डेल्टा प्लस रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची प्रकृती उत्तम,अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
अलिबाग/प्रतिनिधी – जिल्ह्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेचे प्रमाण कमी झाले आहे. जिल्ह्यातील करोना रुग्णांची तपासणी करण्यात आल्यानंतर राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळा, पुणे.



