नेशन न्यूज मराठी टीम.
नांदेड/प्रतिनिधी – डॉ शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील अधिष्ठाता डॉ श्यामराव वाकोडे व डाँ किशोर राठोड यांना खा हेमंत पाटील यांनी अमानुष व अपमानास्पद वागणूक दिल्याच्या निषेधार्थ आदिवासी, बंजारा व अनुसूचित जाती समाजाच्या वतीने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा आयोजित केला होता. या मोर्चात प्रमुख मागण्या होत्या खा हेमंत पाटील यांच्यावर अँट्राँसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून त्यांना त्वरित अटक करण्यात यावी ,खा हेमंत पाटील यांनी पदाचा गैरवापर करून डॉक्टरांना अपमानित करुन भेदभावपूर्ण वागणूक दिल्याने त्यांची खासदारकी रद्द करून त्यांना सहा वर्षासाठी निवडणूक लढविण्यास बंदी घालण्यात यावी.
त्याच बरोबर डॉ श्यामराव वाकोडे आणि किशोर राठोड यांच्यावर दाखल केलेला मनुष्यवंधाचा खोटा गुन्हा तात्काळ रद्द करण्यात यावा, डॉ श्यामराव वाकोडे व डॉ किशोर राठोड यांच्या जिवीतास धोका निर्माण झाल्याने त्यांना तात्काळ पोलिस संरक्षण देण्यात यावे, महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीची रखडलेली विशेष पद भर्ती तात्काळ करण्यात यावी या मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी, बंजारा व अनुसूचित जाती समाजाचा भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला या मोर्चात हजारो नागरिक उपस्थित होते.
Related Posts
-
मुंबई मंत्रालयावर धडकणार 'भंडारा उधळीत मोर्चा'
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - पवित्र भंडारा…
-
जनतेच्या मुलभूत प्रश्नांसाठी, काँग्रेसचा महानगरपालिकेवर एल्गार मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - अमरावती महानगरपालिकेमध्ये…
-
कोल्हापूरचा पैलवान पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी
नेशन न्यूज मराठी टीम. सातारा - श्रीमंत छत्रपती शाहू क्रीडा…
-
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. अकोला / प्रतिनिधी - धनगर समाजाला…
-
मुख्यमंत्री यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण
प्रतिनिधी. मुंबई -मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज प्रजासत्ताक दिनानिमित्त…
-
देशभर होणाऱ्या महिलांवरील अत्याचाराविरोधात आयटकचा मूक मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर/प्रतिनिधी - मणिपूर महिलांवर झालेल्या अत्याचाराच्याविरोधात…
-
जिल्हा बंदची हाक देत, मराठा समाजाचा भव्य मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. अकोला / प्रतिनिधी - मराठा समाज…
-
खासदार हेमंत पाटील यांच्या विरोधात ठाकरे गटातील शिवसैनिकांचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. हिंगोली / प्रतिनिधी - सध्या महाराष्ट्रात…
-
शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांना विनम्र अभिवादन
सर्व जातिधर्माच्या गरीब ग्रामीण रयतेला आपल्या प्रयत्नांनी आधुनिक शिक्षणाची कवाडे…
-
शेतकऱ्यांनी काढला टाळ मृदुंगाच्या गजरात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. बीड/प्रतिनिधी- शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात बीडमध्ये…
-
खा. हेमंत पाटील यांना अटक करण्याची युवा पॅंथर संघटनेची मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड/प्रतिनिधी - 4 ऑक्टोबर रोजी खासदार…
-
दि. बा. पाटील नामकरण समितीने घेतली केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची भेट
नेशन न्यूज मराठी टीम. भिवंडी/संघर्ष गांगुर्डे - भुमिपुत्रांचा आवाज असलेले…
-
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते हुतात्मा ज्योत प्रज्वलित
नेशन न्यूज मराठी टीम. मुरबाड/संघर्ष गांगुर्डे - स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांशी लढताना…
-
वंचितचा केडीएमसी मुख्यालयावर हंडा कळशी मोर्चा
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील २७ गावांसह टिटवाळा…
-
कल्याण डोंबिवली महापालिकेवर महिलांचा हंडा कळशी मोर्चा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण मधील बेतुरकर…
-
डोंबिवलीत वंचितचे चंद्रकांत पाटील यांच्या फोटोला जोडे मारो निषेध आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - मागील काही दिवसांपासून राज्याच्या…
-
एनआरसी वसाहतीमधील कामगारांचा केडीएमसी कार्यालयावर धडक मोर्चा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - एनआरसी कॉलनी मधील…
-
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री…
-
तहसील कार्यालयावर बहुजन समाज पार्टीचा मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव / प्रतिनिधी - जळगाव जिल्यातील…
-
नवाब मलिक यांच्या अटकेनंतर कल्याणात राष्ट्रवादीची निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे…
-
गृहमंत्री वळसे-पाटील यांच्या हस्ते कारगिल गौरव पुरस्काराचे वितरण
