डोंबिवली/ प्रतिनिधी – शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे आणि रोटरी क्लब ऑफ सनसिटी यांच्या संयुक्त विद्यमाने अंध व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. तसेच त्यांना जीवनावश्यक वस्तूंची मदतही करण्यात आली.डोंबिवली पूर्वेच्या दत्तनगर शिवमंदिर येथील ज्ञानेश्वर हिंदी हायस्कुल लसीकरण केंद्रावर वांगणी ,कर्जत, कल्याण,बदलापूर, आणि डोंबिवलीतील 59 अंध व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. राज्य शासनाच्या योजनेअंतर्गत समाजाच्या सर्व स्तरातील व्यक्तीला लस मिळायलाच हवी या उद्देशाने ही लसीकरण मोहीम घेण्यात आली. शिवसेना नेहमीच समाजकार्य करते असते, त्याचाच एक भाग म्हणून अंध-अपंगांसाठी कोणतीही गर्दी न करता त्यांच्यासाठी विशेष लसीकरण मोहीम राबवल्याचे शहरप्रमुख राजेश मोरे यांनी सांगितले. यावेळी मोरे यांच्यासह महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ अर्ध्वर्यू गौडकर , उपअभियंता रोहीणी लोकरे, रोटरी क्लबचे निशांत व्यास, लक्ष्मी शर्मा, विभागप्रमुख किरण पाटील, अनिल माळी, सागर जेधे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Related Posts
-
पत्रकार कुणाल म्हात्रे यांना रोटरी क्लब ऑफ कल्याणचे मानद सदस्यत्व प्रदान
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याणातील पत्रकार कुणाल म्हात्रे यांना कल्याण…
-
१३ सप्टेंबरपासून लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद चिकलठाणातर्फे मोफत पाचदिवसीय प्लास्टिक सर्जरी शिबिर
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद/प्रतिनिधी - लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद…
-
बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदासोबत इरेडाचा सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम.नवी दिल्ली/प्रतिनिधी - देशातील अक्षय ऊर्जा वाढीला…
-
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा 2024-25…
-
जिजाऊच्या अंध व मतीमंद शाळेतील अंध मुलींनी राज्य स्तरीय विज्ञान प्रदर्शनात मारली
नेशन न्यूज मराठी टीम. पालघर/प्रतिनिधी - विक्रमगड तालुक्यातील विक्रमगड हायस्कूल…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची माणुसकीची भिंत
प्रतिनिधी. कल्याण -महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या निर्देशानुसार…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत "जल दिवाळी" उपक्रम
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - शासनाव्दारे DAY-NULM व…
-
शिवसेना ठाकरे गटाचे 'होवू द्या चर्चा' अभियान
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव / प्रतिनिधी - शिवसेना प्रमुख…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवजयंती उत्साहात साजरी
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आज शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवराज्याभिषेक दिन साजरा
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आज…
-
कल्याण डोंबिवली महापालिकेचा अर्थसंकल्प सादर
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा चालू वर्षाचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त…
- डोंबिवली एमआयडीसी मधील रासायनिक कंपनीला आग
डोंबिवली - डोंबिवली एमआयडीसी फेज 2 मधील ड्रीमलॅंड डाईंग नामक…
-
पोलीस कॉन्स्टेबलची एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - अमरावती पोलीस…
-
शिवसेना कल्याण शहर प्रमुखपदी सचिन बासरे
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या…
-
कल्याण डोंबिवली मनपाच्या वतीने दिव्यांग नागरिकांचे लसीकरण
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगपालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी लसीकरण सुरु…
-
कल्याण डोंबिवली महापालिकेवर महिलांचा हंडा कळशी मोर्चा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण मधील बेतुरकर…
-
डोंबिवली एमआयडीसीतील अनधिकृत बांधकामाविरोधात वंचितचे धरणे आंदोलन
प्रतिनिधी. डोंबिवली - कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत अनधिकृत बांधकामे जोरात…
-
डोंबिवली दत्तनगर परिसरातील अनधिकृत इमारतीवर पालिकेचा हातोडा
नेशन न्युज मराठी टीम. डोंबिवली - अखेर त्या वादग्रस्त डोंबिवली…
-
कल्याण डोंबिवली शहरं सेनेकडून उपेक्षितच- प्रविण दरेकर
