नेशन न्युज मराठी टीम.
कल्याण – दिनांक 3 जानेवारी 2022 पासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण महापालिकेमार्फत केले जाणार आहे, यासाठी सन 2007 किंवा त्यापूर्वी जन्म वर्ष असलेले लाभार्थी पात्र राहतील. लाभार्थ्यांना कोविन सिस्टीमवर स्वतःच्या मोबाईल नंबर द्वारे अथवा त्यांच्या पालकांच्या मोबाईल नंबर द्वारे लसीकरणासाठी नोंदणी करता येईल, ही ऑनलाईन सुविधा आज पासून सुरू करण्यात आली आहे. लसीकरण केंद्राच्या ठिकाणी जाऊन नोंदणी करण्याची(ऑफलाईन) सुविधा सुद्धा मुलांसाठी उपलब्ध आहे. यावेळी येताना लाभार्थ्यांनी स्वतः चा किंवा पालकांचा मोबाईल जवळ बाळगावा .
महानगरपालिकेच्या
1 .रुक्मिणीबाई रुग्णालय, कल्याण पश्चिम
- शास्त्रीनगर रुग्णालय, डोंबिवली पश्चिम
3.सावळाराम क्रीडा संकुल, डोंबिवली पूर्व
- शक्तिधाम कोळसेवाडी, कल्याण पूर्व 5.आर्ट गॅलरी, कल्याण पश्चिम
6.मोहने लसीकरण केंद्र विराट क्लासिक, यादव नगर रोड,आंबिवली
या लसीकरण केंद्रांवर* सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी कोविड लसीकरणाची सुविधा (कोवॅक्सिन)उपलब्ध राहणार आहे.लसीकरणास येताना जन्मदाखला किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट,आधार कार्ड,जवळ बाळगणे अनिवार्य राहील. महापालिकेच्या लसीकरण केंद्र व्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळांमध्ये,कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये देखील कोविड लसीकरणाची सुविधा (कोवॅक्सिन)तेथील विद्यार्थ्यांसाठी दिनांक 3 जानेवारी 2022* पासून उपलब्ध होणार आहे. महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या पथकामार्फत शाळांमध्ये जाऊन लसीकरण करण्यात येणार आहे.
Related Posts
-
राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण,मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुंबई/ प्रतिनिधी - राज्यातील 18 ते 44 या वयोगटातील सर्वांना…
-
केडीएमसी क्षेत्रात १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला १७ मार्च पासून सुरुवात
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात,…
-
उद्यापासून ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात
मुंबई/प्रतिनिधी - राज्यात उद्यापासून ( दि.१९ जून) ३० ते ४४…
-
२४ जानेवारी पासून राज्यातील शाळा पुन्हा सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सोमवार दि. २४ जानेवारी…
-
२३ ते २५ जानेवारी दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या अंतर्गत ग्रंथप्रदर्शन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याअंतर्गत…
-
४ ते ६ जानेवारी रोजी "मराठी तितुका मेळवावा' विश्वसंमेलन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मराठी भाषा, साहित्य, संस्कृती…
-
१६ मार्चपासून १२ ते १४ वर्ष वयोगटातील लाभार्थीना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास प्रारंभ
नेशन न्यूज मरठी टीम. ठाणे - ठाणे जिल्हा ग्रामिण कार्यक्षेत्रात…
-
गृहनिर्माण संस्थांसाठी १ ते १५ जानेवारी २०२१ पर्यंत डीम्ड कन्व्हेअन्स विशेष मोहीम
संघर्ष गांगुर्डे मुंबई - राज्यातील गृहनिर्माण संस्थांची संख्या विचारात घेता…
-
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात १५ डिसेंबर ते २५ जानेवारी पर्येंत बालकांसाठी विशेष गोवर लसीकरण अभियान
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबई महानगरपालिका…
-
२ ते ९ जानेवारी दरम्यान कोकण प्रांतातील सर्वात मोठा हरिनाम सप्ताह
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - महाराष्ट्राला अनेक मोठमोठ्या…
-
एप्रिल २०२१ ते जानेवारी २०२२ दरम्यान ऊर्जा क्षेत्राद्वारे कोळसा आयातीत २२.७३ मेट्रिक टनांपर्यंत घट
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - देशांतर्गत कोळसा उत्पादन…
-
मुंबईत ५ ते ९ जानेवारी दरम्यान इंडिया जेम अँड ज्वेलरी मशिनरी एक्स्पो
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - जेम अँड ज्वेलरी एक्सपोर्ट…
-
केडीएमसीच्या लसीकरण केंद्रावर उडाला गोधळ
कल्याण/ प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिकेने आज कल्याण पश्चिमेतील आर्ट…
-
मेळघाटातील धाराकोटमध्ये कोविड प्रतिबंधक लसीकरण यशस्वी
अमरावती/प्रतिनिधी - लसीकरणाला सुरुवातीला नकार देणाऱ्या धाराकोटच्या नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व पटवून…
-
कल्याण डोंबिवली मनपाच्या वतीने दिव्यांग नागरिकांचे लसीकरण
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगपालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी लसीकरण सुरु…
-
नेहरू युवा केंद्राकडून मुंबई ते गोवा पदयात्रा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी- नेहरू युवा केंद्राकडून 1 एप्रिल ते 31 मे 2023 या कालावधीत…
-
जानेवारीत जापनीज एन्सेफलिटीस लसीकरण मोहीम राबवणार
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई -राज्यातील सोलापूर, उस्मानाबाद, वर्धा आणि चंद्रपूर या…
-
टाकाऊ प्लास्टिक पासून विद्यार्थ्यांनी साकारले ‘इकोब्रिक्स'
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - प्लास्टिक टाळण्याचा…
-
दिवसभरात १० लाख ९६ हजार नागरिकांचे लसीकरण
मुंबई/प्रतिनिधी - कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेमध्ये महाराष्ट्राने आज पुन्हा एकदा…
-
राज्यातील इतर शाळा १५ जून पासून तर विदर्भातील शाळा ३० जून पासून सुरू होणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - विद्यार्थ्यांमध्ये शाळा सुरू होण्याच्या…
-
१ मे पासून १८ वर्षांवरील नागरीकांचे लसीकरण
मुंबई/ प्रतिनिधी - देशभरात १ मेपासून १८ वर्षांवरील नागरीकांचे लसीकरण…
-
कल्याण ग्रामीण मध्ये मनसेच्या वतीने मोफत लसीकरण
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - एकीकडे कल्याण डोंबिवली महापालिकेचे लसीकरण केंद्र लसींचा साठा…
-
केडीएमसी क्षेत्रात आतापर्येंत ५ लाख ७८ हजार नागरिकांचे लसीकरण
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आत्तापर्यंत हेल्थ वर्कर, फ्रंन्ट…
-
आता पुणे ते बँकॉक थेट विमानसेवा
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय नागरी विमान…
-
दिव्यांगाबाबत जनजागृतीसाठी कल्याण ते गोवा सायकल प्रवास
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - अपघातात हातपाय गमवणाऱ्या किंवा जन्मापासूनच दिव्यांग असणाऱ्या…
-
बुलढाण्यात २० मे पासून कोरडे हवामान राहण्याची शक्यता
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - महाराष्ट्रात उन्हाळा असताना…
-
७ ते १४ नोव्हेंबरदरम्यान विधि सेवा सप्ताहाचे आयोजन
मुंबई/प्रतिनिधी - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतभर जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…
-
आता दहा जून पासून राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या येत्या 2 जून पासून सुरू…
-
आमदार गणपत गायकवाड यांच्या वतीने दिव्यांगांसह ,निराधार महिलांसाठी मोफत लसीकरण
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात खासगी रुग्णालयात जाऊन…
-
मंत्री आदित्य ठाकरे यांची वरळी येथील लसीकरण शिबिरांना भेट
मुंबई/प्रतिनिधी - वरळी कोळीवाडा येथील कोळी भवनमध्ये आयोजित कोविड लसीकरण…
-
पोलीस बांधवांना राख्या बांधून दिव्यांग मुलांचे रक्षाबंधन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - ठाण्यातील अभिनय…
-
केडीएमसी क्षेत्रात ३ मार्च रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिका…
-
केडीएमसी क्षेत्रात ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरु
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका कार्यक्षेत्रात १ एप्रिल पासून ४५ वर्षे व त्यावरील सर्व नागरिकांचे…
-
केडीएमसी क्षेत्रात बालकांसाठी विशेष गोवर रुबेला लसीकरण अभियान
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - राज्यातील काही भागात…
-
१८ वर्षावरील विदयार्थ्यांचे महाविदयालयात जाऊन केडीएमसी करणार लसीकरण
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण, महाराष्ट्र राज्य यांनी निर्देशित…
-
महाराष्ट्रात एकाच दिवसात सुमारे ११ लाखांपेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण
मुंबई/प्रतिनिधी - कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत आज (दि.४ सप्टेंबर) सायंकाळी…
-
केडीएमसीची " विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.०" लसीकरण मोहिम
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली…
-
१० ते १५ जूनदरम्यान मान्सूनचे विदर्भात होणार आगमन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अमरावती/प्रतिनिधी - उष्णतेच्या लाटेमुळे देशातील…
-
भारताचा स्वातंत्र्यलढा १७५७ ते १९४७ या कालावधीतील प्रदर्शनाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील…
-
जून-२०२१ पासून पोलीस उपनिरीक्षकांना मूलभूत प्रशिक्षणासाठी पाठविण्याचा निर्णय
मुंबई/ प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक…
-
पामेलिन तेला पासून बनावट पनीर बनविणाऱ्या कारखान्यावर धाड
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - अन्न व औषध प्रशासन…
-
उद्या पासून मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी
प्रतिनिधी. मुंबई- पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री…
-
बांबू पासून तयार केलेली पारंपारिक झोपडी ठरतेय कृषी प्रदर्शनातील आकर्षण
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नंदुरबार/प्रतिनिधी - नंदुरबार शहरात खानदेश…
-
२० ते २१ तारखेपर्येंत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल - आमदार बच्चू कडू
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती/प्रतिनिधी - काल सत्ता संघर्षाचा निकाल…
-
डहाणूकरवाडी ते दहिसर पूर्व अतिरिक्त मेट्रो सेवेचा प्रारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई – मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी…
-
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र लसीकरण मोहिम राबविण्याची राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसची मागणी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र लसीकरण मोहिम राबविण्याची मागणी राष्ट्रवादी…
-
नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यामध्ये १८ ते १९ हजार पक्षांचे आगमन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील पहिले रामसर…
-
नागपुरात ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र उभारण्याची पालकमंत्री नितीन राऊत यांची मागणी
नागपूर/प्रतिनिधी - नागपूर जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबईच्या…
-
मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात २९ जानेवारी पर्येंत ड्रोन, पॅराग्लायडर्स बंदी
प्रतिनिधी. मुंबई - मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात दि. 31 डिसेंबर…