महसूल गुप्तचर संचालनालयाने मुंबई विमानतळावर १५ कोटीचे अंमली पदार्थांचे पार्सल जप्त केले
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी – महसूल गुप्तचर संचालनालयाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय कुरियर सेवेद्वारे काही अंमली पदार्थांची भारतात तस्करी होत.



