प्रतिनिधी.
मुंबई -मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज प्रजासत्ताक दिनानिमित्त वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण केले. श्रीमती रश्मी ठाकरे यांनीही राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. यावेळी ध्वजास सलामी देणाऱ्या पोलिस पथकासह ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित वरिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
Related Posts



