केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयाला पोर्टर प्राईज २०२३ पुरस्कार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी – आरोग्य क्षेत्रातील प्रयत्न, विशेषतः आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोविड व्यवस्थापनात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी.
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी – आरोग्य क्षेत्रातील प्रयत्न, विशेषतः आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोविड व्यवस्थापनात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी.
नेशन न्यूज मराठी टीम. बीड/प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य महिला आयोग मुंबई येथे असल्याने राज्यातील अनेक महिलांना मुंबई येथे पोहचणे शक्य नसल्यामुळे.
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी – कल्याण मध्ये पतंगीच्या माज्यामध्ये अडकलेल्या घुबडाची सुखरूप सुटका करून पक्षी मित्राने घुबडाचा जीव वाचवला.
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी – नवी मुंबई महानगरपालिकेने अत्यंत भव्यदिव्य आणि सुविधाजनक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेड़कर स्मारक उभारले.
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी – मुंबई दि. २४ फेब्रुवारी २०२३ – घराच्या छतावर सौरऊर्जा निर्मिती पॅनेल्स बसवून वीजनिर्मिती करण्याच्या ‘रूफ टॉप.
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी – राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये देशाचे राष्ट्रीय प्राधान्य म्हणून ‘प्रारंभिक टप्प्यातच ‘ मुलांना योग्य शिक्षण मिळावे अशी शिफारस.
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/संघर्ष गांगुर्डे – वीज ग्राहकांना अचूक वीजबिले मिळावीत यासाठी महावितरणने चालविलेल्या मोहिमेला यश येत असून गेल्या सहा.
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेअंतर्गत ज्येष्ठ अभिनेत्री, नृत्यांगना तथा.
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. अर्जुन पुरस्कार विजेते आणि 1964 च्या ऑलिम्पिक (ट्रिपल ऑलिम्पियन) स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते हरबिंदर सिंग आणि अर्जुन पुरस्कार विजेते डबल ऑलिम्पियन देवेश चव्हाण यांच्या हस्ते चषकाचे अनावरण करत रविवारी नवी दिल्लीच्या मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियमवर 21 वर्षांखालील दुसऱ्या खेलो इंडिया महिला हॉकी स्पर्धेचं उद्घाटन झालं. आज एकूण दोन सामने झाले ज्यात भारतीय क्रीडा प्राधिकरण ए संघाने सॅल्यूट हॉकी अकादमीचा 13-0 असा पराभव केला तर प्रीतम सिवाच हॉकी अकादमीने एच आय एम हॉकी अकादमीला 11-0 असं हरवलं. भारताचं तीन वेळा ऑलिम्पिक खेळांमध्ये प्रतिनिधित्व करणारे आणि हॉकी इंडियाच्या राष्ट्रीय निवड समितीचे सदस्यसुद्धा असलेले हरबिंदर सिंग दुसऱ्या खेलो इंडिया महिला हॉकी स्पर्धेचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भारत सरकारनं महिला हॉकी स्पर्धेचं आयोजन करणे हाअत्यंत स्तुत्य प्रयत्न असल्याचं ते म्हणाले. येत्या काळात या खेलो इंडिया स्पर्धेतून देशाला आघाडीचे खेळाडू मिळतील जे भारतासाठी खेळतील आणि ऑलिंपिक मध्ये पदक देखील मिळवतील असं त्यांनी सांगितलं. “यावर्षी आणि गेल्या वर्षी 21 वर्षांखालील आणि 16 वर्षांखालील श्रेणीत झालेल्या दोन महिला खेलो इंडिया स्पर्धांचं यशस्वी आयोजन केल्याबद्दल खेलो इंडिया आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाचं अभिनंदन करत आहे” असं ते म्हणाले. यात भाग घेणारे सर्व संघ आणि सर्व खेळाडूंना आपल्या शुभेच्छा असल्याचं त्यांनी सांगितलं. दोन वेळा ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारे देवेश चव्हाण हे यावेळी सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. ते म्हणाले की भारत सरकार खेलो इंडिया स्पर्धांच्या माध्यमातून प्रतिभावान खेळाडूंना अनेक संधी देत आहे. कठोर मेहनत घेऊन भारतासाठी खेळण्याचं आपलं स्वप्न साकार करणे ही आता प्रत्येक खेळाडूची जबाबदारी आहे असं त्यांनी सांगितलं. यावेळी पियुष दुबे (भारताचे हॉकीसाठी उच्च कामगिरी व्यवस्थापक) आणि टोकियो ऑलिम्पिक मध्ये कांस्य पदक पटकावणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाचे प्रशिक्षक यांच्यासह राष्ट्रीय स्टेडियमचे प्रशासक दिलीप सिंग हेसुद्धा उपस्थित होते. Related Posts कल्याणात पहिल्यांदाच रंगली राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धा,पुरुष संघात हरियाणाची.
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमीत्त कल्याण चे 15 जलतरण खेळाडू मुरुड बीच पासून.