महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे लोकप्रिय बातम्या

कल्याण मधील मुस्लिम बांधवांचा पुरग्रस्तांसाठी मदतीचा हात

कल्याण/प्रतिनिधी – कल्याण पश्चिम कडील मुस्लिम मोहल्ल्या मधील मुस्लिम बांधव पूरग्रस्त चिपळूण,महाड,रत्नागिरी भागात अन्नधान्य ,औषध ,कपडे अशी  मदत घेऊन जाणार आहेत. कोरोना.

Read More
ठाणे ताज्या घडामोडी

कल्याण मधील पूरग्रस्त भागाचे तहसील कार्यालयामार्फत पंचनामे सुरु

कल्याण/प्रतिनिधी – दोन दिवसांपूर्वी आलेल्या पुराच्या पाण्यामुळे नदी किनारी आणि खाडी किनारी राहणाऱ्या नागरिकांच्या घरांचे, शेतीचे इतर मालमत्तांचे मोठे नुकसान झाले.

Read More
ठाणे ताज्या घडामोडी

बारवी धरण क्षेत्रात दमदार पाऊस, धरणात झाला ६४ टक्के पाणीसाठा

बदलापूर/प्रतिनिधी – ठाणे जिल्ह्याची तहान भागावणाऱ्या बारवी धरण क्षेत्रात दमदार पाऊस होत असून बारवी धरणात आतापर्यंत 64.75 टक्के पाणीसाठा झाल्याची.

Read More
चर्चेची बातमी ठाणे

भिवंडीत पाण्यात अडकलेल्या ४० नागरिकांचे टीडीआरएफच्या टीम कडून सुखरूप स्थळी स्थलांतर

भिवंडी/मिलिंद जाधव – बुधवारी भिवंडी शहरासह ग्रामीण भागात पावसाने दमदार हजेरी लावली होती. दिवसभर कोसळलेल्या पावसाने सायंकाळ नंतर रात्री उशिरा.

Read More
ठाणे लोकप्रिय बातम्या

मोहिली उदंचन केंद्रात पाणी शिरल्याने कल्याण डोंबिवलीच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम

कल्याण/प्रतिनिधी- मागील चार-पाच दिवसांपासून पडत असणारया मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. परिणामी उल्हास नदीकिनारी असलेल्या केडीएमसीच्या.

Read More
ठाणे लोकप्रिय बातम्या

कल्याणातील थरारक प्रकार; एक्स्प्रेसच्या इंजिनखाली येऊनही मोटरमनमूळे वाचला आजोबांचा जीव

कल्याण/प्रतिनिधी– मोटरमनने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या आजोबांचे प्राण बालंबाल वाचले. कल्याण रेल्वे स्टेशनवर आज दुपारी साडे बाराच्या सुमारास हा.

Read More
चर्चेची बातमी ठाणे

कल्याण डोंबिवलीला पावसाने झोडपले, २४ तासांत १७७.५ मिलिमीटर पावसाची नोंद

कल्याण/प्रतिनिधी- रविवार दुपारपासून धो धो कोसळणाऱ्या पावसाने कल्याण डोंबिवली आणि आसपासच्या परिसराला अक्षरशः झोडपून काढले आहे. सकाळपासून तुफान बरसणाऱ्या पावसामुळे.

Read More
ठाणे मुख्य बातम्या

शासकीय प्रौढ मुकबधीर प्रशिक्षणकेंद्र उल्हासनगर येथे २०२१-२२ या वर्षाकरिता अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई/प्रतिनिधी – शासकीय प्रौढ मुकबधीर प्रशिक्षणकेंद्र उल्हासनगर-५, जि. ठाणे या संस्थेत सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरीता या प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रौढ.

Read More
ठाणे मुख्य बातम्या

भर पावसात मानवसेवेचे ब्रीद जपत ११२ निरंकारी भक्तांचे उत्स्फूर्त रक्तदान

नवी मुंबई/प्रतिनिधी – निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांची निष्काम भावनेने मानवतेची सेवा करण्याची शिकवण कृतीत उतरवत ज्ञान विकास संस्था.

Read More
ठाणे मुख्य बातम्या

कल्याण परिमंडलात ७० हजार ६८६ थकबाकीदारांची वीज तात्पुरती खंडित

कल्याण/प्रतिनिधी – महावितरणच्या कल्याण परिमंडलात थकीत वीजबिलाचा भरणा टाळणाऱ्या ७० हजार ६८६ ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला आहे. या ग्राहकांकडे १०५ कोटी.

Read More
Translate »