महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image राजकीय

पाणी टंचाईच्या विरोधात नवी मुंबई विकास आघाडीचा धडक मोर्चा

नेशन न्यूज मराठी टीम.

नवी मुंबई / प्रतिनिधी – महात्मा गांधी नगर, एमआयडीसी, डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर सह झोपडपट्टी विभागातील रहिवाशाना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. या विरोधात नवी मुंबई विकास आघाडीच्या वतीने धडक मोर्चा नेरुळ बी वॉर्ड कार्यालयावर काढण्यात आला.

येथील महात्मा गांधी नगर,एमआयडीसी, डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर, रमेश मेटल क्वारी येथे रहिवाशांना कित्येक वर्षापासून पाण्याची टंचाई भासत आहे. याबाबत संबंधीत सत्ताधारी माजी लोकप्रतीनिधीने कसल्याही प्रकारे पाण्याचे प्रश्न सोडवत नसल्याने नेरुळ बी विभाग महानगरपालिका कार्यालय नवी मुंबई येथे धडक मोर्चा काढण्यात आला.

यावेळी निवेदन सादर करण्यात आले असून यात गेले वर्षभर महात्मा गांधी नगर व रमेश मेटल क्वारी येथील रहिवाशी यांनी वारंवार अर्ज विनंत्या, निवेदने करूनही पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत नसल्याचे सांगितले जाते आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »