प्रतिनिधी.
मोहोळ– पोलिस नाईक शरद ढावरे मोहोळ पोलिस स्टेशन येथे कार्यरत असून त्यांनी व त्यांच्या सहकार्यानी कर्तव्य बजावत असताना गंभीर गुन्ह्यातील आरोपींच्या चोवीस तासाच्या आत मुसक्या आवळल्या होत्या.त्याची नोंद सोलापूर ग्रामीणच्या पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी घेवून त्यांना प्रशस्ती पत्र प्रदान करून अभिनंदन केले आहे.
आपण केलेल्या सेवेचा महाराष्ट्र पोलिस दलाला सार्थ अभिमान वाटतो.भावी काळात असेच उत्कृष्ट कर्तव्य बजावीत राहून महाराष्ट्र पोलिस दलाच्या उज्वल परंपरेत भर टाकाल अशी खात्री आहे असे प्रशस्ती पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

मोहोळ पोलिस स्टेशन मध्ये दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींना चोवीस तासाच्या आत पकडून गेलेला माल हस्तगत करून आरोपीस जेरबंद केल्याने सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलिस नाईक शरद ढावरे,पोकाॅ गणेश दळवी, पांडुरंग जगताप यांना प्रशस्तीपत्र देऊन अभिनंदन केले.तसेच मोहोळ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. पोलिसांनी केलेल्या दमदार कामगीरीमुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
मी व माझ्या सहकार्यानी केलेल्या कामाची दखल घेत पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी आमचा विशेष सन्मान केला आहे.केलेल्या कामाची दखल घेऊन प्रशस्तीपत्र देऊन अभिनंदन केले.त्याबद्दल त्यांचा ॠणी आहे.येणार्या काळातही सर्व पोलिस मित्र सहकार्यांच्या मदतीने आणखीन चांगले काम करून कामातूनच धन्यवाद व्यक्त करीन. असे शरद ढावरे,पोलिस नाईक, मोहोळ पोलिस स्टेशन यांनी सागितले. प्रशस्ती पत्र मिळाल्याबद्दल कामाचे कौतुक करून पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
Related Posts
-
स्मार्ट सिटीमध्ये वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांना स्मार्ट पोलिस बूथ उपलब्ध होणार
नेशन न्यूज मराठी टीम. नागपुर/प्रतिनिधी - नागपुरात उन्हाळ्यात तापमान ४५…
-
छ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्ती
DESK MARATHI NEWS ONLINE. छ.संभाजीनगर/प्रतिनिधी - नक्षलवादयांना ज्यांच्या नावाने घाम…
-
मुंबई पोलिस आयुक्तपदी आईपीएस परम बीर सिंह
मुंबई - जेष्ठ आयपीएस अधिकारी परम बीर सिंह याची मुंबईचे…
-
पोलिस हवालदाराला ४० हजार रुपयांची लाच घेताना अटक
नेशन न्यूज मराठी टिम. सोलापुर/प्रतिनिधी - बार्शी पोलीस ठाण्यातील पोलीस…
-
नाशिक मध्ये पोलीस निरीक्षकाची पोलिस ठाण्यात आत्महत्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - पोलीस निरीक्षक दर्जाच्या…
-
बृहन्मुंबई पोलिस आयुक्तालय हद्दीत ड्रोन,खाजगी हेलिकॉप्टर उडविण्यास प्रतिबंध
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - बृहन्मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत…
-
वीज कर्मचाऱ्याला मारहाण; आरोपीला पोलिस कोठडी
उल्हासनगर/प्रतिनिधी - थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडित करणाऱ्या कंत्राटी वीज कामगाराला…
-
आ. गणपत गायकवाड यांना गोळीबार प्रकरणी १४ तारखेपर्यंत पोलिस कोठडी
WWW.nationnewsmarathi.com उल्हासनगर/प्रतिनिधी - उल्हासनगर गोळीबार प्रकरणी भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार…
-
मराठा आंदोलकांवर पोलीसांचा लाठीचार्ज, महिला आंदोलकांसह पोलिस महिला जखमी
नेशन न्यूज मराठी टीम. जालना / प्रतिनिधी - आंदोलनाला हिंसक…
-
सायबर दूतच्या माध्यमातून नाशिक पोलिस लावणार ऑनलाइन फसवणुकीच्या घटनाना चाप
नेशन न्यूज मराठी टिम. नाशिक/प्रतिनिधी - मागच्या काही महिन्यांपासून सायबर…
-
कुर्ला बीकेसी येथे पोलिस शिपाई सर्पमित्राने दिले अजगराला जीवदान
मुंबई प्रतिनिधी- कुर्ला बीकेसी येथील सेबी भवन येथे साप असल्याचे…
-
मॅक्सी कॅब धोरणासंदर्भात अतिरिक्त पोलिस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित
मुंबई प्रतिनिधी- प्रवाश्यांची मागणी, नागरिकांची सुविधा आणि महाराष्ट्र राज्य मार्ग…
-
कल्याणात मटका चालविणाऱ्याची गोळ्या घालून हत्या,आरोपींच्या शोधासाठी पाच पोलिस पथके
प्रतिनिधी. कल्याण - मटका चालविणारा जिग्नेश ठक्कर उर्फ मुन्ना याची…
-
पोलिस अधिकाऱ्याचे निलंबन करण्याच्या मागणीसाठी मातंग समाजाचा मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण- आंबिवली मोहने येथील लहुजी नगर मधील मातंग समाजातील महिलांना खडकपाडा पोलीस…
-
कर्तव्ये पार पाडताना पोलिस,पत्रकारांनी स्वत:चीही काळजी घ्यावी-उपमुख्यमंत्री
प्रतिनिधी. मुंबई- कोरोनाविरुद्धच्या लढाईत प्रत्यक्ष युद्धभूमीवर उतरुन लढणाऱ्या डॉक्टर, नर्सेस,…
-
आरटिओ, वाहतुक पोलिस, महापालिका अधिकारी यांच्याकडून रिक्षा स्टॅण्डचे सर्वेक्षण
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - आरटिओ, वाहतुक पोलिस, महापालिका आधिकारी यांच्याकडून कल्याण रेल्वे स्टेशन…
-
उत्कृष्ट सेवेकरिता महाराष्ट्राला चार राष्ट्रपती पोलिस पदक,राज्याला एकूण ७४ पोलिस पदक
नवी दिल्ली/प्रतिनिधी - पोलीस पदकांची आज घोषणा झाली, महाराष्ट्रातील एकूण…
-
वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ,मंत्रीमंडळाची प्रस्तावाला मान्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/संघर्ष गांगुर्डे - जीव धोक्यात घालून वनांचे…
-
शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याच्या कामाची पोलिस विशेष आयुक्त देवेन भारती यांनी केली पाहणी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - दरवर्षी प्रमाणे मुंबई दादर…
-
अक्षय भालेराव हत्या प्रकरणी वंचित बहुजन युवा आघाडीने पोलिस अधीक्षक यांना निवेदन
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड/प्रतिनिधी -नांदेड जिल्हयातील जातीयवादी गावगुंडानी बोंढार…
-
व्यवसाय करण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने मारहाण ,वडवली मधील प्रकार; खडक पाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
प्रतिनिधी . कल्याण - कल्याण पश्चिमेतील खडक पाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत…
-
भांडूप पोलिस स्टेशन येथे महिला समुपदेशन केंद्र सुरू करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारास…
-
मोहोळ तालुक्यात बिबट्या पुन्हा सक्रीय
सोलापूर/अशोक कांबळे - मोहोळ तालुक्यात बिबट्या पुन्हा सक्रिय झाला असून…
-
मोहोळ ग्रामीण रुग्णालयात कोरोना लसीकारणाचा प्रारंभ
प्रतिनिधी. सोलापूर - गेल्या अनेक दिवसापासून प्रतिक्षेत असलेली कोरोना लस…
-
पोलीस स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
मुंबई/प्रतिनिधी - देशाच्या आणि समाजाच्या रक्षणार्थ आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या…
-
संशोधक, तंत्रज्ञ सोनम वाँगचूक यांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
मुंबई प्रतिनिधी- बर्फाच्छादित लडाख सीमेवर तैनात जवानांसाठी थंडीपासून बचाव करणाऱ्या…
-
राष्ट्रवादी साधणार शरद संपर्क अभियानातून कार्यकर्त्यांशी संवाद
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी- राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे…
-
मोहोळ येथे होणार लवकरच सुसज्ज कोविड केअर सेंटर
सोलापूर/प्रतिनिधी - वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी रुग्णाना योग्य उपचार मिळावे.त्यांच्या…
-
शरद पवार गटाकडून अजित पवारांच्या प्रतिमेलाला जोडो मारो आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. धुळे/प्रतिनिधी - केंद्रीय निवडणूक आयोगाकडून…
-
राष्ट्रवादीच्या बॅनर वर आता शरद पवार नव्हे तर यशवंतराव चव्हाण
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - उपमुख्यमंत्री अजित पवार हे…
-
पिस्तुल दाखवून खंडणी मागणारा जेरबंद
नेशन न्यूज मराठी टीम. यवतमाळ / प्रतिनिधी - बंदुकीच्या धाकावर…
-
शहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. धुळे/प्रतिनिधी - राज्यात अनेक ठिकाणी…
