…
-
कोरेगाव भीमा जयस्तंभ परिसरास अतिरिक्त पोलीस महासंचालकांची भेट
नेशन न्युज मराठी टीम. पुणे - जिल्ह्यातील कोरेगाव भीमा नजीक…
-
२० हजार पोलीस शिपायांचे पदे भरण्याचा मार्ग मोकळा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - पोलीस दलातील शिपाई संवर्गातील…
-
वूमन आयकॉन पोलीस अधिकारी ममता डिसोझा
भिवंडी:- ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण जगामध्ये…
-
दहावी व बारावीच्या परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक जाहीर
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि…
-
तीन तुरुंग कर्मचाऱ्यांना सुधारात्मक सेवा पदक जाहीर
प्रतिनिधी. नवी दिल्ली - देशातील 52 तुरुंग अधिकारी व कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय कार्यासाठी आज…
-
केडीएमसीच्या गणेश दर्शन स्पर्धेचा निकाल जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने महापालिका क्षेत्रातील ५, ७, १० दिवसांच्या…
-
नारपोली वाहतूक पोलीस निरीक्षक कल्याणजी घेटे यांना सन्मान
प्रतिनिधी. भिवंडी - गोदाम पट्टा येत असलेल्या नारपोली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक…
-
केडीएमसीच्या सहाय्यक आयुक्तांनी केली सशस्त्र पोलीस संरक्षणाची मागणी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे -ठाणे महानगरपालिकेच्या माजीवडा-मानपाडा सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर…
-
राष्ट्रीय पोलीस अश्वारोहण स्पर्धेत हर्ष पोद्दार यांना सुवर्णपदक
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती - अखिल भारतीय पोलीस अश्वारोहण स्पर्धेत…
-
पोलीस बांधवांना राख्या बांधून दिव्यांग मुलांचे रक्षाबंधन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - ठाण्यातील अभिनय…
-
जिल्हा वार्षिक नियोजन निधीच्या माध्यमातून पोलीस विभागाचे बळकटीकरण
अलिबाग/प्रतिनिधी- जिल्हा वार्षिक नियोजनच्या निधीतून खरेदी करण्यात आलेल्या 4 स्कॉर्पिओ,…
-
पोलीस स्मृती दिनानिमित्त पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिवादन
ठाणे/प्रतिनिधी - पोलीस स्मृती दिनानिमित्त ठाणे पोलीस आयुक्तालयातर्फे आयोजित अभिवादन कार्यक्रमात…
-
महावितरणच्या विद्युत सहाय्यक पदांचा निकाल जाहीर
मुंबई/प्रतिनिधी - महावितरणच्या विद्युत सहाय्यक पदांचा निकाल जाहीर करण्याचे आदेश ऊर्जामंत्री…
-
सन २०२३ च्या सार्वजनिक सुट्टया जाहीर
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाने अधिसूचनेद्वारे सन…
-
आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सोनालीला महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. बीड/प्रतिनिधी - बीडच्या मंगरूळ गावातील आंतरराष्ट्रीय…
-
मुंबईत सेवानिवृत्त पोलीस कर्मचार्यासाठी २८ एप्रिल रोजी ‘पेन्शन अदालत’
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई कार्यालयाच्या आस्थापनेवरून…
-
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम नव्याने जाहीर होणार
प्रतिनिधी. मुंबई- राज्यभरातील 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कोविडमुळे…
-
भिवंडीत फरार आरोपीस अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला
प्रतिनिधी. भिवंडी - शांतीनगर पोलीस ठाणे हद्दीतील इराणी वस्ती असलेल्या…
-
ठाणे पोलीस आयुक्तालयातर्फे सर्व नागरिकांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आवाहन
https://youtu.be/95yCH1BvJWs
-
विधान परिषदेच्या ६ जागांसाठी निवडणूक जाहीर
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेल्या…