माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून सार्वजनिक सेवा प्रसारणाच्या अनिवार्यतेबाबत टीव्ही वाहिन्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी – माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने “भारतात टेलिव्हिजन वाहिन्यांचे अपलिंकींग आणि डाऊनलिंकिंग, 2022” विषयी 09.11.2022.