मधुवंती दांडेकर यांना राज्य शासनाचा संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार जाहीर
मुंबई – राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री श्रीमती मधुवंती दांडेकर यांची.