नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
नवी दिल्ली – आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 186.51 (1,86,51,53,593) कोटींचा टप्पा पार केला आहे. 2,27,22,442 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.
देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटासाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत 2.42 (2,42,97,421) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन मुलांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक मात्रा देण्यास प्रारंभ झाला आहे. आतापर्यंत 1,44,161 जणांना प्रीकॉशन मात्रा देण्यात आली.
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:
Cumulative Vaccine Dose Coverage | ||
HCWs | 1st Dose | 1,04,04,357 |
2nd Dose | 1,00,08,264 | |
Precaution Dose | 45,98,643 | |
FLWs | 1st Dose | 1,84,14,318 |
2nd Dose | 1,75,25,900 | |
Precaution Dose | 71,39,054 | |
Age Group 12-14 years | 1st Dose | 2,42,97,421 |
2nd Dose | 1,65,229 | |
Age Group 15-18 years | 1st Dose | 5,78,80,087 |
2nd Dose | 4,04,26,386 | |
Age Group 18-44 years | 1st Dose | 55,52,55,659 |
2nd Dose | 47,26,85,209 | |
Precaution Dose | 32,399 | |
Age Group 45-59 years | 1st Dose | 20,28,50,643 |
2nd Dose | 18,67,88,104 | |
Precaution Dose | 1,11,762 | |
Over 60 years | 1st Dose | 12,68,13,625 |
2nd Dose | 11,63,50,843 | |
Precaution Dose | 1,34,05,690 | |
Precaution Dose | 2,52,87,548 | |
Total | 1,86,51,53,593 |
भारतात रुग्णसंख्या सातत्याने कमी होत असून सध्या ती 11,558 इतकी कमी झाली आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.03% इतकी आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.76% झाला आहे. गेल्या 24 तासांत 954 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) वाढून 4,25,08,788 झाली आहे.
Graph
गेल्या 24 तासात 1,150 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.
Graph
गेल्या 24 तासात एकूण 3,65,118 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 83.18 (83,18,43,406) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.
साप्ताहिक आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दरातही लक्षणीय घट झाली आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.27% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.31% आहे.

Related Posts
-
देशातील कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरणाने केला २०६.८८कोटीचा टप्पा पार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - आज सकाळी सात…
-
भारताच्या कोविड -१९ प्रतिबंधक लसीकरणाने १९१.९६ कोटीचा टप्पा केला पार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 191.96 (1,91,96,32,518) कोटींचा टप्पा पार केला आहे. 2,41,17,166 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे. देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत 3.24 (3,24,75,018) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक वर्धक मात्रा देण्यास प्रारंभ झाला आहे.…
-
मेळघाटातील धाराकोटमध्ये कोविड प्रतिबंधक लसीकरण यशस्वी
अमरावती/प्रतिनिधी - लसीकरणाला सुरुवातीला नकार देणाऱ्या धाराकोटच्या नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व पटवून…
-
जीएसटी संकलनात महाराष्ट्र प्रथम,३ लक्ष्य कोटींचा टप्पा केला पार
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील वस्तू व…
-
यंदाची दिवाळी कोविड योध्यांचा सन्मान करण्याची
प्रतिनिधी. कल्याण - कल्याण डोंबिवली मनपाच्या वतीने भिंवडी बायपास येथे…
-
कल्याणच्या चिमुरड्यांनी मलंगगड केला सर
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - सह्याद्री रॉक एडव्हेंचर गिर्यारोहक समूहाच्या सहकार्याने तिघा चिमुकल्यांनी कल्याणनजीक…
-
सोसाट्याच्या वाऱ्याने केळी पिकाचा केला घात
जळगाव/प्रतिनिधी - अवकाळी पडणारा पाऊस आणि वाऱ्यामुळे राज्यातील शेतकरी…
-
केडीएमसीच्या कोविड रुग्णालयात महिला रुग्णाची सुखरुप प्रसुती
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आर्ट गॅलरी,कल्याण प. येथील कोविड…
-
अमरावतीत देशातील पहिला डिजिटल संत्रा बाजार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अमरावती/प्रतिनिधी - संत्रा उत्पादक बाजार…
-
डोंबिवलीत मोलकरणीने केला पाच लाखाचा ऐवज लंपास
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवलीत घरात काम…
-
कोविड पार्श्वभूमीवर कलाकारांना ३१ मार्च २०२३ पर्यंत अर्थसहाय्य
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - कोविड पार्श्वभूमीवर कलाकारांना देण्यात…
-
देशातील जनता गांधी परिवारा सोबत -नाना पटोले
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. नांदेड/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…
-
नागपूर हज हाऊसमध्ये कोविड सेंटर होणार सुरु
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य हज समितीच्या अखत्यारित असलेल्या…
-
पंढरपूरात होणार अतिरिक्त १२० बेडचे कोविड हॉस्पिटल
पंढरपूर/प्रतिनिधी - वाढत्या कोरोनाचा प्राधुर्भाव रोखण्यासाठी व कोविडच्या रुग्णांना वेळेत…
-
कल्याण मध्ये कर्नाटकातील विजयाचा काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला जल्लोष
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/CneZW-zUCdE कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कर्नाटकात काँग्रेस…
-
केंद्र सरकारचा कोविड-१९ इन्होवेशन पुरस्कार केडीएमसीला
कल्याण//संघर्ष गांगुर्डे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला भारत सरकारचा कोविड-19 इन्होवेशन पुरस्कार मिळाला आहे.…
-
कल्याण रनर्सच्या धावपटूंचा केडीएमसी आयुक्तांनी केला सत्कार
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - २८ ऑगस्ट रोजी…
-
कोविड रुग्णांच्या मदतीसाठी रात्रीच्या वेळी आता केडीएमसीची मध्यवर्ती वॉररुम
कल्याण/प्रतिनिधी - कोरोनाचा वाढता प्रभाव आणि रात्री - अपरात्री रुग्णांच्या नातेवाईकांची…
-
देशातील कर्करोग विषयक संशोधन आणि उपचाराला चालना
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - भारत सरकार देशातील…
-
कोविड योद्धा पोलीस कर्मचाऱ्यांना जेनेरिक आधारच्या वतीने प्रथमोपचार किट वाटप
मुंबई /प्रतिनिधी - जगात कोविड १९ ने थैमान घातले आहे.…
-
शेलार ग्राम पंचायतीच्या कोविड सेंटरच्या मान्यतेसाठी सरपंच उपोषणाच्या तयारीत
भिवंडी/प्रतिनिधी - भिवंडीतील शेलार ग्रामपंचायतीच्या वतीने उभारलेल्या कोविड सेंटरला जिल्हाधिकारी कार्यालयाची…
-
वस्त्रोद्योग मंत्रालयाने साजरा केला ‘जागतिक कापूस दिवस’
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - वस्त्रोद्योग मंत्रालयाने जागतिक…
-
कोविड परिस्थिती नियंत्रणात; नागरिकांनी घाबरून जाऊ नये – मुख्यमंत्री
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - जगातील कोरोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात…
-
शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाने ओलांडला १० लाख प्रवाशांचा विक्रमी टप्पा
नेशन न्युज मराठी टीम. शिर्डी - चार वर्षांपूर्वी सुरु झालेल्या शिर्डी आंतरराष्ट्रीय…
-
किरीट सोमय्याचा गेम भाजपच्याच लोकांनी केला-सुषमा अंधारेंचा खळबळजनक दावा
नेशन न्यूज मराठी टिम. अमरावती/प्रतिनिधी - ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा…
-
शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना कनेक्शन, महावितरणने ओलांडला लाखाचा टप्पा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी वीज…
-
४०० पार होणार नाही ही फक्त नौटंकी आहे-नितेश कराळे
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अहमदनगर/प्रतिनिधी - आपल्या विनोदी स्वभावशैली…
-
चिखली पोलिसांची धडाकेबाज कारवाई, ३१ लाखाचा गांजा केला जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - लोकशाहीच्या सर्वात मोठ्या…
-
भारतीय लष्कराने साजरा केला ७६ वा पायदळ दिवस
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय लष्कराचा सगळ्यात…
-
मुंबईत देशातील विविध प्राणिसंग्रहालयातील शिक्षण अधिकाऱ्यांसाठी तीन दिवसीय कार्यशाळा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई…
-
कोविड हा आजार होता, नंतर त्याचा बाजार केला - आमदार राजू पाटील
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - डोंबिवली विभा कंपनीच्या जागेत…
-
पुणे शहर कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी चार वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती
प्रतिनिधी. मुंबई, दि. २७ :- पुणे शहरातील कोरोना प्रतिबंधक कार्यवाही…
-
कोंबड्यांसाठी विकसित केलेल्या बर्ड फ्लू विषाणूविरोधी प्रतिबंधक लसी’च्या तंत्रज्ञानाचे हस्तांतरण
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भोपाळच्या आयसीएआर-एनआयएचएसएडी संस्थेतील…
-
उद्धव ठाकरे गटाने काळे झेंडे फडकवत आमदार अपात्रता निकालाचा केला निषेध
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. धुळे/प्रतिनिधी - आमदार अपात्रता प्रकरणाचा…
-
भिवंडीतील शेलार ग्राम पंचायत उभारणार ५० खाटांचे कोविड सेंटर
भिवंडी/प्रतिनिधी - तालुक्यातील रुग्णसंख्या वाढत असल्याने नागरिकांना कोरोनावरील उपचारासाठी व बेड…
-
माय माऊलीच्या जन्माचा उत्सव अनवणी पायांना आधार देऊन केला साजरा
सोलापूर/प्रतिनिधी - सोलापूर शहर पोलीस शिपाई शांतीसागर जेनुरे यांनी आपल्या…
-
केडीएमसीच्या कोविड सेंटरचा शिवसेना खासदार,भाजपा आमदार यांचा पाहणी दौरा
नेशन न्युज मराठी टीम. डोंबिवली - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता…
-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमान प्रकरणी शिवसेना रस्त्यावर कर्नाटक सरकारचा केला निषेध
प्रतिनिधी. कल्याण - बेळगाव जिल्ह्यातील निपाणी जवळ असलेल्या मनगुत्ती गावात…
-
"कोविड वॅक्सिन अमृत महोत्सव" उपक्रमांतर्गत केडीएमसी लसीकरण केंद्रांवर बुस्टर डोस विनाशुल्क
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - केंद्र शासनाच्या "कोविड वॅक्सिन…
-
आरईसीने गुंतवणूकदारांसाठी 'सुगम आरईसी'मोबाईल ॲपचा केला आरंभ
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - आरईसी लिमिटेड, महारत्न…
-
शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मशाल निशाणीचे चिन्ह मिळताच कल्याणातील शिवसैनिकांनी केला जल्लोष
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी- शिवसेनेच्या उद्भव ठाकरे गटाला निवडणूक…
-
कर्तव्ये पार पाडताना पोलिस,पत्रकारांनी स्वत:चीही काळजी घ्यावी-उपमुख्यमंत्री
प्रतिनिधी. मुंबई- कोरोनाविरुद्धच्या लढाईत प्रत्यक्ष युद्धभूमीवर उतरुन लढणाऱ्या डॉक्टर, नर्सेस,…
-
राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांकडे उपलब्ध असलेल्या कोविड-१९ लसींची अद्ययावत माहिती
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - संपूर्ण देशभरात कोविड-19…