नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई/प्रतिनिधी – महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या वतीने ‘वन्यजीव सप्ताह २०२२’ निमित्त आयोजित प्रदर्शनास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली.
वन्यजीव सप्ताह २०२२ निमित्त वन विभागामार्फत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात राज्यातील वन्यजीवांच्या छायाचित्रांचे तसेच प्रतिकृती (मॉडेल्स)चे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला भेट देऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी छायाचित्रे आणि त्यातील वन्यजीवांबाबत माहिती घेतली. यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी व अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
वन विभागातर्फे ‘वन्यप्राण्यांचे संवर्धन हेच पर्यावरणाचे संरक्षण’ असा संदेश देणारे वन्यजीव प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘जंगलातील छोटे शिलेदार वाघांइतकेच महत्त्वाचे’ या संकल्पनेवर आधारित या प्रदर्शनात छोटे पशू-पक्षी, सरपटणारे वन्यजीव तसेच निसर्गाची विविध रुपं उलगडून दाखवणाऱ्या छायाचित्रांचा तसेच सांबर, चितळ, भेकर, साळींदर अशा वन्यप्राण्यांच्या प्रतिकृतींचा समावेश आहे. त्रिमूर्ती प्रांगणात ताडोबामधील वाघाची कायमस्वरुपी प्रतिकृती आहे. प्रदर्शनातील वाघांसह इतर प्रतिकृतीही मंत्रालय भेटीसाठी येणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत
Related Posts
-
पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी करण्याबाबत लवकरच निर्णय -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा…
-
वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- भारतीय प्रजासत्ताकाच्या वर्धापनदिननिमित्त वर्षा निवासस्थानाच्या…
-
आमदार प्रणिती शिंदे ह्यांना भान राखून बोलण्याचा वंचितचा इशारा
नेशन न्यूज मराठी टीम. सोलापूर / प्रतिनिधी - सोलापूर येथील…
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली प्रकाश आंबेडकर यांची भेट
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
-
अन्यथा आगामी केडीएमसी निवडणुक स्वबळावर - जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - राज्यातील सत्तेमध्ये आम्ही सर्व…
-
ठाण्यातील १९७ संस्थांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे /संघर्ष गांगुर्डे - ठाणे नगरीतील…
-
कोरेगाव भीमा जयस्तंभ परिसरास अतिरिक्त पोलीस महासंचालकांची भेट
नेशन न्युज मराठी टीम. पुणे - जिल्ह्यातील कोरेगाव भीमा नजीक…
-
पहलवान साहेब जीवन चरित्राचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई प्रतिनिधी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सर्कसपटू मल्ल…
-
आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची सपत्नीक महापूजा
नेशन न्यूज मराठी टीम. सोलापूर-आषाढी एकादशीच्या वारीला शेकडो वर्षांची परंपरा…
-
लालबाग सिलेंडर स्फोटातील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत
प्रतिनिधी. मुंबई - लालबाग परिसरातील साराभाई इमारत गॅस सिलेंडर स्फोट…
-
मुख्यमंत्री आलेल्या बिडकीन शहरामध्ये शिवसैनिकाकडून गोमुत्र शिंपडून शुद्धिकरण
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद/प्रतिनिधी - शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर…
-
भंडारा दुर्घटनेतील बाळं गमावलेल्या कुटुंबियांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली भेट
प्रतिनिधी. नागपूर- भंडारा येथील या भीषण घटनेत भोजापूर जवळच्या सोनझारी…
-
नौदलाच्या पूर्व ताफ्यातील जहाजांनी दिली सिंगापूरला भेट
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. सिंगापूर - नौदलाच्या पूर्व ताफ्याचे फ्लॅग…
-
निरंकारी संत समागमाला मुख्यमंत्री याची सदिच्छा भेट
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद/प्रतिनिधी - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
-
बदलापुरात वन्यजीव छायाचित्र प्रदर्शन
बदलापूर/प्रतिनिधी - बदलापुर आर्ट गेलरीत रोटरी क्लब आणि भारत कॉलेजच्या…
-
मुख्यमंत्री लोकांना वेगवेगळ्या भूलथापा देतात-अभिजीत बिचुकले
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. https://youtu.be/IIHvBNxcsWM?si=KAr4ix8YIh2aFaGj कल्याण/प्रतिनिधी - विनोदी स्वभाव,…
-
महायुतीचे उमेदवार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांचे संकल्पपत्र जाहीर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - कल्याण लोकसभा मतदारसंघातील…
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुढील आठवड्यात कल्याण-डोंबिवली दौरा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
-
मुख्यमंत्री यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण
प्रतिनिधी. मुंबई -मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज प्रजासत्ताक दिनानिमित्त…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वातंत्र्य संग्रामातील वीरांना अभिवादन
मुंबई/प्रतिनिधी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त भारतीय स्वातंत्र्य…
-
युक्रेन येथून घरी परतलेल्या विद्यार्थ्याची जिल्हाधिकारी यांनी घेतली भेट
नेशन न्यूज मराठी टीम. बीड -युक्रेन आणि रशिया युद्ध सुरू…
-
राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- राज्यातील जनतेला न्याय देण्यासाठी, लोकांच्या…
-
शिंदे सरकारने विधानसभेत जिंकला विश्वासदर्शक ठराव
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…
-
अंगणवाडी सेविकांना दोन हजार रुपये भाऊबीज भेट
प्रतिनिधी. मुंबई - एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी…
-
नाशिक येथे खाजगी बस अपघाताच्या घटनास्थळी मुख्यमंत्री यांची भेट
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - नाशिक येथे आज पहाटे…
-
गणेशोत्सवासाठी शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांकडून कल्याणमधून कोकण बसेस रवाना
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - गणेश उत्सवासाठी…
-
बृहन्मुंबई महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षास मुख्यमंत्री यांची भेट
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - मुंबई शहर व उपनगरात…
-
‘महायुवा ॲप’चे मुख्यमंत्री यांच्या हस्ते अनावरण
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई- शासकीय योजना, रोजगार संधी आणि…
-
शहीद सुधाकर शिंदे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नांदेड/प्रतिनिधी - नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र सहाय्यक समादेशक शहीद सुधाकर राजेंद्र…
-
श्री मलंगगडाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुक्ती मिळवून देणार-खा. डॉ.श्रीकांत शिंदे
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - राज्यस्तरीय अखंड हरिनाम…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा
मुंबई/प्रतिनिधी – दीपोत्सव, प्रकाश पर्व मंगलमय अशा दिवाळीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव…
-
शाहीर पियुषी भोसले हिचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते विशेष सत्कार
नेशन न्यूज मराठी टीम. सातारा/प्रतिनिधी - शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमात अण्णासाहेब…
-
मुख्यमंत्री शिंदे यांनी दत्तक घेतलेल्या गावात पाणी नाही-वैशाली दरेकर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. https://youtu.be/Lg97bL8zzSg?si=Ve3rZiWbBGLeL-_i कल्याण/प्रतिनिधी - कल्याण लोकसभेच्या…
-
जागतिक वन्यजीव दिनानिमित्त छायाचित्र प्रदर्शन
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - जागतिक वन्यजीव दिनानिमित्त डोंबिवलीजवळच्या…
-
शिवसेनाला पुन्हा धक्का, कल्याण डोंबिवलीतील नगरसेवकांचाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठींबा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण- ठाण्यातील नगरसेवकांनी एकमताने मुख्यमंत्री एकनाथ…
-
टाटा औष्णिक वीजनिर्मिती केंद्राला ऊर्जामंत्री यांची भेट
प्रतिनिधी. मुंबई - मुंबईत दि. १२ ऑक्टोबर रोजी घडलेल्या वीजपुरवठा…
-
जळगावात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव/प्रतिनिधी -शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार…
-
औद्योगिक विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद - राज्याच्या विकासात उद्योग क्षेत्राची…
-
आयएनएस सुमेधने बाली, इंडोनेशियाला दिली भेट
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - भारतीय नौदलाच्या आग्नेय…
-
जपानच्या अभ्यासगटाची नवी मुंबईतील पर्यावरणशील प्रकल्पांना भेट
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - आधुनिक…
-
फुरसुंगी-उरुळी गावांसाठी नवीन नगरपालिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये समाविष्ट फुरसुंगी…
-
आयएनएस सुमेधाची कलांग बंदराला भेट
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - भारतीय नौदलाच्या दूरच्या…
-
नागरी समस्यांसाठी बसपाच्या शिष्टमंडळाने घेतली केडीएमसी आयुक्तांची भेट
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - मोहने परिसरातील नागरिकांच्या मूलभूत…
-
कुळगाव- बदलापूरमधील पूर रेषेच्या फेरसर्वेक्षणाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/संघर्ष गांगुर्डे - कुळगांव- बदलापूर शहरातून…
-
मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सर्वपक्षीय आमदारांच्या स्वीय सहाय्यकांकडून मदत
प्रतिनिधी. मुंबई - सर्वपक्षीय आमदारांच्या स्वीय सहाय्यकांतर्फे कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर…
-
मुख्यमंत्री यांच्या हस्ते किशोर दिवाळी अंकाचे प्रकाशन
मुंबई/प्रतिनिधी - बालभारतीच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या ‘किशोर’ दिवाळी अंकाचे प्रकाशन…