डोंबिवलीतील पवन भोईर यांना द्रोणाचार्य पुरस्कार तर राही पाखले, आदर्श भोईर यांना ‘शिवछत्रपती पुरस्कार
DESK MARATHI NEWS. डोंबिवली/शंकर जाधव -क्रीडा क्षेत्रातील अत्यंत मानाचा असलेला ‘द्रोणाचार्य पुरस्कार’ आणि ‘शिवछत्रपती पुरस्कार’ हे माझ्या डोंबिवलीकर असलेल्या भोईर जिमखान्याचे.