संघर्ष गांगुर्डे प्रतिनिधी
मुंबई, दि. २७ जनतेच्या सोयीसाठी राज्यातील हॉटेलांना त्यांचे किचन सुरु ठेवून खाद्यपदार्थ घरपोच किंवा सोसायट्यांपर्यंत पोहचवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र खाद्यपदार्थ बनविणाऱ्या व पोहचवणाऱ्या व्यक्तींनी स्वच्छता आणि ‘कोरोना’ सुरक्षिततेची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.
राज्यात अंडी, कोंबडी, मटण, गोड्या व खाऱ्या पाण्यातील मासळीची विक्री खुली असून त्यावर कोणतेही बंधन नाही. त्यामुळे नागरिकांना हे पदार्थ खरेदी करता येतील. कोकणातील आंबे, नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, केळी, कलिंगड अशी सर्वप्रकारची फळे बाजारात विकता येणार आहेत. मात्र, विक्री आणि खरेदी करणाऱ्या दोघांनीही, ‘कोरोना’संदर्भात आवश्यक स्वच्छता, सुरक्षितता बाळगायची आहे, गर्दी व त्यामुळे होणारा संसर्ग टाळून खरेदी करायची आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.
राज्यातील शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी थांबलेली नाही. शेतकरी बायमेट्रीकसाठी तयार नाहीत आणि शासकीय यंत्रणा कोरोना प्रतिबंधासाठी व्यस्त असल्याने यात काहीसा संथपणा आल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. दूध, भाजीपाला, फळांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना इंधनाचा पुरवठा करण्यात कोणताही अडथळा नाही. साखर कारखान्यात गाळपासाठी ऊस आणण्यास परवानगी आहे. मात्र उसतोड मजूरांच्या जेवणाची काळजी संबंधीत कारखान्यांना घ्यावी लागणार आहे. राज्य सरकाने लष्कराच्या मदतीसाठी लिहिलेले पत्र हे केवळ लष्कराची वैद्यकीय मदत मिळण्यापुरते मर्यादित असल्याचा खुलासाही उपमुख्यमंत्री महोदयांनी केला आहे.
Related Posts
-
चित्रपट,मालिकांच्या चित्रीकरणास नियमांच्या अधीन राहून परवानगी
प्रतिनिधी. मुंबई - गेल्या आठवड्यात मुंबईतील चित्रपट निर्माते, कलाकार तसेच…
-
बनावट बांधकाम परवानगी प्रकरणातील बांधकामावर केडीएमसीचा हातोडा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली शहराचा विकास…
-
मालकाच्या परवानगी शिवाय घर तोडने पडले महागात, चौघांवर गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याणात विनापरवानगी घर तोडल्याप्रकरणी…
-
नाभिक समाजावर अन्याय नको, त्यांनाही दुकाने उघडण्याची परवानगी द्या - प्रकाश आंबेडकर
पुणे - केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊन शिथील केला असून…
-
बांबू उद्योगाला चालना देण्यासाठी बांबू चारकोल निर्यात करण्यास परवानगी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - सरकारने बांबू चारकोल…
-
गणेश उत्सव मंडळांना लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी परवानगी देण्याची डोंबिवली युवासेनेची मागणी
डोंबिवली/ संघर्ष गांगुर्डे - कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि येणाऱ्या तिसऱ्या लाटेला…
-
सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ सेवा सुरू करण्यास परवानगी,९ ऑक्टोबरला लोकार्पण सोहळा
मुंबई/प्रतिनिधी - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ सुरू करण्यास नागरी हवाई…
-
जैन समाजाच्या चातुर्मासाच्या पार्श्वभूमीवर साधु-साध्वींना प्रवास करण्याची अटीचे पालन करून परवानगी
प्रतिनिधी . मुंबई - जैन समाजाचा चातुर्मास सुरू होत असल्याच्या…
-
वारकऱ्यांमध्ये अजित पवार यांचा दुजाभाव,विदर्भातील वारकऱ्यांना ही परवानगी देण्यात यावी - प्रकाश आंबेडकर
प्रतिनिधी. पुणे - आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाऊन आपल्या विठोबाचे…
-
कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रातील दुकाने ७ ते २ सुरू ठेवण्यास परवानगी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमालीची घटलेल्या कल्याण डोंबिवलीतील…
-
जिल्ह्यातील सेतू, महा ई सेवा केंद्र सुरू प्रतिबंधित क्षेत्रात मात्र परवानगी नाही
प्रतिनिधी . सोलापूर - जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळून सेतू, महा-ई-सेवा…
-
नाटकांच्या प्रयोगांना परवानगी देण्याची कलावंताची मुख्यमंत्र्यांकडे मागणी,५० लोकांसाठी छोटे प्रयोग राबविण्याची संकल्पना
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक व्यवहार ठप्प…
-
पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरांमध्ये निर्बंधांमध्ये शिथिलता,सर्व दुकाने रात्री ८ पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी
पुणे/प्रतिनिधी - पुणे, पिंपरी चिंचवड महानगरातील सर्व दुकाने सर्व दिवशी सकाळपासून…
-
गावठी पिस्टलसह एकला अटक
रत्नागिरी/प्रतिनिधी - गावठी पिस्तुल बाळगणाऱ्या व्यक्तीला चिपळूण पोलीसांनी अटक केली…
-
जळगावच्या कांद्याला परराज्यात मागणी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. जळगाव/प्रतिनिधी - हृदयाबरोबरच आरोग्यासाठीही कांदा…
-
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना आवाहन
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- कायम विनाअनुदान तत्त्वावर नवीन खासगी…
-
जोरदार पावसामुळे नागपुरात पूर परिस्थिती
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - नागपूर शहरात काल रात्री…
-
रत्नागिरीच्या समुद्रात बोटीला मिळाली जलसमाधी
नेशन न्यूज मराठी टीम. रत्नागिरी / प्रतिनिधी - परतीच्या पावसाने…
-
नशेच्या औषधाची विक्री करणारा जेरबंद
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/8q3TzYYxDsc?si=WL22e8n9a4BJYrns बीड / प्रतिनिधी - कर्नाटक…
-
मारबत उत्सवाला नागपूरात जल्लोषात सुरुवात
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर / प्रतिनिधी - आज तान्हा…
-
डोंबिवलीच्या एमआयडीसीत स्फोटांचं सत्र सुरूच...
