महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image इतर मुख्य बातम्या

मांडा व गोवेली परिसरात ३९ वीज चोरांविरुद्ध गुन्हे ,२४ लाखांची वीजचोरी उघड

नेशन न्युज मराठी टिम.

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – महावितरणच्या टिटवाळा उपविभागातील मांडा व गोवेली परिसरात वीज चोरांविरुद्ध धडक मोहीम निरंतर सुरू आहे. कारवाईनंतर वीजचोरीच्या देयकाचा मुदतीत भरणा न करणाऱ्या ३९ जणांविरूद्ध वीज कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार मुरबाड पोलिस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींकडील २४ लाख रुपयांच्या वीजचोरीचा पर्दाफाश करण्यात महावितरणच्या पथकाला यश आले.

जगदीश दशरथ देशमुख (राहणार म्हारळ, वरप), किशोर चव्हाण, संतोष सखाराम, काजल गुप्ता, विकी भालेराव, राजेंद्र बटपागड, राज सिद्धार्थ गस्टे, भुषण जाधव, दीपक भालेराव, मनिषा सुर्यवंशी, महेंद्र सुर्यवंशी, नागेश पैई, प्रिया शिंदे, संतोष गायकवाड, बारकू शिंदे, राहूल जखिरे, प्रकाश दिनकर, अब्बास शेख, बलराम नवशा बकुळे, झाकीर कुरेशी, संगिता प्रभू नाथ, सईरा अब्दूल लतिफ, गीता जयस्वाल, यास्मिन रगवी, भगवानदास गुप्ता, मोहम्मद इकलेक, अल्लाउद्दीन शेख, फिरोज जुबेदुल्ला साबा, सरफराज शोकीया, इसामाउद्दीन खान, श्रीमुर्ती मोर्या, अनवर उन्निसा, सुनिल मदनलाल गुप्ता, मीना पाल, सागर शाहा, सरफराज अहमद शाहा, वैशाली उबाळी, आकाश गायकवाड, सुनिल कुवड (सर्व राहणार टिटवाळा, ता. कल्याण) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. या सर्वच आरोपींनी वीज मीटरला येणाऱ्या केबलला टॅपिंग करून व वीज मीटर टाळून परस्पर वीजचोरी केल्याचे आढळून आले आहे.

उपविभागीय अभियंता गणेश पवार यांच्या नेतृत्वाखाली सहायक अभियंता निलेश महाजन आणि कनिष्ठ अभियंता धनंजय पाटील त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. वीजचोरीच्या गुन्ह्यात जबर शिक्षा व दंडाची तरतूद असून कोणत्याही प्रकारे विजेचा अनधिकृत वापर करू नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »