अलिबाग/प्रतिनिधी – महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, 1981 अंतर्गत मासेमारी बंदी कालावधी दि.01 जून ते 31 जुलै (दोन्ही दिवस धरून 61 दिवस) करण्याकरीता केंद्र शासनाने आदेश निर्गमित केले आहेत. त्यानुषंगाने, मत्स्यव्यवसाय विभागाच्या आयुक्तालयाच्या आदेशानुसार चालू वर्षी दि.01 जून ते 31 जुलै (दोन्ही दिवस धरून 61 दिवस) असा मासेमारी बंदी कालावधी आदेशित केला आहे. या आदेशामध्ये निर्देशित केल्याप्रमाणे, राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात (सागरी) किनाऱ्यापासून 12 सागरी मैलांपर्यंत) यांत्रिक मासेमारी नौकांना पावसाळी मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे. परंतु, ही पावसाळी मासेमारी बंदी पारंपारिक पध्दतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यांत्रिकी नौकांना लागू राहत नाही.
राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात (सागरी किनाऱ्यापासून 12 सागरी मैलांपर्यंत) यांत्रिक मासेमारी नौका पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करताना आढळल्यास त्या मासेमारी नौकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, 1981 कलम 14 अन्वये कठोर कारवाई करण्यात येईल. दि.01 जून 2021 पूर्वी मासेमारीस गेलेल्या नौकांना दि. 01 जून 2021 नंतर कोणत्याही परिस्थितीत बंदरात मासे उतरविण्यास परवानगी असणार नाही व अशा नौका महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, 1981 अंतर्गत कारवाईस पात्र राहतील. त्यामुळे सर्व मासेमारी नौका दि. 31 मे, 2021 वा तत्पूर्वी बंदरात पोहोचतील याबाबत संबंधित नौकामालकांनी नोंद घ्यावी. या आदेशानुसार पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत कोणतीही यांत्रिक मासेमारी नौका कोणत्याही कारणास्तव समुद्रात जाणार नाही, याची कटाक्षाने दक्षता घ्यावी, तसेच अधिक माहितीसाठी 02141-224221 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय सुरेश भारती यांनी केले आहे.
Related Posts
-
१ जून ते ३१ जुलै २०२२ या कालावधीत मासेमारी बंदी
नेशन न्यूज मराठी टीम. अलिबाग - महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन…
-
केडीएमसीची १५ जून ते ३१ जुलै कालावधीत अभय योजना, थकबाकीदारांनी लाभ घेण्याचे आवाहन
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी…
-
ॲग्रोटेक मासिकाच्या मत्स्यव्यवसाय विशेषांकाचे प्रकाशन
मुंबई/प्रतिनिधी- शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीसाठी शेतीला मत्स्यशेतीसारख्या जोडव्यवसायाची आवश्यकता असून शेततळ्यात, विहीरीत…
-
मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन, पॅराग्लायडर्सवर बंदी
प्रतिनिधी. मुंबई - मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात 29 डिसेंबर 2020…
-
पतंग उत्सवात नायलॉन मांजावर १० फेब्रुवारीपर्यंत बंदी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात प्लॅस्टिकपासून…
-
नेहरू युवा केंद्राकडून मुंबई ते गोवा पदयात्रा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी- नेहरू युवा केंद्राकडून 1 एप्रिल ते 31 मे 2023 या कालावधीत…
-
राज्यातील इतर शाळा १५ जून पासून तर विदर्भातील शाळा ३० जून पासून सुरू होणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - विद्यार्थ्यांमध्ये शाळा सुरू होण्याच्या…
-
महाराष्ट्र मासेमारी अधिनियमात सुधारणांसाठी तज्ज्ञ समिती गठित
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - आधुनिक काळानुरूप महाराष्ट्र मासेमारीबाबत…
-
राज्यात प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर बंदी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई -प्लास्टिक लेपीत आणि प्लास्टिकचा थर…
-
बृहन्मुंबई शहरात ८ एप्रिलपर्यंत जमावबंदी आदेश जारी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - बृहन्मुंबई शहरात शांतता व सुव्यवस्था…
-
मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना गावांत बंदी
नेशन न्यूज मराठी टीम. हिंगोली/प्रतिनिधी - चुलीत गेले नेते, चुलीत…
-
राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याची २६ जून अंतिम मुदत
प्रतिनिधी . सांगली - केंद्र शासनामार्फत सन 2017-18 व सन…
-
निवडणुकीसाठी सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - काही दिवसांपूर्वी केंद्र…
-
लोकसेवा आयोगाच्या परीक्षा उपकेंद्रावर मनाई आदेश लागू
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोग राजपत्रित…
-
आता पुणे ते बँकॉक थेट विमानसेवा
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय नागरी विमान…
-
उद्यापासून ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात
मुंबई/प्रतिनिधी - राज्यात उद्यापासून ( दि.१९ जून) ३० ते ४४…
-
दिव्यांगाबाबत जनजागृतीसाठी कल्याण ते गोवा सायकल प्रवास
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - अपघातात हातपाय गमवणाऱ्या किंवा जन्मापासूनच दिव्यांग असणाऱ्या…
-
आता दहा जून पासून राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या येत्या 2 जून पासून सुरू…
-
७ ते १४ नोव्हेंबरदरम्यान विधि सेवा सप्ताहाचे आयोजन
मुंबई/प्रतिनिधी - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतभर जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…
-
बृहन्मुंबई हद्दीत ८ एप्रिलपर्यंत जमावबंदी आदेश जारी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - बृहन्मुंबई हद्दीत शांतता व…
-
पावसाळी पर्यटनस्थळी प्रतिबंधात्मक आदेश लागु
प्रतिनिधी. ठाणे - ठाणे जिल्हयातील ज्या धबधबे, तलाव किंवा धरणांच्या…
-
बांधकाम परवानगीची माहिती दर्शनी भागावर लावण्याचे केडीएमसीचे आदेश
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत…
-
१० ते १५ जूनदरम्यान मान्सूनचे विदर्भात होणार आगमन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अमरावती/प्रतिनिधी - उष्णतेच्या लाटेमुळे देशातील…
-
काही तासातच बाळासाहेबांचे शब्द खरे ठरले, ३० जून पर्यंत लॉकडाऊन
प्रतिनिधी. मुंबई - इंटरनॅशनल मॉनिटर फंडमुळे देशातील लॉक डाऊन वाढवण्यात…
-
जून-२०२१ पासून पोलीस उपनिरीक्षकांना मूलभूत प्रशिक्षणासाठी पाठविण्याचा निर्णय
मुंबई/ प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक…
-
राज्यातील मत्स्यव्यवसाय वाढीसाठी नाबार्ड व केंद्र शासनाबरोबर त्रिपक्षीय करार
प्रतिनिधी. मुंबई - राज्याच्या किनारी भागातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी राबविण्यात…
-
ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूककाळात मनाई आदेश
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - ठाणे जिल्ह्यातील पिंपळास, वळ…
-
भारताचा स्वातंत्र्यलढा १७५७ ते १९४७ या कालावधीतील प्रदर्शनाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील…
-
रुक्मिणीबाई महिला प्रसूती प्रकरणी केडीएमसी उपायुक्तांनी दिले चौकशीचे आदेश
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - कल्याणच्या स्काय…
-
२० ते २१ तारखेपर्येंत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल - आमदार बच्चू कडू
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती/प्रतिनिधी - काल सत्ता संघर्षाचा निकाल…
-
डहाणूकरवाडी ते दहिसर पूर्व अतिरिक्त मेट्रो सेवेचा प्रारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई – मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी…
-
नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यामध्ये १८ ते १९ हजार पक्षांचे आगमन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील पहिले रामसर…
-
अनधिकृत मासेमारीस आळा घालण्यासाठी तसेच मासेमारी नियमनाचे कामकाज प्रभावी करण्यासाठी अधिनियमात सुधारणा
मुंबई/प्रतिनिधी - अनधिकृत मासेमारीस आळा घालण्यासाठी तसेच राज्यातील मासेमारी नियमनाचे…
-
मुंबईतील चक्रीवादळग्रस्त भागाची मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी केली पाहणी
मुंबई/प्रतिनिधी - राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री व मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम…
-
सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन प्रशिक्षणासाठी २० जूनपर्यंत अर्ज पाठविण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- मत्स्यव्यवसायाचा विकास आणि विस्तार होण्याच्या…
-
मुंबईत २२ ते २८ डिसेंबर दरम्यान विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन
मुंबई/प्रतिनिधी - विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दि. 22 डिसेंबर ते २८…
-
कोकण आणि मध्य महाराष्ट्रात २५ जूनपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - कोकणातील मुंबईसह रायगड, पालघर, ठाणे,…
-
मासेमारी करणाऱ्या यांत्रिकी नौकाधारकांना दिलासा,डिझेल परताव्याचे १२ कोटी वितरित करण्यास मान्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- राज्यातील यांत्रिकी मासेमारी नौकांना डिझेल परताव्याचे…
-
सागरी मत्स्यव्यवसाय नौकानयन प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यास ३० जूनपर्यंत मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई – मत्स्य व्यवसायाचा विकास आणि…
-
केडीएमसीची एकल वापर प्लास्टिक बंदी आणि कचरा वर्गीकरणासाठी जनजागृती मोहीम
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण-डोंबिवली महानगरपालिका घन…
-
महाराष्ट्र भूषण पूरस्कार सोहळ्यात उष्माघाताने ८ ते १० श्री सदस्यांचा मृत्यू
नेशन न्यूज मराठी टीम. नवी /मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबई येथील…
-
आता पुण्यात स्वारगेट ते कात्रज भुयारी मेट्रो रेल्वे होणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - पुणे महानगर मेट्रो रेल्वे…
-
सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचलन प्रशिक्षण
मुंबई/प्रतिनिधी - मत्स्यव्यवसायाचा विकास आणि विस्तार होण्याच्या दृष्टीकोनातून, मत्स्यव्यवसायातील इच्छुक प्रशिक्षणार्थींना, सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन…
-
१५ डिसेंबर पर्येंत केडीएमसी क्षेत्रातील पहिली ते सातवीच्या शाळा राहणार बंद
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - राज्य शासनाने पहिली ते सातवीच्या शाळा १…
-
केडीएमसी हद्दीतील कोपर खाडीवरील रेल्वे पूलालगतच्या परिसरात मनाई आदेश लागू
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - कल्याण-डोंबिवली महानगरपालिका…
-
१ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२१ रोजी मतदार जागृती अभियान
मुंबई/प्रतिनिधी - महानगरपालिका आणि स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये मतदार नोंदणी मोठ्या…
-
मोहने ते कांबा पुलाच्या रस्त्याला साडे तीन कोटीचा निधी
कल्याण/ प्रतिनिधी- कल्याण आणि उल्हासनगर शहरा बरोबर कल्याण ग्रामीण भागातील…
-
मुंबई ते बेलापूर वॉटर टॅक्सी सेवेचे उद्या सुरवात
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - रस्ते आणि रेल्वे वाहतूक व्यवस्थेवरील…
-
केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदी विरोधात शरद पवारांच्या उपस्थितीत रस्ता रोको
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नाशिक/प्रतिनिधी - केंद्र सरकारने दिनांक…
-
विधान परिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची द्वैवार्षिक निवडणूकसाठी १० जून रोजी मतदान
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारत निवडणूक आयोगाने…