नौदलाच्या तळावरून बीएमडी इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी/दिल्ली/प्रतिनिधी – संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) आणि भारतीय नौदलाने 21 एप्रिल 2023 रोजी बंगालच्या उपसागरात ओडिशाच्या किनार्यालगत समुद्रात.
नेशन न्यूज मराठी टीम. नवी/दिल्ली/प्रतिनिधी – संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) आणि भारतीय नौदलाने 21 एप्रिल 2023 रोजी बंगालच्या उपसागरात ओडिशाच्या किनार्यालगत समुद्रात.
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी – थोर समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले यांची जयंती महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात.
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी- नेहरू युवा केंद्राकडून 1 एप्रिल ते 31 मे 2023 या कालावधीत देशभरातील सर्व जिल्ह्यामध्ये समुदाय आधारित संस्थांमार्फत युवा संवाद भारत @ 2047 या.
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी – दुसरा आफ्रिका-इंडिया फील्ड ट्रेनिंग एक्सरसाइज (AFINDEX-2023)” या संयुक्त लष्करी सरावाचा आज पुण्यातील फॉरेन.
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी – अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षणोत्तर पथसंचलन म्हणजेच पासिंग आऊट परेड, येत्या 28 मार्च 2023.
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी – लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या हस्ते आज भारतीय लष्कराच्या चार सशस्त्र तुकड्या- 49.
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/ प्रतिनिधी– देशात गहू आणि आट्याच्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बाजारात उपाय योजना करण्याच्या भारत सरकारच्या.
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. गोवा/प्रतिनिधी – 23 व्या राष्ट्रकुल विधी परिषदेचे आज गोव्याचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांच्या हस्ते.
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. केरळ/प्रतिनिधी – केरळमधील तिरुअनंतपुरम येथील पानगोडे लष्करी तळावर 07 आणि 08 मार्च 2023 रोजी भारतीय आणि.
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. आखाती प्रदेशात 26 फेब्रुवारी ते 16 मार्च 2023 दरम्यान होत असलेल्या आंतरराष्ट्रीय सागरी युद्धसराव/ कटलास एक्सप्रेस 2023 (IMX/CE-23) मध्ये आयएनएस त्रिकंद सहभागी झाले आहे. सागरी सुरक्षा अधिक बळकट करण्याच्या सामाईक उद्दिष्टासाठी तसेच व्यापारासाठी सागरी मार्ग सुरक्षित ठेवण्यासाठी 50 पेक्षा अधिक देशांच्या आणि आंतरराष्ट्रीय सागरी संस्थांच्या या युद्धसरावात ही भारतीय युद्धनौकाही युद्धाभ्यास करत आहे. IMX/CE-23 हा जगातील सर्वात मोठ्या बहुराष्ट्रीय सागरी सरावांपैकी एक आहे. भारतीय नौदलाने पहिल्यांदाच यात सहभाग घेतला असला तरी, CMF द्वारे आयोजित केलेल्या सरावात भारतीय नौदलाचे जहाज सहभागी होण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी, 22 नोव्हेंबर रोजी, आयएनएस त्रिकंदने सीएमएफच्या नेतृत्वाखालील ऑपरेशन सी स्वॉर्ड 2 मध्ये भाग घेतला होता. सी स्वॉर्ड 2 आणि IMX/CE-23 अशा युद्ध सरावांमध्ये सहभाग घेतल्यामुळे भारतीय नौदलाला आयओआर मधील सागरी भागीदारांसोबत संबंध अधिक भक्कम करण्यास तसेच आंतर-कार्यान्वयन आणि सामूहिक सागरी क्षमता वाढविण्यास मदत मिळते. त्याशिवाय प्रादेशिक स्थैर्य आणि सुरक्षिततेसाठी विधायक योगदान देण्यासाठीही या युद्धसराव उपयुक्त ठरतो. Related Posts स्वदेशी बनावटीची सहावी वेगवान गस्त नौका ‘आयसीजीएस अटल’.