महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
देश लोकप्रिय बातम्या

सीआयएससी आणि वरिष्ठ सैन्याधिकाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण करुन युद्धवीरांना वाहिली श्रद्धांजली

नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी – राष्ट्रीय युद्ध स्मारकाचा आज म्हणजे 25 फेब्रुवारी 2023 रोजी चौथा वर्धापन दिन होता. या दिवसानिमित्त एकात्मिक संरक्षण.

Read More
देश लोकप्रिय बातम्या

विशाखापट्टण मधील पहिल्या एमसीए बार्ज यार्ड ७५ चे उद्‌घाटन

नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी – रिअर ॲडमिरल संदीप मेहता (एसीडब्ल्युपी ॲण्ड ए) यांनी आज (24 फेब्रुवारी 23), विशाखापट्टणमच्या सिस्टिम.

Read More
देश लोकप्रिय बातम्या

गोल्डन डॉन ऑपरेशन दरम्यान देशभरातून ५१ कोटीचे सोने जप्त

नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्‍ली/प्रतिनिधी – संपूर्ण भारतात चालवलेल्या मोहिमेत महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) नेपाळ सीमेवरून कार्यरत असलेल्या सुदानी.

Read More
ताज्या घडामोडी देश

‘राष्ट्रीय युवा संसद’ स्पर्धेसाठी श्रद्धा शिरोडकरची निवड

नेशन न्युज मराठी टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी – राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2023 अंतर्गत महाराष्ट्र व गोवा राज्य नेहरू युवा केंद्र संघटन आणि.

Read More
चर्चेची बातमी देश

महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर

नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी – 74 व्या प्रजासत्ताक द‍िनी कर्तव्यपथावरील पथसंचलनात महारष्ट्राच्यावतीने ‘साडेतीन शक्तिपीठे आणि नारीशक्ती’ या  चित्ररथाने उपस्थितांना आकर्षित केले. राज्याच्या.

Read More
ताज्या घडामोडी देश

भारतीय तटरक्षक दलाकडून संकटात असलेल्या जहाजातून तीन जणांची सुखरूप सुटका

नेशन न्यूज मराठी नेटवर्क. गोवा/प्रतिनिधी- भारतीय तटरक्षक दलाच्या जिल्हा मुख्यालय क्र.11 कार्यालयाला 25 जानेवारी रोजी मुरगाव येथील कॅप्टन ऑफ पोर्टसकडून आयएफबी सी क्वीन (IND-KA-01-MM3032) हे जहाज संकटात असल्याचा निरोप मिळाला. तसेच जहाजावरील एका सदस्याला तातडीने वैद्यकीय मदतीची आवश्यकता होती. गोवा तटरक्षक मुख्यालयाने तातडीने कार्यवाही करत आयएफबी सी क्वीनला मदत केली. तसेच भारतीय तटरक्षक दलाच्या अपूर्वा जहाजाने वैद्यकीय मदत पोहोचवण्यात आली. जहाज रत्नागिरीवरुन कारवारच्या दिशेने जात होते. प्रथमोपचार करुन जहाजावरील तिघाजणांची सुखरूप किनारी आणले. त्यांना वैद्यकीय उपचारासाठी सागरी सुरक्षा पोलिसांकडे सुपूर्द केले. मुरगाव बंदर प्राधिकरणाने जहाज 26 जानेवारी रोजी दुरुस्त केले.  Related Posts एक सही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी’: हर्ष फाउंडेशनच्या स्वाक्षरी अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

Read More
देश लोकप्रिय बातम्या

तिन्ही सेवा दलांचा द्वैवार्षिक संयुक्त सराव “ॲम्फेक्स -२०२३” चा समारोप

नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी – आंध्र प्रदेश मधील काकीनाडा,  येथे  17 ते 22 जानेवारी 23 या कालावधीत तिन्ही  सेवा .

Read More
देश लोकप्रिय बातम्या

कलवरी वर्गातील ‘वागीर’ ही पाचवी पाणबुडी भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल

नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी – भारतीय नौदलाची पाचवी आयएनएस वागीर ही रडारला चकवा देणारी स्कॉर्पिन प्रकारची पाणबुडी आज, 23.

Read More
देश लोकप्रिय बातम्या

साडेतीन शक्तिपीठे आणि नारी शक्त‍ि वर आधारीत महाराष्ट्राचा चित्ररथ

नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी – प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत कर्तव्यपथावरील पथसंचलनातील मुख्य कार्यक्रमात यावर्षी  महाराष्ट्राच्यावतीने ‘साडेतीन शक्त‍िपीठे आणि नारी.

Read More
देश लोकप्रिय बातम्या

भारत आणि इजिप्तमधील पहिल्या संयुक्त प्रशिक्षण सरावाला सुरूवात

नेशन न्यूज मराठी नेटवर्क. जैसलमेर/प्रतिनिधी – राजस्थानमधील जैसलमेर इथे भारत आणि इजिप्तच्या लष्करांच्या विशेष दलांमध्ये ‘एक्सरसाइज सायक्लॉन-I’ हा संयुक्त सराव.

Read More
Translate »