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - मुंबई-ठाणे असो की कल्याण डोंबिवली…ज्या शहरांनी शिवसेनेला…
-
खड्ड्यावरून शिवसेना मनसेत रंगला वाद
प्रतिनिधी. डोंबिवली - कल्याण-शीळ रोडवरील आणि डोंबिवली मधील रस्त्यांवर पडलेल्या…
-
कल्याण डोंबिवली मनपाच्या मोबाईलव्हॅन लसीकरणाला सुरवात
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण पुर्वेतील आय प्रभाग कार्यालय येथे मोबाईलव्हॅन लसीकरणाचा…
-
डोंबिवली स्फोटातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, रेस्क्यू ऑपरेशन सुरूच
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवली पूर्वमध्ये असणाऱ्या…
-
डोंबिवली पूर्वेतील आयरे - दत्तनगर परिसरातील धोकादायक इमारत कोसळली
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - डोंबिवली पूर्वेतील…
-
कल्याणात शिवसेना कार्यकर्त्यांनी केले बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - आज महाराष्ट्र राज्य…
-
कल्याण डोंबिवली मनपा करणार ऑक्सीजन प्लांटची उभारणी
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात सध्या कोरोना साथीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत…
-
डोंबिवली लैंगिक अत्याचार प्रकरण, आरोपींना फाशीची मागणी
डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवलीतील लैगिक आत्याचार प्रकरणी पीडित मुलीच्या कुटूंबियांशी व…
-
अंबादास दानवे यांनी डोंबिवली स्फोटातील जखमींची घेतली भेट
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वृक्ष गणना सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या…
-
डोंबिवली मध्ये अगरबत्ती महोत्सवात अडीच लाख अगरबत्यांचा गणपती
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली / प्रतिनिधी - सण- उत्सव…
-
कल्याण डोंबिवली मध्ये कोरोना बाधितांसाठी वॉररूम सज्ज
प्रतिनिधी . कल्याण - कोव्हीड १९ च्या नियंत्रणासाठी केंद्रीभूत नियोजनाच्या दृष्टीने…
-
कल्याण डोंबिवली महापालिकेवर आशा सेविकांचा मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - संपूर्ण महाराष्ट्रातील आशांच्या शासनाकडे प्रलंबित…
-
बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव / प्रतिनिधी - जळगावात शिवसेना…
-
कल्याण डोंबिवली मध्ये स्वातंत्र्यदिनापासून महिला प्रवाशासाठी तेजस्विनी बससेवा
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील महिलाच्या सुरक्षित प्रवासासाठी केडीएमटीकडून…
-
गणेशोत्सवासाठी शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांकडून कल्याणमधून कोकण बसेस रवाना
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - गणेश उत्सवासाठी…
-
पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी व्हॉईस ऑफ मीडियाचे धरणे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. वर्धा / प्रतिनिधी - पत्रकारांच्या न्याय्य…
-
डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये टँकर वाहतुकीला बंदी
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - ठाणे जिल्ह्यातील…
-
मनसे फेरीवाल्यांविरोधात आक्रमक,डोंबिवली स्टेशन परिसराने घेतला मोकळा श्वास
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - मनसेने फेरीवाला विरोधात…
-
कल्याण डोंबिवली मनपा विरोधात नागरिकांचे धरणे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महापालिकेकडून…
-
जागतिक कराटे स्पर्धेत कल्याण डोंबिवली टिटवाळ्याच्या खेळाडूंचा समावेश
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - १० वे १५ जुलै दरम्यान…
-
डोंबिवली स्फोट दुर्घटनेत बेपत्ताचा शोध घेण्यासाठी नातेवाईकांची फरपट
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवली मधील केमिकल…
-
डोंबिवली येथील कोपर पूल गणेशोत्सवापूर्वी सुरु होण्याचे संकेत
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - डोंबिवली येथील कोपर पूल गेल्या दोन वर्षापासून…
-
डोंबिवली एमआयडीसीत पुन्हा एकदा कंपनीला भीषण आग,अग्नितांडव सुरूच
प्रतिनिधी. डोंबिवली - डोंबिवली एमआयडीसी फेज -१ मधील शक्ती प्रोसेस…
-
ज्वेल ऑफ नवी मुंबई येथील२८.५ फूट उंच फ्लेमिंगो शिल्पाकृती बेस्ट ऑफ इंडिया राष्ट्रीय विक्रमाची मानकरी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - स्वच्छतेमध्ये नेहमीच मानांकन…