चक्रीवादळाचा धोका असल्यामुळे मच्छिमार बांधवांनी समुद्रात जाऊ नये नागरिकांनी खबरदारी घ्यावी-जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर
प्रतिनिधी. ठाणे – महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर या चक्रीवादळाचा अधिक धोका असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. ताशी 50 ते 70.