प्रतिनिधी.
मुंबई – महाराष्ट्र पोलिसांच्या कर्तृत्वाला तोड नाही. पोलिसांच्या सूर्यप्रकाशा इतक्या स्वच्छ कर्तृत्वावर कुणीही डाग लावू शकत नाही. असेच कर्तृत्व येणाऱ्या वर्षभर नव्हे तर पुढील कित्येक वर्षे गाजवत रहा. नवीन वर्ष पोलीस दलातील सर्वांसाठी तणावमुक्तीचे जावो ही प्रार्थना,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
नववर्षाच्या प्रारंभीच मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी मुंबई पोलीस आयुक्तालयाला भेट देऊन कोविड योद्धे तसेच उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, तुम्ही दक्ष राहता. तुम्ही सज्ज राहता म्हणून आम्ही नागरिक म्हणून सण, उत्सव शांततेत करू शकतो. तुम्हाला आज धन्यवाद देण्यासाठी एक कुटुंबप्रमुख आणि नागरिक म्हणून आलो आहे. कोरोनाच्या या संकटकाळातही पोलिसांनी मोठी कामगिरी बजावली आहे. या काळात अनेकांना वर्क-फ्रॉम-होम म्हणून काम करण्याची सोय होती. पण पोलिसांसाठी असा पर्याय नाही. कर्तव्य बजावताना पोलीस दलातील अनेकांना शहीद व्हावे लागले.
पोलिसांसह महसूल, आरोग्य अशा विविध यंत्रणांतील अनेकांनी आपला जीव धोक्यात घालून कोरोनाच्या काळात कर्तव्य बजावल्याचे नमूद करून, मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, व्यवहार बंद ठेवणे ही गोष्ट योग्य नाही, हे सगळ्यांनाच कळते. पण अजूनही संकट गेले नाही. पाश्चिमात्य देशात कोरोनाचा नवा धोका तयार झाला आहे. त्यामुळेच नागरिकांच्या हितासाठी किमान खबरदारी म्हणून उपाययोजना केल्या जात आहेत. जीव धोक्यात घालून यंत्रणा काम करत आहेत. त्यामुळे नागरिकांनी किमान खबरदारी घ्यावी, शिस्त पाळावी म्हणून जमावबंदीचे आदेश दिले आहेत. नवीन वर्षाचे स्वागत आनंदात आणि उत्साहातच व्हावे. पण भानावर राहून पुढचे पाऊल टाकावे अशी अपेक्षा आहे. त्यासाठीच काही बंधने घातल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पोलिस दलातील अधिकारी, कर्मचारी सतत कर्तव्याच्या विचारात असतात. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांना वेळ-काळ याची पर्वा न करता काम करावे लागते. चोवीस तास त्यांना कामासाठी तातडीचे बोलावणे, तपास आणि बंदोबस्त यांसाठी सज्ज रहावे लागते, याचा उल्लेख करून मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र आणि मुंबईच्या नागरिकांच्या वतीने आज नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी येथे आलो आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या कर्तृत्वाला तोड नाही. आपल्या पोलीस दलाची परंपरा आणि कर्तृत्वच असे उत्कृष्ट आहे, असेही श्री.ठाकरे यांनी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते कोविड योद्धा म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उत्कृष्ट तपास आणि गुन्ह्यांची उकल करून, तातडीने मुद्देमाल संबंधितांना परत करणाऱ्या पोलीसांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह आदी उपस्थित होते.
