नेशन न्यूज मराठी टीम.
सांगली / प्रतिनिधी – करंजवडे येथील शेतकरी अशोक पाटील हे आपल्या गुरव मळ्यात ऊसाला पाणी लावून वैरण कापत असताना समोरून बिबट्याने हल्ला केला या हल्ल्यामध्ये अशोक यांच्या छातीला डोक्याला जखमा झाल्या आहेत .सुदैवाने ते वाचले.
घटनास्थळी शिराळा वन विभागाचे अधिकारी महनतेश बगले, वनविभाग कर्मचारी यावेळी घटनास्थळी पोहोचले आणि इस्लामपूर येथे उपचारासाठी दाखल केले आहे. शिराळा वनविभाग यांच्याकडून वारंवार उपाय योजना व प्रबोधन करण्यात आले आहे त्याचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन शिराळा वन विभाग परिक्षेत्र महणतेस बगले यांनी केले आहे.
Related Posts
-
भिवंडीत एबीपी माझाच्या पत्रकारावर हल्ला ; कोरोना संदर्भातील बातमी करतांना झाला हल्ला
भिवंडी - एकीकडे जगभर कोरोना व्हायरसने थैमान घातले असून कोरोना प्रतिबंध…
-
सांगलीत अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू
नेशन न्यूज मराठी टिम. सांगली/प्रतिनिधी - चिकुर्डे ऐतवडे खुर्द मुख्य…
-
एमआयडीसीच्या संगणकीय प्रणालीवर सायबर हल्ला
मुंबई प्रतिनिधी - महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संगणकीय प्रणालीवर दि. २१…
-
कांदा विक्रीसाठी जाताना शेतकऱ्यावर काळाचा घाला
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - अस्तगाव तालुका नांदगाव येथून…
-
जुगार अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे/प्रतिनिधी - धुळे महानगरपालिका हद्दीत नुकताच…
-
गाडी आडवी लावली म्हणून पोलिसांवरच तलवारीने हल्ला
नेशन न्यूज मराठी टीम. पंढरपूर - पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी…
-
कल्याण मध्ये सोनाराच्या दुकानांवर दिवसाढवळ्या दरोडा
प्रतिनिधी. कल्याण - कल्याण पूर्वेतील नांदीवली मध्ये दागिन्यांच्या दुकानांवर दिवसाढवळ्या…
-
पोलिसांवर हल्ला करणारा मोस्ट वॉंटेड आरोपी जेरबंद
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - चोरी, वाहनचोरी,…
-
महिलेवर प्राणघातक हल्ला करून चैन हिसकावणारा चोरटा जेरबंद
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - रस्त्याने चालणाऱ्या महिलेची चैन…
-
कल्याण जवळील वरप गावामध्ये बिबट्याचा वावर, परिसरात भीतीचे वातावरण
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण टिटवाळा दरम्यान…
-
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांचा हल्ला
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पुणे/प्रतिनिधी - पुण्यात वातावरण चांगलंच…
-
ट्रक चालकावर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी जेरबंद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवली शहरातून एक…
-
भिवंडीत फरार आरोपीस अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला
प्रतिनिधी. भिवंडी - शांतीनगर पोलीस ठाणे हद्दीतील इराणी वस्ती असलेल्या…
-
दिवसाढवळ्या घरफोड्या करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. जळगाव/प्रतिनिधी - जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या…
-
दौंड तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याचा वावर,नागरिकात भितीचे वातावरण
दौंड-प्रतिनिधी-काही दिवसांपूर्वी दौंड तालुक्यातील नदीकाठच्या गावात चार-चार बिबट्यांचे समुहाने दर्शन…
-
प्रवासी कुटुंबावर हल्ला करत आरोपींनी लाखोंचे सोने केले लंपास
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. सांगली/प्रतिनिधी - उन्हाळी सुट्ट्या असल्या…
-
डोंबिवलीत ज्वेलर्स मालकावर अज्ञाताकडून हल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद,पोलिसांकडून शोध सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - डोंबिवलीतील पूर्वेतील आगरकर रोडवर…
-
बिबट्याचा शेळ्या-मेंढ्यांच्या कळपावर हल्ला, हल्ल्यात ९ शेळ्या व १ मेंढी ठार
दौंड/प्रतिनिधी - दौंड तालुक्यातील मिरवडी येथील मेंढपाळ संपत सोमा थोरात…
-
कल्याणमधील इराणी वस्तीत पोलिसांवर पुन्हा हल्ला; चोरट्यांची दहशत कधी थांबणार ?
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - आंबिवली येथील…
-
ठाण्यात अनधिकृत फेरीवाल्यांचा पालिकेच्या महिला अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला, हल्ल्यात महिला अधिकाऱ्याची छाटली बोटे
ठाणे/प्रतिनिधी - ठाणे महापालिकेच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत बांधकामे…
-
आँल इंडिया पँथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी
सोलापूर/प्रतिनिधी - आँल इंडिया पँथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांच्यावर…
-
पोलिसांवर जिवघेणा हल्ला करणारे फरार आरोपी गजाआड,डोंबिवली विष्णूनगर पोलीसांची कारवाई
डोंबिवली/प्रतिनिधी - घराचे दार ठोठावून नका असे सांगितल्याचा राग आल्याने…
-
डोंबिवलीत आयडीबीआय बँकेतील अकाऊंट वर सायबर हल्ला,तीस ग्राहकांचे पैसे लंपास
डोंबिवली/प्रतिनिधी- कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने पंधरा दिवसांसाठी लॉकडाऊन घोषित…