महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
करियर महत्वाच्या बातम्या

९ व १० ऑक्टोबरला होणार सीईटी परीक्षा

मुंबई/प्रतिनिधी –  राज्यात काही जिल्ह्यात गेले दोन दिवस अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या अतिवृष्टीमुळे महत्त्वाची सीईटी प्रवेश.

Read More
ठाणे महत्वाच्या बातम्या

कल्याण येथील लोकन्यायालयात १९५१ प्रकरणे निकाली

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – शनिवारी कल्याण तालुका विधी सेवा समितीतर्फे राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये एकुण ७६२४ दिवाणी.

Read More
महत्वाच्या बातम्या यशोगाथा

यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातील १०० हून अधिक उमेदवार यशस्वी

नवी दिल्‍ली/प्रतिनिधी – केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत देशातील एकूण 761 उमेदवारांपैकी 100 हून अधिक महाराष्ट्रातील उमदेवारांनी यश संपादन केले आहे..

Read More
आरोग्य महत्वाच्या बातम्या

आरोग्य विभागाच्या गट क आणि ड संवर्गातील परीक्षा लांबणीवर

मुंबई/प्रतिनिधी – राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट क आणि ड संवर्गातील लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आज आरोग्य.

Read More
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र

आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता मंडळाची स्थापना

मुंबई/प्रतिनिधी- राज्यातील सर्व आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयामध्ये निवडणूक साक्षरता मंडळाची (Electoral Literacy Club) स्थापना करण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाने पुरस्कृत.

Read More
महत्वाच्या बातम्या मुंबई

दी धारावी मॉडेल पुस्तकाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई प्रतिनिधी – कोरोना रोखण्यात मुंबई महापालिकेने धारावी मॉडेल यशस्वी केले आहे. या यशस्वी प्रयत्नांतील अनुभव, साद्यंत माहितीचा आढावा घेणाऱ्या ‘दी.

Read More
कृषी महत्वाच्या बातम्या

प्रत्येक शेतकऱ्याला २ ऑक्टोबरपासून मिळणार डिजिटल सातबारा

शिर्डी/प्रतिनिधी–  राज्य शासनाने ऑनलाईन प्रणालीला प्राधान्य दिले आहे. सातबारा दुरुस्तीसह 2 ऑक्टोबर 2021 पासून डिजिटल सातबारा घरपोच देण्यात येणार आहेत..

Read More
महत्वाच्या बातम्या मुंबई

एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. उज्वला चक्रदेव यांची नियुक्ती

मुंबई/प्रतिनिधी – नागपूर येथील मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या प्राचार्या  डॉ. उज्वला शिरीष  चक्रदेव यांची श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठाच्या  कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात.

Read More
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र

ओबीसी राजकीय आरक्षण, इंपिरिकल डेटा तयार करण्याबाबत सर्वपक्षीय बैठकीत सहमती

मुंबई/प्रतिनिधी – ओबीसींना राजकीय आरक्षण मिळण्याच्या दृष्टीने राजकीय मागासलेपण स्पष्ट करणारा इंपिरिकल डेटा लवकरात लवकर तयार करावा, यासंबंधीचे निर्देश राज्य मागास.

Read More
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र

प्राण ते प्रज्ञा या पुस्तकाचे खा. शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई/प्रतिनिधी – योगविद्या हे भारताने जगाला दिलेले तत्त्वज्ञान आहे. जगन्मान्य अशी योगसाधना सातत्याने केल्यास मानवी आयुष्याच्या अखेरपर्यंत श्वसनक्रिया सुरळीत व.

Read More
Translate »