नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई/प्रतिनिधी – उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेअंतर्गत दि.०३ मार्च २०२३ रोजीच्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे सिंदखेड राजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरून व्हायरल झाली असल्याची बातमी वृत्त वाहिन्यावरून प्रसिध्द झाली आहे. तथापि, या विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यापर्यंत पोहोचल्याचे राज्यात कोठेही आढळून आलेले नाही, यामुळे इयत्ता १२ वी च्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नसल्याचे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.
या प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे ही सकाळी १०.३० नंतर प्रसिद्ध झाली आहेत. मंडळ सूचनेनुसार सकाळ सत्रात १०.३० वाजेपर्यंत व दुपार सत्रात दु. २.३० वाजेपर्यंत परीक्षा दालनात परीक्षार्थींनी उपस्थित राहणे बंधनकारक केलेले आहे. त्या वेळेनंतर कोणत्याही विद्यार्थ्यास परीक्षा दालनात प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे गणित विषयाचा पेपर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचे राज्यात कोठेही आढळून आलेले नाही. असे मंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
संबंधित घटनेबाबत सिंदखेड राजा पोलिस ठाण्यात फिर्याद क्र. ००३७ अन्वये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करीत आहेत. त्यामुळे गणित या विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही. याची विद्यार्थी, शिक्षक, पालक व सर्व संबंधित घटकांनी नोंद घ्यावी, असे श्रीमती ओक यांनी स्पष्ट केले आहे.
Related Posts
-
बारावीच्या वेळापत्रकात अंशत: बदल, दोन विषयाची परीक्षा मार्च ऐवजी एप्रिल महिन्यात
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी)…
-
केडीएमसीच्या शाळांमध्ये शिक्षण परीषदेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - शासन परिपत्रकानुसार जि.शि.प्र.स…
-
मुंबईत फेरीवाल्यांचे पुन्हा सर्वेक्षण
प्रतिनिधी. मुंबई मुंबईतल्या फेरीवाल्यांचे परत एकदा सर्व्हेक्षण करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…
-
सोलापूरातील बारा परीक्षा केंद्रावर २७ डिसेंबर रोजी होणार सेट परीक्षा
प्रतिनिधी. सोलापूर - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठद्वारे आयोजित सहायक प्राध्यापक…
-
शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता महाडीबीटी…
-
कल्याणातील मराठी शाळेच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद, मोबाईलविना शिक्षण थाबलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण झाले सुरु
कल्याण/प्रतिनिधी -आजच्या इंग्रजीच्या रेट्यातही मराठी माध्यमातून दर्जेदार शिक्षण देणाऱ्या निवडक…
-
केडीएमसीच्या शिक्षण विभागामार्फत आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शिक्षण…
-
राज्यात कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द
https://youtu.be/rdM7CNF72Bo
-
केडीएमसी शिक्षण विभागाच्यावतीने दिव्यांग बालकांना साहित्य वाटप
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महानगरपालिका…
-
१० वीच्या परीक्षा जून महिन्यात तर,१२ वीच्या परीक्षा मे महिन्याच्या शेवट
मुंबई प्रतिनिधी- राज्यातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यामुळे विद्यार्थी आणि…
-
छत्रपती शिक्षण मंडळाच्या विरोधात आरपीआयच्या वतीने ठिय्या आंदोलन
कल्याण प्रतिनिधी- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व सर्व समविचारी पक्ष…
-
संचारबंदीमुळे सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल
सोलापूर/प्रतिनिधी - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य सरकारने घोषित…
-
केडीएमसीच्या शाळेत विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण द्या- वंचितची मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - आजचे विद्यार्थी हे देशाचे…
-
पाल्यांच्या आरोग्याची लेखी हमी शाळेने देण्याची शिक्षण स्वाभिमानी संघटनेची मागणी
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारने १…
-
मोहोळ तालुक्यात बिबट्या पुन्हा सक्रीय
सोलापूर/अशोक कांबळे - मोहोळ तालुक्यात बिबट्या पुन्हा सक्रिय झाला असून…
-
मुंबईतील केंद्रीय मत्स्योद्योग शिक्षण संस्थेचा पंधरावा पदवीदान समारंभ संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - देशातील मत्स्य आणि जलजीवन…
-
तंत्र शिक्षणातील बहुविद्याशाखीय शिक्षण आणि संशोधन सुधारणा प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या शिफारशींनुसार केंद्र…
-
राज्यसेवा (पूर्व) परीक्षा – २०२२ चा निकाल जाहीर; मुख्य परीक्षा २१ ते २३ जानेवारीदरम्यान होणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २१…
-
