महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image चर्चेची बातमी यशोगाथा

महाराष्ट्रातील ८ अग्निशमन अधिकारी कर्मचाऱ्यांना अग्निशमन शौर्य पदक

नवी दिल्ली/प्रतिनिधी – अग्निशमन सेवेमध्ये उल्लेखनीय कामगीरीसाठी महाराष्ट्रातील 8 अग्निशमन अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘अग्निशमन शौर्य पदक’ जाहीर झाले आहेत.स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत केंद्रीय गृह मंत्रालयाने आज उल्लेखनीय सेवेसाठी देशातील अग्निशमन सेवेच्या ८६ अधिकारी कर्मचाऱ्यांना विविध श्रेणींमध्ये अग्निशम पदक जाहीर केली आहेत. या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील 8 अग्निशमन अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘अग्निशमन शौर्य पदक’ जाहीर झाले आहे. ‘अग्निशमन शौर्य पदक’ जाहीर महाराष्ट्रातील 8 अधिकारी –कर्मचारी खालील प्रमाणे1. श्री. प्रभात सूरजलाल रहांगडाले, डी.एम.सी आणि संचालक (अ.का.) महाराष्ट्र अग्निशमन सेवा.2. श्री. हेमंत दत्तात्रय परब, मुख्य अग्निशमन अधिकारी.3. श्री. आत्माराम जगदंबाप्रसाद मिश्रा, विभागीय अग्निशमन अधिकारी.4.श्री. कृष्णांत रामचंद्र यादव, सहायक विभागीय अग्निशमन अधिकारी.5. श्री. बाळासाहेब बन्सी नेटके, सहाय्यक स्टेशन अधिकारी.6. श्री. पंकज अशोक पवार, फायरमन.7. श्री. संदीप धर्मराज आसेकर, फायरमन.8. श्री. राजेंद्र बाळकृष्ण राजम, फायरमन.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »