नेशन न्यूज मराठी टीम.
नाशिक/प्रतिनिधी – अहमदनगर जिल्ह्यातील निंबळक, ता.जि. अहमदनगर येथील ग्राहकास वीजचोरी करणे महागात पडले आहे. वीजचोरीप्रकरणी पाराजी नारायण रोकडे यांना अहमदनगर न्यायालयाने दोन वर्षाच्या कैदेची शिक्षा ठोठावली आहे. या ग्राहकाने वीजमीटरमध्ये छेडछाड करून ३४ हजार १२९ वीज युनिटची, आर्थिक मुल्याप्रमाणे ४ लाख २४ हजार २८० रूपयांची वीजचोरी केली होती.
दि. ०८ नोव्हेंबर २०१६ रोजी निंबळक, ता.जि. अहमदनगर येथील वीजग्राहक पाराजी नारायण रोकडे यांचे अजित फूड्स या कंपनीच्या वीजमीटरची तपासणी करण्यात आली होती. त्यात वीज जोडणी मीटरमधील दोन स्टड कापून वीज मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी करत असल्याबाबत निदर्शनास आले होते. ग्राहकाने ०८ नोव्हेंबर २०१६ रोजीच्या ३ महिने आधीपासून ३४ हजार १२९ युनिटची वीजचोरी केली आहे. ग्राहकास वीजचोरीच्या युनिटचे आर्थिक मुल्यानुसार रू. ४ लाख २४ हजार २८० इतकी वीजचोरी केल्याचे दिसून आले होते. सदर गुन्ह्यासाठी तडजोड आकार १० लाख आरोपीने भरला नाही त्यामुळे किरण महाजन यांनी महावितरणच्या विद्युत कायदा २००३ नुसार कलम १३५ अन्वये पाराजी नारायण रोकडे यांचेविरूध्द एमएस सीबी पोलीस स्टेशन नाशिक येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी झालेल्या सुनावणीत अहमदनगर न्यायालयाने आरोपीस दोन वर्षाची सक्त मजुरी व १५ हजार रुपये दंडाची, दंड न भरल्यास एक महिन्याची सक्त मजुरी ही शिक्षा ठोठावली आहे.
यामध्ये फिर्यादी यांच्यासह श्री रमाकांत गरजे, रोहन धर्माधिकारी सहायक अभियंता, महावितरण तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री लालचंद भराडे या साक्षीदारांची साक्ष तांत्रिक बाबीचा अनुषंगाने नोंदविण्यात आली.
या प्रकरणी सरकार पक्षातर्फे अति. सरकारी अभियोक्ता उज्वला जि. थोरात – पवार यांनी कामकाज पाहिले.
Related Posts
-
सव्वा दोन कोटीच्या सोन्यासह दोन तस्करांना अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज…
-
२२ लाख ८६ हजारांची वीजचोरी उघड,वीजचोरी प्रकरणी चार गुन्हे दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - वीजचोरी केल्याप्रकरणी शहापूर आणि…
-
जवानांसाठी दोन लाख राख्या केल्या रवाना
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर / प्रतिनिधी - देशाच्या रक्षणासाठी…
-
वीजचोरी करणाऱ्या प्लास्टिक कारखान्याविरुद्ध गुन्हा दाखल
उल्हासनगर/प्रतिनिधी - उल्हासनगरच्या कॅम्प एक भागातील विनायक प्लास्टिक या औद्योगिक…
-
अनधिकृत रेती उत्खनन करणाऱ्यांविरुद्ध मोहीम, दोन बार्ज व दोन सक्शन पंपावर कार्यवाही
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - जिल्ह्यातील अवैध गौण खनिज…
-
आठ पिस्टलसह दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबईत ट्रॉम्बे पोलिसांनी…
-
कल्याण पूर्वेत कंटेनरच्या धडकेने दोन रिक्षा चक्काचूर
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण पश्चिमेतील श्री तिसाई माता उड्डाणपूल…
-
तीन गावठी कट्ट्यासह,दोन आरोपींना चोपड्यात अटक
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव / प्रतिनिधी - चोपडा ग्रामीण…
-
महावितरणच्या उच्चदाब ग्राहकांकडून ४० लाखांची वीजचोरी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - महावितरणच्या कल्याण परिमंडलात उच्चदाब…
-
दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील दोन सराईत चोरट्यांना अटक
प्रतिनिधी. डोंबिवली - वाढत्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर मानपाडा पोलिसांनी…
-
अंबरनाथ पूर्वेत १७ ग्राहकांकडून २० लाखांची वीजचोरी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - महावितरणच्या अंबरनाथ पूर्व उपविभागात…
-
महाराष्ट्रातल्या दोन शोर्यवीर बालकांना राष्ट्रीय वीरता पुरस्कार
नेशन न्युज मराठी टीम महाराष्ट्राच्या दोन बालकांना राष्ट्रीय वीरता पुरस्काराने…
-
अंबरनाथ मध्ये बांधकाम व्यावसायिकाकडून ३३ लाखांची वीजचोरी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महावितरणच्या अंबरनाथ पूर्व…
-
महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार
नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना अध्यापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वर्ष २०२१…
-
दोन वाहनांची जोरदार धडक, ६ जण जागीच ठार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अकोला/प्रतिनिधी - वाशिम येथील शिक्षक…
-
डोंबिवलीत ६ लाखांची वीजचोरी उघड,२० जणांविरुद्ध कारवाई
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - डोंबिवलीत वीजचोरी होत असल्याचे महावितरणच्या शोध मोहिमेत…
-
कल्याणात सर्पमित्राने दोन नागांसह धामणीला दिले जीवदान
कल्याण प्रतिनिधी - कल्याणात सोमवारी सर्पमित्राने दोन नाग, तसेच एका धामणीला पकडून…
-
भिवंडी मतदारसंघात दुसऱ्या दिवशी दोन नामनिर्देशन पत्रे दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - पहिल्या दिवशी एकूण…
-
अंगणवाडी सेविकांना दोन हजार रुपये भाऊबीज भेट
प्रतिनिधी. मुंबई - एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी…
-
नागरीकांना मारहाण करुन लूट करणारे दोन चोरटे जेरबंद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - एका नागरीकाला मारहाण…
-
मुंबईत ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश; दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबई मालवणी पोलिसांनी…
-
बीड मध्ये कोट्यवधीचे चंदन जप्त,दोन तस्करांना अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बीड/प्रतिनिधी - बीडच्या केज पोलिसांना…
-
अहमदनगर एक कोटी लाच प्रकरण,एमआयडीसी कार्यकारी अभियंत्याला अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. अहमदनगर/प्रतिनिधी - अहमदनगर येथील एक…
-
पनवेल महापालिकेच्या भरती प्रक्रियेसाठी दोन दिवसात साडेचार हजार अर्ज
नेशन न्यूज मराठी टिम. https://youtu.be/tZhKkgggUv8 पनवेल/प्रतिनिधी- पनवेल महानगर पालिका स्थापन…
-
मांडा परिसरात १५ लाखांची वीजचोरी उघडकीस, गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - महावितरणच्या टिटवाळा उपविभागातील मांडा…
-
डोंबिवलीतील हॉटेल चालकाकडून ७ लाख ५९ हजारांची वीजचोरी
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - डोंबिवलीतील फडके रोडवरील उर्मी हॉटेलमध्ये गेल्या अकरा…
-
विधिमंडळ सदस्यांसाठी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील वि.स. पागे संसदीय -प्रशिक्षण केंद्रातर्फे…
-
वाडा उपविभागात २५ लाखांच्या वीजचोरी प्रकरणी ४९ जणांविरुद्ध कारवाई
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. वाडा/प्रतिनिधी - महावितरणच्या वाडा उपविभागात…
-
डोंबिवलीतील धक्कादायक घटना,दोन तरुणांचा ताडीच्या अतिसेवनामुळे मृत्यू
नेशन न्युज मराठी टीम. डोंबिवली - डोंबिवलीमध्ये दोघा मित्रांचा ताडीच्या…
-
चोरीच्या मीटरमधून वीजचोरी,फसवणूक व वीजचोरीचा गुन्हा दाखल
पालघर/प्रतिनिधी - व्यावसायिक गाळ्याबाहेर लावलेले वीजमीटर चोरून त्याचा वापर निवासी…
-
वाडा उपविभागात ३२ लाखांची वीजचोरी करणाऱ्या ७९ जणांविरुद्ध कारवाई
WWW.nationnewsmarathi.com कल्याण/प्रतिनिधी - महावितरणच्या वाडा उपविभागात ७९ वीज चोरांविरुद्ध जानेवारी…
-
डोंबिवलीत सव्वा दोन लाखाच्या एमडी ड्रग्स सह दोघांना अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवलीतील पलावा परिसरात…
-
महाराष्ट्रातील दोन बंदरांना ‘सागर श्रेष्ठ सन्मान’ पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील मुंबई बंदर प्राधिकरण,…
-
डोंबिवलीत सराईत चोरटय़ाने फोडले दोन एटीएम,चोरटा गजाआड
डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवलीत चोरट्याने एका रात्रीत दोन एटीम फोडले ,मात्र…
-
कल्याण परिमंडलात वीजचोरी विरोधात महावितरणची धडक मोहीम
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महावितरणच्या कल्याण परिमंडलात 7 ते 9 आक्टोबर…
-
चाकूचा धाक दाखवून नागरिकांना लुटणारे दोन आरोपी जेरबंद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण रेल्वे स्टेशन…
-
जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे-अहमदनगर महामार्गावरील वाहतुकीत बदल
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - हवेली तालुक्यातील मौजे पेरणे…
-
उल्हासनगरच्या अशोका बारकडून वीजचोरी प्रकरणी महावितरण पथकाची धडक कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - उल्हासनगर एक…
-
हॉटेल मधील दोन कर्मचाऱ्यांमध्ये वाद, वादातून एकाचा खून
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी मुंबई/ प्रतिनिधी - नवी…
-
दोन वर्षांनंतर मुंबईहून ४१० यात्रेकरूंचा पहिला समूह हज यात्रेसाठी रवाना
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - हज यात्रेसाठी ४१० यात्रेकरूंचा पहिला…
-
१५ ऑगस्टपासून दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करता येणार
मुंबई/प्रतिनिधी - कोविड काळामध्ये मुंबईतील उपनगरीय रेल्वेमधून सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास…
-
५५ कोटीच्या बोगस पावत्या प्रकरणी दोन जणांना अटक
नेशन न्यूज मराठी टीम. भिवंडी - केंद्रीय वस्तू आणि सेवा…
-
बदलापुरात एकाच दिवशी पकडली १ कोटी १५ लाखांची वीजचोरी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण मंडल कार्यालय…
-
पर्यावरणप्रेमी नागरीकांकडून मिरवडी गावात दोन हजार देशी झाडांचे वृक्षारोपण
नेशन न्यूज मराठी टीम. दौंड/ प्रतिनिधी- मिरवडी ग्रामपंचायत च्या स्मशानभूमी…
-
कल्याण भूमी अभिलेख कार्यालयातील दोघाना दोन लाखांची लाच घेताना अटक
कल्याण/प्रतिनिधी - जमिनीच्या सर्व्हेची प्रत देण्यासाठी पावणे दोन लाखांची लाच…
-
टिटवाल्यात १० लाखांची वीजचोरी उघडकीस, २३ वीज चोरांविरुद्ध गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - महावितरणच्या टिटवाळा उपविभागातील…
-
कल्याण खाडीमध्ये आढळलेल्या दोन चिमुकल्यांचा वडिलांचा शोध लागला
प्रतिनिधी. डोंबिवली - कल्याण कचोरे खाडीलगत सोमवारी सापडलेल्या दोन लहान…