पुणे/प्रतिनिधी - सरहद, पुणे आणि लडाख पोलीस यांच्यावतीने कारगिल आंतरराष्ट्रीय…
-
‘महायुवा ॲप’चे मुख्यमंत्री यांच्या हस्ते अनावरण
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई- शासकीय योजना, रोजगार संधी आणि…
-
भाजपच्या चित्रा वाघ यांनी केले विद्या पाटील यांच्या कुटुंबियांचे सांत्वन
डोंबिवली/प्रतिनिधी - ३१ मे रोजी डोंबिवलीतील रहिवाशी विद्या पाटील यांचा…
-
कंत्राटीकरणाच्या निर्णया विरोधात सुशिक्षित बेरोजगारांचा मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. हिंगोली / प्रतिनिधी - 6 सप्टेंबर…
-
कळवा रुग्णालयातील मृत्यू प्रकरणी युवक काँग्रेसचा मूक मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/9kp6_vw3Kno ठाणे / प्रतिनधी - ठाणे…
-
केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते कसारा स्थानकात पादचारी पुलाचे लोकार्पण
नेशन न्यूज मराठी टीम. कसारा/संघर्ष गांगुर्डे - कसारा रेल्वे स्थानकातील…
-
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जन आक्रोश मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. अकोला/प्रतिनिधी - वंचित बहुजन आघाडीच्यावतीने बाळासाहेब…
-
केडीएमसीवर आशा कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी मोर्चा
कल्याण/प्रतिनिधी- वर्षानुवर्षे रखडलेल्या मागण्यांसाठी आशा कर्मचाऱ्यांचे १५ जून पासून राज्यव्यापी संप…
-
मनसे आ. राजू पाटील यांच्या पाठपुराव्याला यश,कोकणासाठी दिवा जंक्शन वरून विशेष रेल्वे सेवा सुरु
ठाणे/संघर्ष गांगुर्डे - गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी दिवा जंक्शन वरून…
-
मराठा आरक्षण आंदोलकांच्या पाठिंब्यासाठी भव्य ट्रॅक्टर्स मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. जालना / प्रतिनिधी - जालन्यात मराठा…
-
कल्याणात साकारला प्रतिकात्मक दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा देखावा
प्रतिनिधी/संघर्ष गांगुर्डे - नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचे…
-
ठाणे जिल्ह्यातील जलसंपदा विभागाची जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक
ठाणे/प्रतिनिधी - ठाणे जिल्ह्यातील अनेक शहरांना पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा व्हावा, यासाठी…
-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने NITवर काढला बडग्या मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर / प्रतिनिधी - नागपूरात आज…
-
बीड मध्ये जरांगे पाटील यांचा संवाद दौरा दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बीड/प्रतिनिधी - मराठा आंदोलक मनोज…
-
वडघर ग्राम पंचायतीच्या सरपंचपदी सुषमा पाटील तर उपसरपंचपदी नंदकुमार पाटील बिनविरोध
भिवंडी प्रतिनिधी- तालुक्यातील २८ ग्राम पंचायतींच्या सरपंच उपसरपंच पदासाठी बुधवारी…
-
ग्राम रोजगार सेवकांचा विविध मागण्यांसाठी धडक मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. वर्धा/प्रतिनिधी - वर्ध्यात ग्रामरोजगार सेवकांच्या वतीने…
-
कल्याण मध्ये अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/ प्रतिनिधी - दिल्लीचे मुख्यमंत्री…
-
राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या कार्यालयाचे वीरमाता अनुराधा गोरे यांच्या हस्ते उद्घाटन
प्रतिनिधी. मुंबई - शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मंत्रालयातील…
-
क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांच्या जयंतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन
भारतातील पहिल्या शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी व समस्त…
-
कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी मनसेचा केडीएमसीवर मोर्चा
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विविध…
-
डॉ. ज्ञानराजा चिघळीकर यांच्या पुस्तिकेचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते प्रकाशन
नेशन न्यूज मराठी टीम. गडहिंग्लज/प्रतिनिधी - ओंकार शिक्षण प्रसारक मंडळ…
-
कंत्राटी शिक्षक भरती विरोधात शिक्षकांचा आक्रोश मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. धाराशिव/प्रतिनिधी - शिक्षक भरती खाजगीकरण ,अतिरीक्त…
-
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री यांचे अभिवादन
मुंबई/ प्रतिनिधी - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री श्री.…
-
नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचेच नाव- मनसे आमदार राजू पाटील
डोंबिवली/प्रतिनिधी- नवी मुंबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचेच…
-
रिपब्लिकन सेनेचा विविध मागण्यांसाठी केडीएमसीवर धडक मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - विविध मागण्यासाठी रिपब्लिकन सेनेच्या…
-
वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- भारतीय प्रजासत्ताकाच्या वर्धापनदिननिमित्त वर्षा निवासस्थानाच्या…