वाहतुक कोंडी टाळुन पादचा-यांना प्राधान्याने जागा देणे आवश्यक – आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़
WWW.nationnewsmarathi.com कल्याण/प्रतिनिधी – वाहतुक कोंडी टाळुन पादचा-यांना प्राधान्याने जागा देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़.