राज्य उत्पादन शुल्कच्या छाप्यात अवैध बिअरसह मुद्देमाल जप्त
मुंबई /प्रतिनिधी – नंदूरबार जिल्ह्यातील शहादा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने टाकलेल्या छाप्यात अवैध बिअरसह मुद्देमालही जप्त करण्यात.
मुंबई /प्रतिनिधी – नंदूरबार जिल्ह्यातील शहादा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने टाकलेल्या छाप्यात अवैध बिअरसह मुद्देमालही जप्त करण्यात.
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – गावाकडील मालमत्तेच्या वादातून गोळवलीत केलेल्या हत्येचा उलगडा करण्यात मानपाडा पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या विशेष पथकाने एका.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याण येथील एपीएमसी मार्केट परिसरात बुधवारी सकाळी चार अज्ञात इसमांनी मुगंसाची शिकार करत असल्याची घटना घडली. स्थानिक जागरूक.
मुंबई/प्रतिनिधी – महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाकडून केलेल्या अन्वेषणात मुंबई येथून अत्ताउल्हा मोहम्मद नईम चौधरी या व्यक्तीस अटक करण्यात आली असल्याची.
गडचिरोली/प्रतिनिधी – गडचिरोली पोलीस दलाने केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा नियोजन मधील निधीतून 51 लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा.
डोंबिवली/प्रतिनिधी. पंढरपूरला गेलेल्या कुटूंबाच्या घरी चोरी करून दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार घटना कल्याणशीळ रोडवर असलेल्या वैभवनगरी परिसरात एका बंगल्यात घडला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध सुरु केला आहे. कल्याणशीळ रोडवर असलेल्या वैभवनगरी परिसरात राहणाऱ्या गजानन पाटील यांच्या बंगल्यात सशस्त्र चोरटयांनी चोरी केली. या चोरटयांनी गजानन पाटील यांच्या बंगल्यातून जवळपास 3 लाखांचे विविध प्रकारचे दागिने लंपास करण्यात आला आहे. विशेष म्हणजे चोरी करताना चोरट्यांच्या हातात धारदार शस्त्र दिसत आहेत. गजानन पाटील हे त्यांच्या कुटुंबासह देवदर्शनासाठी पंढरपूर येथे गेले असता हा प्रकार घडला. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने तपास सुरू केला आहे. मात्र हे चोरटे लवकरात लवकर पकडले जावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. Related Posts बदलापूर मध्ये दहशतवादी सीमी कनेक्शन,एका डॉक्टरला उत्तर प्रदेश एटीएसने घेतलं ताब्यात मोबाइल चोरामुळे तरुणाला आयुष्य.
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – विष्णुनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत जबरी चोरी करणाऱ्या दोन आरोपींना कल्याण क्राईम ब्रांचच्या पथकाने २४ तासांच्या आत गजाआड केले.
गडचिरोली/प्रतिनिधी – राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यात जंगली हत्तींना संरक्षित जंगल मिळवून.
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – मानपाडा पोलिसांनी चोऱ्या, घरफोड्या करणाऱ्या 5 अट्टल गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून 11 गुन्ह्यांची उकल करण्यात यश.
मुंबई/प्रतिनिधी – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाने बटकणंगले ता, गडहिंग्लज येथे केलेल्या कारवाईत एकूण 31,40,200 रुपये किंमतीचा.