मुंबई प्रतिनिधी- प्रधानमंत्री राष्ट्रीय बालशक्ती पुरस्कार 2021 ने सन्मानित झालेल्या आणि दक्षिण अमेरिकेतील सर्वोच्च शिखर सर करणाऱ्या जगातील सर्वात तरुण गिर्यारोहक काम्या कार्तिकेयन यांचा सत्कार जागतिक महिला दिनी महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केला.
यावेळी क्रीडामंत्री सुनिल केदार यांची प्रमुख उपस्थिती होती. महाराष्ट्र एनसीसीचे संचालक लेफ्टनंट जनरल वाय.पी खंडूरी, आयएमएनयुसीओ कॅप्टन अजित नायर तसेच एनसीसीचे अधिकारी, विद्यार्थी आदी उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी महिला, विद्यार्थिनींना जागतिक महिला दिनाच्या यावेळी शुभेच्छा दिल्या. यावेळी गिर्यारोहक काम्या कार्तिकेयन यांनी लहान वयात केलेली कामगिरी उल्लेखनीय असून यापुढे असेच यश मिळवावे यासाठी शासन आपल्या पाठीशी असून शासनातर्फे आवश्यक ती मदत देण्यात येईल. राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) हे आपल्याला जीवनात सफल बनविण्याचा मार्ग असून यशाची शिडी चढण्याचे साधन आहे. जीवनात यशस्वी बनण्यासाठी स्वत:वर केंद्रित व्हावे. कुठलीही गोष्ट अशक्य नसून प्रयत्न करणे गरजेचे आहे. एनसीसीच्या माध्यमातून जबाबदार व्यक्तिमत्व तयार होते. आज मी ज्या पदावर आहे हे एनसीसीमुळे आहे. एनसीसीची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. तसेच यासाठी अधिकचा निधी उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे, असेही ॲड. ठाकूर म्हणाल्या.
Related Posts
-
सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते वितरण
नवी दिल्ली/प्रतिनिधी - सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांचे राष्ट्रपती राम नाथ…
-
युरोप खंडातील सर्वोच्च शिखर- माऊंट एलब्रूस मोहिमेवर ३६० एक्सप्लोरची टीम रवाना
पुणे /अशोक कांबळे - युरोप खंडातील सर्वोच्च शिखरावर निघालेल्या 360…
-
१८ कोटीचे बनावट इनपूट टॅक्स क्रेडीट्सचे रॅकेट उघड, दक्षिण मुंबई सीजीएसटी आयुक्तालयाची कारवाई
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई - दक्षिण मुंबई सीजीएसटी आयुक्तालयाच्या…
-
भारतीय गिर्यारोहकानी युरोपातील सर्वोच्च शिखर माऊंट एलब्रूस केले सर,१८ हजार फूट उंचीवर झळकले तिरंग्यासह संविधान
विशेष /अशोक कांबळे - युरोपातील सर्वोच्च शिखर माऊंट एलब्रूस सर…
-
पुणे येथे दक्षिण कमांड द्वारे जनरल बिपीन रावत स्मृती कार्यक्रमाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - भारतीय सशस्त्र दलांचे पहिले…
-
बैलगाडा प्रेमींना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
मुंबई/नेशन न्यूज मराठी टिम - राज्य शासनाच्या पाठपुराव्याने बैलगाडा शर्यतीला…
-
'रक्तदान करा-जीव वाचवा'- मानवी जीव वाचवण्यासाठी दक्षिण कमांडच्या सैनिकांकडून व्यापक रक्तदान मोहीम
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - देशाच्या दक्षिण भागात…
-
लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पुणे/प्रतिनिधी - लष्कराच्या दक्षिण कमांडचे…
-
नगर दक्षिण मधील २५ उमेदवार आजमावणार नशीब
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अहमदनगर/प्रतिनिधी - अहमदनगर लोकसभा मतदारसंघ…
-
दक्षिण आफ्रिकेतून आलेला डोंबिवलीकर प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या नव्या ओमीक्रोन (omicron) कोवीड…
-
नौदलाच्या शाळेच्या विद्यार्थिनीने अलास्कातील माऊंट डेनाली शिखर केले सर
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. मुंबई - भारतीय नौदलाचे कमांडर एस…
-
उदय लळीत यांनी घेतली सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून शपथ
नेशन न्युज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली -महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायमूर्ती उदय…
-
आयएनएस सुनयना जहाजाने दिली दक्षिण आफ्रिकेच्या डर्बन बंदराला भेट
नेशन न्यूज मराठी टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी- भारतीय नौदलाच्या सुनयना जहाजाने …
-
प्रसिध्द गिर्यारोहक अरून सावंत याचा रँपलिग करताना दरीत पडून मृत्यू
मुरबाड- मुरबाड तालुक्यातील वाल्हीवरे गावाजवळील हरिश्चंद्र गडावर रॅपलिंग साठी गेलेल्या…
-
भारतीय नौदलाचे तरकश जहाज सातव्या संयुक्त सागरी सरावासाठी दक्षिण आफ्रिकेत
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय नौदलाचे आयएनएस…
-
दक्षिण कमांड मुख्यालयाने साजरा केला १२८वा स्थापना दिवस
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - लष्कराच्या दक्षिण कमांड…
-
गायरान जमिनीप्रश्नी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई/प्रतिनिधी - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गायरान…
-
चित्त्यांचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी भारत आणि दक्षिण आफ्रिकेत सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - आशियाई देशांमध्ये पुन्हा…
-
दक्षिण मुंबई केंद्रीय वस्तू आणि सेवाकर आयुक्तालयाने ८७६ कोटींची पकडली करचोरी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - दक्षिण मुंबई वस्तू आणि…