करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जीवनावश्यक वस्तूची दुकाने वगळून इतर सर्व दुकाने उद्यापासून बंद – मनपा आयुक्त
कल्याण– महाराष्ट्र शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दि. १३ मार्च २०२० पासून लागू करुन.