महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी ठाणे

डोंबिवलीत सापडला पांढऱ्या रंगाचा कावळा

डोंबिवली/प्रतिनिधी – डोंबिवलीजवळील उंबर्ली हे गाव कावळ्याचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे.मात्र आता डोंबिवलीत पेंडसे नगर परिसरात एक पांढऱ्या रंगाचा कावळा.

Read More
ठाणे मुख्य बातम्या

डोंबिवली शिवसेना शाखा व रोटरी क्लब ऑफ सनसिटी यांचा अंध व्यक्तींना मदतीचा हात

डोंबिवली/ प्रतिनिधी – शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे आणि रोटरी क्लब ऑफ सनसिटी यांच्या संयुक्त विद्यमाने अंध व्यक्तींचे लसीकरण करण्यात.

Read More
ठाणे मुख्य बातम्या

कल्याण मध्ये कचरा वेचक मुलांकडून निसर्गाच्या रक्षणासाठी पुढाकार

कल्याण/प्रतिनिधी – कल्याणच्या डम्पिंग ग्राउंडवर कचरा वेचणारे हात आता पर्यावरणाच्या रक्षणासाठीही पुढे सरसावले आहेत. विशेष म्हणजे ही कचरावेचक मुलं केवळ.

Read More
ठाणे लोकप्रिय बातम्या

शृंगी घुबडासह अजगराला मिळाले जीवदान

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – नैसर्गिक अधिवासात घुसखोरी केलेल्या काँक्रीटच्या जंगलांमुळे वन्य जीवांची घालमेल होऊ लागली आहे. पशु आणि पक्षांचा अशा काँक्रीटच्या जंगलात.

Read More
चर्चेची बातमी ठाणे

अंघोळीची गोळी संस्थेने वडाच्या झाडांला केले धागेदोरे मुक्त, परिसरही केला स्वच्छ

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – नुकतीच वटपौर्णिमा साजरी झाली असून वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला धागेदोरे बांधण्यात येतात तसेच इतर साहित्य देखील ठेवण्यात येते.  यामुळे.

Read More
ठाणे ताज्या घडामोडी

कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रात सोमवारपासुन नवे निर्बंध,बघा काय असतील नियम

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कोवीडच्या नव्या डेल्टा प्लस विषाणूचा धोका पाहता राज्य शासनाने सोमवारपासून नविन निर्बंध लागू केले आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यांचा.

Read More
ठाणे लोकप्रिय बातम्या

डोंबिवलीत एमआयडीसी मध्ये बंगल्यात आढळले ११ नाग

डोंबिवली/प्रतिनिधी – डोंबिवली एमआयडीसी मध्ये पॉज संस्थेच्या कार्यकर्त्यांना एकाच बंगल्यात ११ नाग आढळून आले. पॉज हेल्पलाईन ला गेल्या रविवारी आलेल्या.

Read More
ठाणे महत्वाच्या बातम्या

कल्याणात अतिधोकादायक इमारतीच्या जिन्याचा भाग कोसळला

कल्याण/प्रतिनिधी – कल्याण डोंबिवलीतील धोकादायक इमारतींचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला असतानाच कल्याणात बुधवारी रात्री अतिधोकादायक इमारतीच्या जिन्याच्या भलामोठा भाग कोसळला..

Read More
ठाणे लोकप्रिय बातम्या

कल्याण मधील विकासकाच्या सेल्स् आँफिसला नागाचा फेरफटका

कल्याण/प्रतिनिधी – कल्याण पश्चिमेतील विकासकांच्या सेल्स आँफिसच्या प्रिमायासेस मध्ये नाग आढळल्याने कर्मचाऱ्यांची पळताभुई थोडी झाली. कल्याण पश्चिमेतील वसंत व्हाँलीरोड नजीक.

Read More
ठाणे लोकप्रिय बातम्या

टिटवाळा मध्ये आढळला दुर्मीळ सिसिलिअन उभयचर जीव

कल्याण प्रतिनिधी – टिटवाळ्यातील  काळू नदीलगत सापासारखा जीव सोमवारी रात्रीच्या सुमारास रोड क्रॉस करताना नागरिकांना आढळून आला. त्याच्या पाठीवर जखम झाली होती.

Read More
Translate »