Related Posts
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा
मुंबई/प्रतिनिधी – दीपोत्सव, प्रकाश पर्व मंगलमय अशा दिवाळीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव…
-
वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- भारतीय प्रजासत्ताकाच्या वर्धापनदिननिमित्त वर्षा निवासस्थानाच्या…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वातंत्र्य संग्रामातील वीरांना अभिवादन
मुंबई/प्रतिनिधी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त भारतीय स्वातंत्र्य…
-
सलाम मुंबई पोलीस
प्रतिनिधी . मुंबई - मुंबई पोलीस दलातील हवालदार असलेले आकाश…
-
चैत्यभूमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अभिवादन
मुंबई प्रतिनिधी - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते माध्यम प्रतिनिधींना ‘कोविड योद्धा’ सन्मान
प्रतिनिधी. मुंबई- कोविड-१९ च्या संकटकाळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींना…
-
‘लोकराज्य’च्या महापर्यटन विशेषांकाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई/प्रतिनिधी - माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या…
-
सांगली जिल्ह्यातील पूरपरिस्थितीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून पाहणी
सांगली/प्रतिनिधी - जुलै महिन्यात सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर…
-
महा-उत्सव २०२२ चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त राज्य शासनाच्या…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा…
-
मंदिरं बंद पण आरोग्यमंदिरं सुरू-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
ठाणे/प्रतिनिधी - कोरोनाचा धोका संपलेला नाही. प्रत्येकाने या काळात आपली जबाबदारी…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तिवरे धरणग्रस्तांसाठीच्या २४ घरांचे लोकार्पण
मुंबई/प्रतिनिधी- तिवरे धरणग्रस्तांसाठी सिद्धीविनायक न्यासाने दिलेल्या 5 कोटी रुपयांच्या निधीतून…
-
केमिकल कंपन्यांनी सुरक्षा उपकरणं लावा अन्यथा टाळे ठोका – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा इशारा
केमिकल कंपन्यांच्या प्रदूषणाने नागरिक हैराण झाले असून या कंपन्यांनी एकतर…
-
मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन, पॅराग्लायडर्सवर बंदी
प्रतिनिधी. मुंबई - मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात 29 डिसेंबर 2020…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जनतेशी संवाद
प्रतिनिधी. मुंबई- जगभरात येत असलेली कोरोनाची दुसरी लाट ही त्सुनामी असू शकते,…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते औरंगाबाद जिल्हा परिषद इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन
औरंगाबाद/प्रतिनिधी - येथील जिल्हा परिषद इमारतीचे बांधकाम अद्ययावत, गुणवत्तापूर्ण आणि…
-
महाराष्ट्र पोलीस अकॅडमी येथील विविध प्रकल्पांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन
नाशिक/प्रतिनिधी - महाराष्ट्र पोलीस अकॅडमीच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांचे संरक्षण करणारे…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते इंडस्ट्रीयल कॉन्क्लेव्ह २०२१ चे उद्घाटन
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील प्रादेशिक वैशिष्ट्ये, साधनसामग्रीची उपलब्धता लक्षात घेऊन कोणत्या…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेशी संवाद
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी स्वीकारण्यास…
-
सुरू झालेल्या शाळा परत बंद करायच्या नाहीत हा निर्धार ठेवूया – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई/प्रतिनिधी - आजपासून सुरु झालेल्या शाळा परत बंद करायच्या नाहीत…
-
मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात २९ जानेवारी पर्येंत ड्रोन, पॅराग्लायडर्स बंदी
प्रतिनिधी. मुंबई - मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात दि. 31 डिसेंबर…
-
लॉकडाऊन शिथिल करताना विविध क्षेत्रांना गती - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
प्रतिनिधी . मुंबई दि. २४: संकटाच्या काळात राजकारण न करता…
-
मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या कामाची मुख्यमंत्री यांच्या कडून पाहणी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबई ट्रान्स हार्बर लिंक…
-
नाशिक मध्ये उद्धव ठाकरे यांच्या सभेची जय्यत तयारी सुरू
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - येत्या २२ जानेवारी…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्री. विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा
पंढरपूर/ प्रतिनिधी - पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तिसागर भरु दे. भक्तिरसात,…
-
मुंबई व किनारपट्टीच्या जिल्ह्यांत झालेल्या पावसाचा मुख्यमंत्री यांनी घेतला आढावा
मुंबई/प्रतिनिधी – हवामान विभागाने दिलेल्या सूचनेप्रमाणे मुंबई तसेच किनारपट्टीच्या जिल्ह्यांत …
-
बीकेसी येथे कोविड१९ रुग्णालयाच्या कामाची मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांची पाहणी
मुंबई - कोरोनाचा सामना करण्यासाठी चीनच्या वुहान शहारात उभारण्यात आलेल्या…
-
उद्धव ठाकरे गटाने काळे झेंडे फडकवत आमदार अपात्रता निकालाचा केला निषेध
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. धुळे/प्रतिनिधी - आमदार अपात्रता प्रकरणाचा…
-
निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर कायमची सुट्टी मिळेल-नारायण राणे
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. रत्नागिरी/प्रतिनिधी - देशभरात लोकसभा निवडणुकीची…
-
मुंबई कोस्टल रोड प्रकल्प २०२३ अखेर पूर्ण होणार – मुख्यमंत्री
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबई किनारी रस्ता प्रकल्प…
-
महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण महामंडळाची मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक
मुंबई/प्रतिनिधी - पोलीस दलासाठी सुसज्ज पोलीस स्टेशन, सर्व सोयी सुविधा…
-
दी धारावी मॉडेल पुस्तकाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई प्रतिनिधी – कोरोना रोखण्यात मुंबई महापालिकेने धारावी मॉडेल यशस्वी केले…
-
महाराष्ट्र समृद्धी महामार्गदेशातील सर्वोत्तम महामार्ग ठरेल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
प्रतिनिधी. अमरावती- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा देशातील…
-
डोंबिवलीत १३ मे रोजी मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तोफ कडाडणार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या शेवटचा…
-
चैत्यभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न…
-
ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांचे निधन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाहिली श्रध्दांजली
मुंबई/प्रतिनिधी - ज्येष्ठ पत्रकार, नाटककार,साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक जयंत पवार यांच्या…
-
मुंबई खास मुंबई 24 तास
मुंबई: मुंबईतील रोजगार निर्मिती, पर्यटन विकास आणि अर्थव्यवस्थेला चालना देऊ…
-
कल्याण मध्ये मनसेला खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची…
-
मुंबई महानगरपालिकेवर प्रशासक नेमणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- बृहन्मुंबई महानगरपालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यासाठी मुंबई…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांसोबत चर्चा; प्रकाश आंबेडकरांची उपस्थिती
प्रतिनिधी. मुंबई दि. ७ - देशात लॉकडाऊनच्या घोषणेनंतर राज्य सरकारने…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिष्टमंडळासमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी घेतली भेट
नवी दिल्ली - आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिष्टमंडळासमवेत…
-
लोकांना परिवर्तन हवं असल्याने लोक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पसंती देणार - अनिल देसाई
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - संपूर्ण देशभरात लोकसभा…
-
कोविड महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करा,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधानमंत्र्यांना पत्र
मुंबई/ प्रतिनिधी - राज्यातल्या ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर हवाईमार्गे ऑक्सिजन वाहतूक करण्याविषयी…
-
कोविड वाढता प्रसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जनतेला आवाहन
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई– “कोरोनाच्या विषाणूशी लढतांना आपल्याला दोन वर्षे…
-
मुख्यमंत्री यांच्या सर्वपक्षीय नेत्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीस राज ठाकरे यांची उपस्थिती
प्रतिनिधी. मुंबई - मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार,…
-
मुंबई GST भवन मध्ये भीषण आग
मुबई GST भवन मध्ये भीषण आग आल्गली आहे. १ च्या…
-
डोंबिवली ही सासुरवाडीआहे, सांभाळायाला हवी, आ. राजू पाटील यांचा उद्धव ठाकरे यांना टोला
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / संघर्ष गांगुर्डे - एकीकडे…