महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे महत्वाच्या बातम्या

भिवंडीत महसूल विभागाची १९५ गोदामांवर जप्तीची कारवाई

भिवंडी प्रतिनिधी-महसूल विभाग कडून प्रत्येक वर्षी आर्थिक वर्ष समाप्तीच्या सुमारास महसूल वसुली साठी जोरदार मोहीम राबवून महसूल गोळा केला जात.

Read More
ठाणे लोकप्रिय बातम्या

कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रात ७४ ज्येष्ठ नागरिकांनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस

कल्याण प्रतिनिधी- कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील ६० वर्ष वयावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच ४५ ते ५९ वयोगटातील गंभीर व्याधी असलेल्या नागरिकांसाठी कोविड-१९ लसीकरण.

Read More
चर्चेची बातमी ठाणे

कल्याण डोंबिवलीतील वाहतूक कोंडीवर महत्वाची बैठक,लवकरच निघणार तोडगा

कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवलीतील रिक्षा स्टँडबाबत अधिक तक्रारी आल्या असून वाढत्या रिक्षा स्टँडबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल अशी माहिती कल्याण.

Read More
ठाणे मुख्य बातम्या

केडीएमसी जंबो कोविड सेंटरमध्ये धक्कादायक प्रकार,उपचार घेणाऱ्या महिलेचा वॉडबॉयने केला विनयभंग

कल्याण प्रतिनिधी – दोन दिवसा पूर्वी सुरु झालेल्या केडीएमसीच जंबो कोविड सेंटरमध्ये एका महिलेचा विनयभंग झाल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. पोलिसांनी.

Read More
ठाणे मुख्य बातम्या

उल्हास नदीतील जलपर्णीच्या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढणार पालकमंत्री यांची ग्वाही

ठाणे प्रतिनिधी – ठाणे जिल्ह्यातील बव्हंशी नागरी भागांना पाणीपुरवठा करणाऱ्या उल्हास नदीत दरवर्षी उद्भवणाऱ्या जलपर्णीच्या समस्येवर जैव तंत्रज्ञानाच्या साह्याने कायमस्वरुपी तोडगा.

Read More
ठाणे मुख्य बातम्या

कोरोना बाधीत ज्येष्ठ नागरिकांना होम आयसोलेशन नको,केडीएमसीच्या वैद्यकीय विभागाचे आवाहन

कल्याण प्रतिनिधी-वैदयकीय व्यावसायिक सहव्याधी व कोरोना बाधीत ज्येष्ठ नागरिकांना घरी विलगीकरणाचा सल्ला देवू नये असे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने केले आहे. .

Read More
ठाणे ताज्या घडामोडी

भिवंडीत आदिवासी घरे तोडण्याची नोटीस बजावणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयावर आदिवासींचा मोर्चा

भिवंडी प्रतिनिधी – भिवंडी तालुक्यातील ३३ गावांमध्ये वनखात्याच्या जमिनी वरील आदिवासी कुटुंबियांच्या तब्बल तीन हजार घरांना वनविभागाने घरे मोकळी करून जागा.

Read More
ठाणे मुख्य बातम्या

केडीएमसी क्षेञात मास्क न वापरणाऱ्यां ३५७ जणांकडून १ लाख ७८ हजारांचा दंड वसूल

कल्याण : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क न वापरणाऱ्या ३५७ व्यक्तींकडुन गेल्या तीन दिवसांत १ लाख ७८ हजार ४०० रुपयांचा दंड.

Read More
ठाणे मुख्य बातम्या

भिवंडीतील गोदाम इमारत दुर्घटना प्रकरणी आर्किटेक्ट गजाआड

भिवंडी प्रतिनिधी – भिवंडी तालुक्यातील मानकोली नाका येथील हरिहर कंपाउंड येथे गोदामाची इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत दोन.

Read More
ठाणे लोकप्रिय बातम्या

भिवंडीतील भुयारी गटर योजनेचा नियोजन शून्य कारभार; नळ कनेक्शन तोडल्याने नागरिकांची पाण्यासाठी वणवण

भिवंडी प्रतिनिधी- भिवंडी महापालिकेची भुयारी गटर योजना नेहमीच चर्चेत येत असून या गटर योजनेच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका शहरातील नागरिकांना बसत.

Read More
Translate »