पंचायती राज मंत्रालयाच्या स्वामित्व योजनेला मिळाला राष्ट्रीय ई-प्रशासन पुरस्कार २०२३
नेशन न्यूज मराठी टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी– पंचायती राज मंत्रालयाच्या स्वामित्व (SVAMITVA ग्रामीण भागात सुधारित तंत्रज्ञानासह गावांचे सर्वेक्षण आणि मॅपिंग) योजनेला.