-
शरद पवार यांच्या भूमिकेबद्दल संशय घेण्याचं कारण नाही- महेश तपासे
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - उत्तर दायित्व…
-
शरद पवारांविषयी छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - २०२४ मध्ये…
-
युवासेनेचे विस्तारक शरद कोळी यांच्यावर व आयोजकांवर कारवाई करण्याची मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/iiLa5Zv9zMA जळगाव/प्रतिनिधी- पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील…
-
अजित पवार गटाचा नवचेतना मेळावा, बॅनरवरून शरद पवारांचे फोटो गायब
नेशन न्यूज मराठी टिम. अमरावती/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची चर्चा…
-
सराईत गुन्हेगाराकडून गावठी कट्टा हस्तगत
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे / प्रतिनिधी - धुळे शहरातून…
-
देवदर्शनासाठी गेलेल्या कुटूंबाच्या घरी चोरी,चोरटे सीसीटीव्हीत कैद
डोंबिवली/प्रतिनिधी. पंढरपूरला गेलेल्या कुटूंबाच्या घरी चोरी करून दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार घटना कल्याणशीळ रोडवर असलेल्या वैभवनगरी परिसरात एका बंगल्यात घडला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध सुरु केला आहे. कल्याणशीळ रोडवर असलेल्या वैभवनगरी परिसरात राहणाऱ्या गजानन पाटील यांच्या बंगल्यात सशस्त्र चोरटयांनी चोरी केली. या चोरटयांनी गजानन पाटील यांच्या बंगल्यातून जवळपास 3 लाखांचे विविध प्रकारचे दागिने लंपास करण्यात आला आहे. विशेष म्हणजे चोरी करताना चोरट्यांच्या हातात धारदार शस्त्र दिसत आहेत. गजानन पाटील हे त्यांच्या कुटुंबासह देवदर्शनासाठी पंढरपूर येथे गेले असता हा प्रकार घडला. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने तपास सुरू केला आहे. मात्र हे चोरटे लवकरात लवकर पकडले जावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.
-
अवैध सावकारीवर पोलिसांची करडी नजर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. रत्नागिरी/प्रतिनिधी- नेहमीच अवैध सवकरांकडून कर्जदारांची…
-
प्रवाशाला लुटणाऱ्या रिक्षाचालकाला अटक
कल्याण/प्रतिनिधी - प्रवाशाला लुबाडणाऱ्या रिक्षा चालकाला खडकपाडा पोलिसांनी अवघ्या १६ तासात…
-
सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मोहोळ येथे सात दुकाने जळून खाक
सोलापूर/अशोक कांबळे - शुक्रवारी रात्री मोहोळ शहरातील सोलापूर - पुणे…
-
डोंबिवलीत धोकादायक मांजावर कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली- मकर संक्रांतीच्या काळात खेळल्या जाणाऱ्या…
-
काँग्रेसने शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला -केंद्रीय मंत्री रामदास आठवले
कल्याण/प्रतिनिधी - संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात सव्वा…
-
धैर्यशील मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटात पक्ष प्रवेश
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. सोलापूर/प्रतिनिधी -सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात आजपासून…
-
टिटवाळ्यात सव्वा कोटीचे दागिने लुटले
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - टिटवाळा बाजारपेठेत विविध सोन्याचे बनविलेले…
-
मोहोळ येवती पाणीपुरवठा योजनेला बाळासाहेब ठाकरे अमृतवाहिनी योजना नाव देण्याची मागणी
प्रतिनिधी. सोलापूर - मोहोळ शहरासाठी शाश्वत पाणीपुरवठयाची मागणी खूप वर्षांपासून…
-
“हा गडी थांबणारा नाही” शरद पवारांचा विरोधकांना टोला
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. बारामती/प्रतिनिधी - जेष्ठ नेते तसेच…
-
शरद पवार कृषिमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीच केले नाही - पाशा पटेल
नेशन न्यूज मराठी टीम. नंदूरबार/प्रतिनिधी - शरद पवार कृषी मंत्री…
-
डॉ शरद सराफ यांची आयआयटी मुंबईच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - आयआयटी मुंबईचे विख्यात माजी…