आर्थिक वर्षात डिसेंबर २०२२ पर्यंत मालवाहतुकीतून रेल्वेने १२०४७८ कोटी रुपये उत्पन्न
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी – गेल्या वर्षी केलेल्या मालवाहतुकीच्या तुलनेत यावर्षी 8% म्हणजे 1029.96 मेट्रिक टन वाढ झाली आहे.भारतीय रेल्वेच्या मालवाहतुकीने, मिशन मोडनुसार 2022-23 या.



