प्रतिनिधी.
मुंबई – विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले ‘राजगृहा’वर आज संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोड केली आहे. तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहेत. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. इतकं महत्त्वाचे हे स्थान आहे. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे.
आज संध्याकाळच्या सुमारास दोन माथेफिरुंनी हा प्रकार केलाय. यात त्यांनी घराबाहेरील CCTV चेही मोठे नुकसान केलंय. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे CCTV फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे.
आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे..

Related Posts
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या वतीने समता शांती पदयात्रेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. संभाजीनगर/प्रतिनिधी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती-२०१९ करिता ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
प्रतिनिधी. मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था…
-
चैत्यभूमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अभिवादन
मुंबई प्रतिनिधी - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
-
विविध देशांच्या मुंबईतील वाणिज्यदूतांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…
-
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत अर्ज करण्यास १४ जुलैपर्यंत मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार…
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतर घोषणेचा वर्धापन दिन, प्रकाश आंबेडकरांकडून मानवंदना
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १३०व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परम पूज्य बोधिसत्व ,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना…
-
कल्याण पूर्वेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा मार्ग मोकळा,खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण पूर्व भागात ड प्रभाग क्षेत्र कार्यालयाच्या…
-
नागपूरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संग्रहालयासाठी ४.२५ कोटींचा निधी वितरीत
नवी दिल्ली - नागपूर जवळील चिंचोळी येथील शांतीवन या भारतरत्नडॉ.…
-
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेबाबत आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील अनुसूचित जातीतील इयत्ता 10 वी च्या परीक्षेत…
-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात संपन्न
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण - कल्याण पूर्वेत साकारणाऱ्या भारतरत्न…
-
डॉ. ज्ञानराजा चिघळीकर यांच्या पुस्तिकेचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते प्रकाशन
नेशन न्यूज मराठी टीम. गडहिंग्लज/प्रतिनिधी - ओंकार शिक्षण प्रसारक मंडळ…
-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती केडीएमसीत उत्साहात साजरी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या सहा ग्रंथाचे होणार प्रकाशन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- राज्य शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक अस्वच्छ,डोंबिवलीत स्वातंत्रदिनी वंचितचे पालिकेसमोर कचरा फेको आंदोलन
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची साफसफाई व…
-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कल्याण डोंबिवली महापालिकेत अभिवादन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - भारतरत्न डॉ. बाबासाहेब…
-
कल्याणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त कुस्त्यांचे भव्य सामने संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
-
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना ऑनलाईन अभिवादन करुन लाखो अनुयायांनी सर्वांसमोर ठेवला आदर्श
प्रतिनिधी. मुंबई - भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण…
-
६ डिसेंबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी जनतेने घरूनच अभिवादन करावे- प्रकाश आंबेडकर
मुंबई/प्रतिनिधी - ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण…
-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज मध्ये 'विधी रथ' स्पर्धा संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. भिवंडी - मराठी राजभाषा दिनाचे औचित्य…
-
डोंबिवलीत वंचित बहुजन आघाडी वतीने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन
प्रतिनिधी. डोंबिवली - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या…
-
बीएमसीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महत्त्वाची स्थळे या पुस्तकाचे प्रकाशन
मुंबई/प्रतिनिधी - डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनी आज राज्यपाल…
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र – साधने प्रकाशन समितीच्या सहा ग्रंथाचे प्रकाशन
नेशन न्यूज मराठी टीम. रत्नागिरी- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर थोर…
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजने’तून ११ हजारांवर घरे प्रकाशमान
मुंबई/प्रतिनिधी - घरगुती वीजजोडणी नसलेल्या अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील…
-
कल्याणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक वाचविण्यासाठी वयोवृद्ध आजीचे उपोषण आंदोलन
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत स्टेशन…
-
२५ नोव्हेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, ऐरोली येथे भारतीय संविधानाविषयी वैचारिक जागर
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - सेक्टर 15 ऐरोली…
-
अंबरनाथ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वंचितच्यावतीने रक्तदान शिबीराचे आयोजन
प्रतिनिधी. अंबरनाथ - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज (रविवार)…
-
राजधानीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - प्रख्यात न्यायशास्त्रज्ञ ,अर्थशास्त्रज्ञ, तत्वज्ञ, समाजसुधारक…
-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करणे बाबत मार्गदर्शक सूचना
कल्याण प्रतिनिधी - कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर दिनांक 14 एप्रिल रोजी…
-
वल्लभाई पटेल यांचा पुतळा उभारून दोन वर्ष झाली तरी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम सुरूच -आनंदराज आंबेडकर
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - इंदू मिल येथे डॉ…
-
लखनऊमधील बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठाचा १० वा दीक्षांत समारंभ संपन्न
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू…
-
बोधिसत्व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन
भारतीय_राज्यघटनेचे_शिल्पकार_विश्वरत्न_बोधिसत्व महामानव डॉ_बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण_दिनानिमित्त_महामानवास नेशन न्युज…
-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेची वैचारिक आदरांजली
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई - सेक्टर 15 ऐरोली…
-
शिवाजी महाराजांनी स्वराज्यात कधी भेदभाव केला नाही, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विषमते विरोधात लढा दिला- डॉ. श्रीमंत कोकाटे
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण- इंग्रजी सोपी भाषा आहे. इंग्रजी…
-
राजधानीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
नवी दिल्ली/ प्रतिनिधी - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब…
-
कल्याण पूर्वेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा संपन्न
नेशन न्यूज़ मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण पूर्व भागातील…
-
कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया प्रांताकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ‘समता दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय
मुंबई प्रतिनिधी - कॅनडामधील ब्रिटिश कोलंबिया प्रांताने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर…
-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती केडीएमसीत साजरी
कल्याण /प्रतिनिधी - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीदिनानिमित्त…
-
चैत्यभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न…
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर माहिती पुस्तिकेचे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते प्रकाशन
प्रतिनिधी. मुंबई - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण…
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनी अभिवादन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. संभाजीनगर/प्रतिनिधी- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा…
-
नागपूरमध्ये 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर- महामानवाचा जीवन प्रवास' आधारित छायाचित्र प्रदर्शन
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त माहिती…
-
आयआरसीटीसीतर्फे बाबासाहेब आंबेडकर विशेष यात्रा पॅकेज
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - ‘देखो अपना देश’…
-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती केडीएमसीत साजरी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - भारतरत्न डॉ. बाबासाहेब…
-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान केंद्राबाबत मंत्रालयात आढावा बैठक
प्रतिनिधी. मुंबई - भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सुरु करण्यात…
-
कवितेतून सामाजिक संदेश देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
भिवंडी /प्रतिनिधी- कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पूर्ण महाराष्ट्र…
-
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन
प्रज्ञासूर्य, बोधीसत्व, भारतरत्न, युगपुरुष ,महामानव, क्रांतिसूर्, विश्वभूषण, उच्चविद्याविभूषित, मानवी हक्कांचे…
-
कल्याणात महापरिनिर्वाण दिनानिमित्त साकारणार चैत्यभूमीची प्रतिकृती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - भारतरत्न डॉ बाबासाहेब…
-
लेखक, अनुवादक डॉ.संजय नवले यांचे निधन
सोलापूर/प्रतिनिधी - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील हिंदी विभागातील प्राध्यापक, हिंदीतील…