प्रतिनिधी. डोंबिवली - एमआयडीसीतील स्फोटांचं सत्र अजूनही सुरूच असल्याचं पाहायला…
-
ॲग्रोटेक मासिकाच्या मत्स्यव्यवसाय विशेषांकाचे प्रकाशन
मुंबई/प्रतिनिधी- शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीसाठी शेतीला मत्स्यशेतीसारख्या जोडव्यवसायाची आवश्यकता असून शेततळ्यात, विहीरीत…
-
बैलगाडा शर्यतींमधल्या केस मागे घेणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यात बैलगाडा शर्यतीचे आयोजन…
-
बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जागीच ठार
नेशन न्यूज मराठी टीम. बुलढाणा / प्रतिनिधी - वाढत्या लोकसंख्येचा…
-
कोळसा मंत्रालयाकडून वृक्षारोपण मोहीम संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - कोळसा…
-
केडीएमसीच्या शाळांमध्ये शिक्षण परीषदेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - शासन परिपत्रकानुसार जि.शि.प्र.स…
-
अवैध दारूच्या साठ्यासह दोघांना अटक
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे / प्रतिनिधी - मध्यप्रदेश मधून…
- अभिनेता इरफान खान याचं निधन
प्रतिनिधी. मुंबई - अतिशय गरिबीतून आणि संघर्षातून पुढे आलेला चित्रपट…
-
कोल्हापूर बेंगळूरु विमानसेवा सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. कोल्हापूर/प्रतिनिधी - कोल्हापूर हे विमानसेवेने देशातील…
-
मुंबईतील ‘डबेवाला भवन’चे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- बेस्ट बस आणि लोकल यांना मुंबईची…
-
एमआयडीसीच्या संगणकीय प्रणालीवर सायबर हल्ला
मुंबई प्रतिनिधी - महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संगणकीय प्रणालीवर दि. २१…
-
राज्य निवडणूक आयोगाला जनाग्रह पुरस्कार
प्रतिनिधी. मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संगणकीय प्रणालीद्वारे प्रभागनिहाय…
-
पर्यटकांच्या सेवेसाठी एमटीडीसी सज्ज
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - कोविड विषाणुच्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवरील निर्बंधांमुळे…
-
बनावट मद्य निर्मितीच्या कारखान्यावर छापा
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे / प्रतिनिधी - साक्री तालुक्यातील…
-
मतदार नोंदणीसाठी ५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
मुंबई/प्रतिनिधी - भारत निवडणूक आयोगातर्फे राबविण्यात येत असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण…
-
महावितरणकडून स्मार्ट मीटरची सुरुवात स्वतःपासून
DESK MARATHI NEWS ONLINE. मुंबई/प्रतिनिधी - वीज ग्राहकांना बिलाबाबत पारदर्शी…
-
राज्यात होणार गुणसंवर्धित तांदळाचे वितरण
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- ॲनिमिया आजाराचे समुळ उच्चाटन करण्यासाठी, केंद्र शासनाकडून…
-
कृषी उन्नतीसाठी रत्न कृषी महोत्सव
नेशन न्यूज मराठी टीम. रत्नागिरी - शेती हा भारतातील प्रमुख…
-
आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राला मानाचा पुरस्कार
मुंबई/प्रतिनिधी - पर्यावरण संवर्धनाच्या महाराष्ट्राच्या प्रयत्नांची संयुक्त राष्ट्र हवामान बदल…
-
कल्याणच्या वाहतुकीत दहीहंडीनिमित्त बदल
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - कल्याण वाहतूक उपविभागाच्या हद्दीत…
-
खड्डेमुक्त रस्त्यांसाठी टास्क फोर्स
ठाणे/प्रतिनिधी - अवजड वाहनांमुळे आणि रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे ठाणे शहरात होणाऱ्या…
-
ठाणे मिलेट महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी टिम. ठाणे/प्रतिनिधी- बदलत्या काळात सुदृढ आरोग्यासाठी आहारात…