महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ठाणे लोकप्रिय बातम्या

कल्याणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक वाचविण्यासाठी वयोवृद्ध आजीचे उपोषण आंदोलन

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत स्टेशन परिसराचा विकास केला जाणार आहे. त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या प्रकल्पात डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान बाधित होत आहे. हे उद्यान वाचविण्यासाठी लक्ष्मीबाई मारुती ससाने या 85 वर्षीय आजीबाईनी उद्यानातच बेमुदत उपोषणास काल पासून सुरुवात केली आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या स्टेशन परिसर विकासांतर्गत महात्मा फुले चौक ते सुभाष चौक 24 ते 30 मीटर रस्ता रुंदीकरण करण्याचे नियोजीत आहे. यापूर्वी रस्ता रुंदीकरणात हे उद्यान दोन वेळा बाधीत होणार होते. आता पुन्हा ते स्टेशन परिसर विकास प्रकल्पात बाधीत होत आहे. या प्रकरणी शेकडो नागरीकांनी हरकती घेतल्या आहेत. महापालिका उद्यानाची जागा घेणार असल्याने आंबेडकरी अनुयायी संतप्त झाले आहेत. मोक्याच्या ठीकाणी आंबेडकर उद्यान आहे. 

उद्यान बाधीत होण्यापूर्वीच आंबेडकरी अनुयायी महापालिकेच्या विरोधात एकवटले आहे. त्यात सगळयात मोठा पुढाकार ससाने आजीने घेतल्याने हे बेमुदत उपोषण चर्चेचा विषय ठरले आहे.या संदर्भात स्मार्टसिटी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांशी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की उद्यानाचा काही भाग बाधित होणार आहे स्मारकाला धक्का पोहचणार नाही

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »