भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्राच्या ठिकाणी चोख व्यवस्था ठेवण्याचे महापालिका आयुक्तांचे निर्देश
DESK MARATHI NEWS. कल्याण/प्रतिनिधी – कल्याण पुर्वेतील 5/ड प्रभागानजीक उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्राचा लोकार्पण सोहळा, भारतरत्न.