यावर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा नाही
नागपूर/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने मोठ्या संख्येने गर्दी होणाऱ्या…
-
पाचवी ते आठवीचे विद्यार्थी बनणार ‘स्वच्छता मॉनिटर्स’,शालेय शिक्षण विभागाचा उपक्रम
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी – महात्मा गांधी जयंती आणि ‘मिशन…
-
लोकसेवा आयोगाच्या परीक्षा उपकेंद्रावर मनाई आदेश लागू
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोग राजपत्रित…
-
शालेय शिक्षण विभागाच्या विभागीय शुल्क नियामक समित्यांची स्थापना
मुंबई/प्रतिनिधी - गेल्या वर्षभरामध्ये कोरोनामुळे शाळा बंद असतानासुद्धा अनेक शाळांनी फी…
-
मनसेचा इशाऱ्यानंतर कामगारांना पुन्हा घेतले कामावर
प्रतिनिधी. अंबरनाथ - अंबरनाथ औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या पीएसार या…
-
१० वी व १२ वी बोर्डाच्या लेखी परीक्षा सुरु होण्याच्या अगोदरच्या दिवसापर्यंत परीक्षा अर्ज भरण्याची मुभा
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - परीक्षा आवेदनपत्र भरण्यासाठी इयत्ता…
-
शॉक सर्किटमुळे पुन्हा शासकीय रुग्णालयात आग
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. यवतमाळ/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयात…
-
१२ वीच्या परीक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाने राज्य मंडळाच्या इयत्ता 12 वीच्या परीक्षा…
-
मुंबईत देशातील विविध प्राणिसंग्रहालयातील शिक्षण अधिकाऱ्यांसाठी तीन दिवसीय कार्यशाळा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई…
-
बार्टीमार्फत विविध स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
मुंबई/नेशन न्युज टीम - बार्टीमार्फत बँक, रेल्वे, एल.आय.सी. इ. व…
-
बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार रोजगाराभिमुख शिक्षण; १ ऑक्टोबरपासून नोंदणीस सुरूवात
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/संघर्ष गांगुर्डे - राज्यातील बारावीच्या 15…
-
भविष्यात लोकशाही टिकणार की नाही ? बाळासाहेब थोरात यांचा सवाल
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर/प्रतिनिधी - लोकशाहीचे संपादक कमलेश सुतार…
-
पुणे बार्टीमार्फत ऑनलाईन एमपीएससी मुख्य परीक्षा मार्गदर्शन
मुंबई प्रतिनिधी- डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे…
-
सरकार गरिबांना दर्जेदार शिक्षण देण्यास असमर्थ - अबू आसिम आझमी
भिवंडी प्रतिनिधी - सरकारी शाळांमध्ये गरिबांना योग्य व दर्जेदार शिक्षण…
-
आता दहा जून पासून राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या येत्या 2 जून पासून सुरू…
-
'साहेब मी गद्दार नाही' अखेर तो बॅनर हटवला
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या…
-
पोलीस भरतीची २३ जुलै रोजी लेखी परीक्षा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सशस्त्र पोलीस शिपाई भरती -२०२१…
-
९ व १० ऑक्टोबरला होणार सीईटी परीक्षा
मुंबई/प्रतिनिधी - राज्यात काही जिल्ह्यात गेले दोन दिवस अतिवृष्टीमुळे मोठ्या…
-
एमपीएससीची दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र…
-
शिक्षण सेवक भरतीला हिरवा कंदिल, सहा हजार पदे लवकरच भरणार
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील सुमारे सहा हजार 100 शिक्षण सेवकांची पदे…
-
२५ जुलै पासून कॉम्प्युटर टायपिंग ऑनलाईन प्रमाणपत्र परीक्षा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,…
-
राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमाची घोषणा नाही
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्य निवडणूक आयोगातर्फे ५ जुलै…
-
येत्या १९ एप्रिलपासून होणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता जूनमध्ये
लातूर प्रतिनिधी - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत येत्या १९ एप्रिल पासून घेण्यात…
-
प्रथम वर्ष अभियांत्रिकी / तंत्रज्ञान, फार्मसी आणि कृषी शिक्षण या प्रवेशासाठी १० फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्य सामाईक प्रवेश परीक्षा…
-
एमपीएससीच्या राज्य कर निरीक्षक मुख्य परीक्षा २०१९चा निकाल जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य…
-
सोलापूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती शिक्षण दिन म्हणून साजरी
प्रतिनिधी. सोलापूर - जिल्ह्यातील सदसंकल्प शिक्षण व समाजसेवा संस्था सोलापूर…
-
कापसावर बोंड अळीच्या प्रादुर्भाव, शेतकरी पुन्हा एकदा संकटात
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. जळगाव/प्रतिनिधी - चोपडा तालुक्यात मोठ्या…
-
महाराष्ट्रात मोदींची नाही तर ठाकरेंची गॅरंटी चालते-आदित्य ठाकरे
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. https://youtu.be/FuFHDHUCk5Q?si=NgJjY0O1WYMdoIdA अहमदनगर/प्रतिनिधी - शिर्डी लोकसभा…