संत निरंकारी मिशन मार्फत मुंबई महानगरात 50 पेक्षा अधिक ठिकाणी योग प्रशिक्षण
DESK MARATHI NEWS. कल्याण/प्रतिनिधी – संत निरंकारी मिशन मार्फत आंतर्राष्ट्रीय योग दिवसाचे औचित्य साधून शनिवार, दि.21 जून रोजी सकाळी 6 वाजता भारतवर्षातील 1000 पेक्षा अधिक ठिकाणी एकाच वेळी ‘योग दिवस’ आयोजित केला.



