पावसाळी आपत्कालीन परिस्थितीसाठी महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज
DESK MARATHI NEWS. कल्याण/प्रतिनिधी -यावर्षीच्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज असून आपत्कालीन परिस्थितीत महापालिकेची यंत्रणा जलद गतीने राबविण्याच्या दृष्टिकोनातून.