३ नोव्हेंबरपर्यंत वीज अनुदान योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रकल्पांनी माहिती सादर करण्याचे वस्त्रोद्योग आयुक्त यांचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी – वस्रोद्योग धोरण २०१८-२३ अंतर्गत वीज अनुदान योजनेचा लाभ घेत असलेल्या (वस्त्रोद्योग २७ अश्वशक्तीपेक्षा कमी जोडभार असलेले यंत्रमाग सोडून अन्य).



