WWW.nationnewsmarathi.com
उल्हासनगर/प्रतिनिधी – उल्हासनगर गोळीबार प्रकरणी भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गट शहरप्रमुख महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्या वर बेशुट गोळीबार केला त्या प्रकरणी आज आमदार गायकवाड यांना उल्हासनगर चोपडा कोर्ट येथे हजर करण्यात आले.
त्यावेळी त्यांच्या कार्यकर्ता यांनी खूप मोठ्या प्रमाणे जमा झाले होते,त्या प्रकरणी चोपडा कोर्ट पूर्ण पणे पोलिस छावणी मध्ये रुपांतर झाले होते. गणपत गायकवाड यांना १४ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती वकीलांनी दिली आहे.
Related Posts