केडीएमसीवर विविध मागण्यांसाठी आशा सेविकांचा मोर्चा,थकीत रक्कम त्वरित देण्याची केली मागणी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – आपल्या विविध मागण्यांसाठी गट प्रवर्तक व आशा सेविकांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर धडक देत मोर्चा काढला. महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक.